जा. क्र. 040/2022, 042/2022, 043/2022, 044/2022 - लघुलेखक / लघुटंकलेखक संवर्गाकरीताच्या मुलाखती दिनांक 4, 8 ते 11, 15 ते 17 ऑक्टोबर 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.