MPSC-Dept.PSI


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त.....
जॉइन करा-https://telegram.me/MPSCDeptPSI

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


Forward from: 🔥75000 मेगा भरती🔥
IPPB_Bharti_2025_for_51_Executive_Posts.pdf
480.5Kb
Indian Post Payment बँक मध्ये Executive पदाची भरती

अर्ज कालावधी - 1 मार्च ते 21 मार्च 2025

अर्ज लिंक
https://ibpsonline.ibps.in/ippbcbejan25/

वेबसाईट - https://www.ippbonline.com/


Forward from: 🔥75000 मेगा भरती🔥
📣 PUNE UNIVERSITY SET EXAM
(सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा) नक्की Form भरा.

👉Link-
https://setexam.unipune.ac.in/Login.aspx

🔚🔔स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

🔚🌐जॉईन करा-https://t.me/megabharti_75000


Forward from: 🔥75000 मेगा भरती🔥
Forensic Lab निकाल लागले आहेत वेबसाईट la पाहा








Forward from: 🔥75000 मेगा भरती🔥
🔖Response Sheet Available🔖

📣 महिला व बालविकास विभाग गट क सरळसेवा भरती 2024

Response sheet link

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

🔚🔔स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

🔚🌐जॉईन करा-https://t.me/megabharti_75000


Forward from: 🔥75000 मेगा भरती🔥
लेखा कोषागारे भरती 2024

“अमरावती” विभागात अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे..

लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html


Forward from: SAIMkattaBookWorld
Railway Group-D General Science Index.pdf
8.1Mb
🚉 रेल्वे विभागाच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त...

NCERT, STATE BOARD, CBSE वर आधारित

🚇रेल्वे GROUP -डी🚇
🔖सामान्य विज्ञान🔖

📕अनुक्रमणिका📕


Forward from: SAIMkattaBookWorld
🚉 रेल्वे विभागाच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त...

NCERT, STATE BOARD, CBSE वर आधारित

🚇रेल्वे GROUP -डी🚇
🔖सामान्य विज्ञान🔖

जीव विज्ञान | भौतिक विज्ञान | रसायन विज्ञान

रेल्वे ग्रुप-डी च्या अभ्यासक्रमानुसार सामान्य विज्ञान विषयाला न्याय देणारे पुस्तक

📝SPECIAL EDITION 2025📝
----------------------------------------------------
📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा

📲⤵️खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
-----------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922


Forward from: 🔥75000 मेगा भरती🔥
🔖चॅम्पियन्स ट्रॉफी- इंग्लंडचा पत्ता कट🔖

🎾चॅम्पियन्स ट्रॉफीत आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला आहे.

🎾या सामन्यात अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडसमोर 326 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 317 धावाच करू शकला.

🎾यामुळे इंग्लंडचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील प्रवास येथेच संपला आहे.


Forward from: 🔥75000 मेगा भरती🔥
PAPClassIV-BMCPAP3810-250225.pdf
314.4Kb
PDKV सविस्तर जाहिरात

एकूण पदे :- 529

ऑनलाईन अर्ज :- 10 मार्च 2025 पासून


Forward from: 🔥75000 मेगा भरती🔥
Notice

PDKV special जाहिरात

एकूण पदे :- 529

ऑनलाईन अर्ज :- 10 मार्च 2025 पासून


Forward from: 🔥75000 मेगा भरती🔥
1000609667.pdf
943.1Kb
महाशिवरात्रीनिमित्त जाणून घ्या 12 ज्योतिर्लिंगे

सविस्तर

🔚🔔स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

🔚🌐जॉईन करा-https://t.me/megabharti_75000


Forward from: 🔥75000 मेगा भरती🔥
🔖महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग🔖

🔚🔔स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

🔚🌐जॉईन करा-https://t.me/megabharti_75000


Forward from: 🔥75000 मेगा भरती🔥
RTI Act 2005 Updated-HINDI.pdf
665.4Kb
RTI Act 2005 (Updated).pdf
1.0Mb
माहिती अधिकार अधिनियम २००५ (updated)

हिंदी

🔚🔔स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

🔚🌐जॉईन करा-https://t.me/megabharti_75000


Forward from: 🔥75000 मेगा भरती🔥
🔖छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार सन २०२५ घोषित

🤑वीर सावरकरांनी मार्सेलिसला धैर्य वाढविण्यासाठी जे काव्य रचले, त्या ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिला रिपु जगति असा कवण जन्मला’ या गीताला राज्य सरकारतर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-2025’ देण्याचा निर्णय घेतला.

🤑पुरस्काराचे यंदाचे हे पहिले वर्षअसून, तो दरवर्षी दिला जाणार आहे.

🤑 2 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे.

🔚🔔स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

🔚🌐जॉईन करा-https://t.me/megabharti_75000


Forward from: SAIMkatta
समाजकल्याण भरती


Forward from: 🔥75000 मेगा भरती🔥
ilovepdf_merged.pdf
77.1Mb
#BMC कार्यकारी सहायक

सर्व शिफ्ट चे झालेले पेपर एकत्रित PDF
येणाऱ्या सरळसेवा भरती साठी उपयुक्त ठरतील.

Save and share

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉईन करा -https://t.me/megabharti_75000


Forward from: 🔥75000 मेगा भरती🔥
विजयदुर्ग खाडीत बुडवून बनवणार भारताचे पहिले अंडरवॉटर म्युझियम

🤑भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार आता पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार आहे.

🤑महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ही युद्धनौका ताब्यात घेतली आहे. विजयदुर्ग खाडीत ही नौका बुडवून देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकारले जाणार आहे.

🤑आयएनएस गुलदारने ३० डिसेंबर १९८५ पासून नौदलात सेवा बजावली. १२ जानेवारी २०२५ रोजी ४० वर्षांची सेवा पूर्ण करून ही नौका निवृत्त होणार आहे.

🤑 एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी यांनी सांगितले की, युद्धनौकेला शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ केल्यानंतर विजयदुर्ग खाडीत बुडवण्यात येईल.

🤑पर्यटकांना दोन पद्धतींनी या युद्धनौकेचे दर्शन घेता येणार आहे. प्रमाणित स्कुबा डायव्हरच्या मदतीने पाण्याखाली जाऊन नौका पाहता येईल. स्कुबा डायव्हिंगची भीती असणाऱ्यांसाठी एमटीडीसी पाणबुडीची सोय करणार आहे.

🤑विजयदुर्गची निवड अनेक कारणांमुळे करण्यात आली आहे. मराठ्यांच्या काळात १०५ वर्षे हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता. येथील वाघवटं खाडी ४२ किलोमीटर लांब आणि ४०-५० मीटर खोल आहे. दोन्ही बाजूंना डोंगर असल्याने ही खाडी नौकांसाठी सुरक्षित मानली जाते.

🔚🔔स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

🔚🌐जॉईन करा-https://t.me/megabharti_75000

20 last posts shown.