Devendra Fadnavis


Channel's geo and language: India, Hindi
Category: Politics


श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Politics
Statistics
Posts filter


Video is unavailable for watching
Show in Telegram


मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

मुंबई गोवा महामार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न...

(विधानसभा, नागपूर | दि. 21 डिसेंबर 2024)
#Maharashtra #Nagpur #MumbaiGoaHighway


Video is unavailable for watching
Show in Telegram


मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

ठाणे महापालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यावरील हरकती व सूचना मागवण्याकरिता प्रकाशित जाहिरातीची मुदत संपलेली आहे.
एकूण 8000 हरकती व सूचना आलेल्या आहेत, कार्यपद्धतीनुसार कार्यवाही होणार...

(विधानसभा, नागपूर | दि. 21 डिसेंबर 2024)
#Maharashtra #Nagpur #ThaneMunicipalCorporation


Video is unavailable for watching
Show in Telegram


मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

'नवसंजीवनी' योजनेची प्रभावी अंमलबजावणी

माता आणि बालकांचे मृत्यू कमी व्हावेत यासाठी नवसंजीवनी योजना,
या योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या आरोग्यात सुधारणा, आरोग्य सोई-सुविधा पुरवणे, रोजगार उपलब्ध करणे, पिण्याचे पाणी आणि अन्नधान्य पुरवणे...
2022-23 च्या तुलनेत 2023-24 मध्ये बाल आणि माता मृत्यूमध्ये घट...

(विधानसभा, नागपूर | दि. 21 डिसेंबर 2024)
#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024


Video is unavailable for watching
Show in Telegram


मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

गुंतवणुकीचे केंद्र विदर्भ!

नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया - गडचिरोली !
स्टील क्षेत्रात ₹50,000 कोटींची गुंतवणूक,
महाराष्ट्रातील एकूण स्टील उत्पादनाच्या 30% स्टील उत्पादन क्षमता गडचिरोलीमध्ये!
अमरावती टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून ₹10,000 कोटींची गुंतवणूक व 2 लाख रोजगारनिर्मिती.
चंद्रपूरमध्ये कोल-गॅसिफिकेशनमार्फत मोठी गुंतवणूक.
आशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत नागपूर मेट्रो फेज-2 साठी निधी!

(विधानसभा, नागपूर | दि. 21 डिसेंबर 2024)
#Maharashtra #Nagpur #Development


Video is unavailable for watching
Show in Telegram


मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

सोयाबीन, तूर, कापसाच्या हमीभावात वृद्धी

हमीभावानुसार सोयाबीन खरेदी...
85 लाख सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये थेट मदत,
मध्य प्रदेशप्रमाणे खरेदी व्यवस्था निर्माण करण्याचे पणन विभागाला निर्देश,
धान, कापूस आणि संत्रे उत्पादक 55,000 शेतकर्‍यांना ₹165 कोटींची मदत...

(विधानसभा, नागपूर | दि. 21 डिसेंबर 2024)
#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024


Video is unavailable for watching
Show in Telegram


मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

गडचिरोली जिल्हा नक्षल मुक्तीकडे!

उत्तर गडचिरोली जिल्हा पूर्णपणे नक्षलमुक्त!
33 माओवाद्यांना कंठस्नान, 55 माओवाद्यांना अटक, 33 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण...
वर्षभरामध्ये 1500 युवक पोलीस भरती,
3 वर्षात नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याचे ध्येय...
शहिदांच्या पाल्यांना वर्ग-1 ची नोकरी देण्याचा निर्णय!

(विधानसभा, नागपूर | दि. 21 डिसेंबर 2024)
#Maharashtra #Nagpur #NaxalFreeMaharashtra


Video is unavailable for watching
Show in Telegram


मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

मराठवाड्यात सिंचनासाठी भरघोस निधी!

मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून मराठवाड्याला पिण्याच्या पाण्याच्या दुष्काळातून मुक्त केले असते,
मात्र हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने अडवला... आता या प्रकल्पाला पुन्हा चालना!

(विधानसभा, नागपूर | दि. 21 डिसेंबर 2024)
#Maharashtra #Nagpur #WaterGreed


Video is unavailable for watching
Show in Telegram


मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

नेक्स्ट इंडस्ट्रियल मॅग्नेट...
छत्रपती संभाजीनगर आणि जालना!

मराठवाड्यामध्ये महायुती सरकारने 34 प्रकल्प आणले,
₹72,839 कोटींच्या गुंतवणुकीमार्फत 40,000 थेट व 1 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती!
पैठणमध्ये मेगा फूड पार्क, सर्क्युलर इकॉनॉमिक पार्क..
ओरिक सिटीमध्ये टोयोटा किर्लोस्कर प्रकल्पाच्या माध्यमातून 16,000 लोकांना रोजगार...
ऑटोमोबाईल क्षेत्राची इको-सिस्टिम करण्याचे काम,
पुणे-छत्रपती संभाजीनगरला जोडणारा नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग..

(विधानसभा, नागपूर | दि. 21 डिसेंबर 2024)
#Maharashtra #Nagpur #IndustrialMagnet


Video is unavailable for watching
Show in Telegram


मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ₹20,000 बोनस!

खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ₹20,000 बोनस देण्याचा निर्णय...
मागील वर्षीही धान उत्पादकांना हेक्टरी ₹20,000 बोनस!

(विधानसभा, नागपूर | दि. 21 डिसेंबर 2024)
#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024


Video is unavailable for watching
Show in Telegram


मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

शेतकर्‍यांना मोफत वीज आणि सिंचन प्रकल्पांना चालना

बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 एच.पी पर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज, केंद्र आणि राज्य सरकारकडून एकूण ₹25000 कोटींची तरतूद...
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नदी सुधार प्रकल्प, कन्हान नदी वळण प्रकल्प असे विकास प्रकल्प हाती घेतले!

(विधानसभा, नागपूर | दि. 21 डिसेंबर 2024)
#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024

20 last posts shown.