🚨 MPSC_ONLY 🚨


Channel's geo and language: India, Hindi
Category: Education


✍️ Group B|C पूर्व आणि मुख्य परीक्षा
🔴 महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल 🚨

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Education
Statistics
Posts filter


चला आता परीक्षेच्या तारखा देखील आल्या आहेत. 🔥🔥

थांबून चालणार नाही बाळा, जिंकायच आहे.....

जास्तीत - जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक...🔥🔥✌️✌️


🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

✔️ एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
✔️ सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
✔️ एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
✔️TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

📚Exam Pattern👇👇

⭐️25 प्रश्न मराठी
⭐️25 प्रश्न इंग्रजी
⭐️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
⭐️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🎁 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

👨‍💻 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272


❗️
Opting Out करा हीच विनंती सर्वांना ❤️🙏

🙌 तुमचा एक निर्णय आपल्यातीलच एका मित्राचे आयुष्य बदलू शकते ❗️


🙌 सरळ सेवेची तयारी करत असाल तर आतापर्यंत झालेले सर्व पेपर PDF आपल्या ह्या चॅनल वर मिळतील👇👇

https://t.me/TCS_IBPSGk
https://t.me/TCS_IBPSGk
https://t.me/TCS_IBPSGk
https://t.me/TCS_IBPSGk


महाराष्ट्र वनसेवा 2025 साठी #RFO 144 पदांचे मागणी पत्र..




ICDS_ADD_11_02_2025.pdf
1.5Mb
♦️ लातूर अंगणवाडी सेविका  जाहिरात.


2025020725.pdf
1.6Mb
♦️ अमरावती (दक्षिण) अंगणवाडी सेविका  जाहिरात.


2025020597.pdf
1.3Mb
2025020580.pdf
1.5Mb
♦️ अमरावती (शहर-पूर्व) अंगणवाडी सेविका जाहिरात.


2025020680.pdf
6.2Mb
2025020442.pdf
1.3Mb
2025021347.pdf
1.7Mb
♦️सांगली अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस जाहिरात.

पात्रता : बारावी उत्तीर्ण (फक्त महिलांसाठी)


राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025
» आवृत्ती - 38 वी
» ठिकाण - उत्तराखंड
» घोषवाक्य - संकल्प से शिखर तक
» शुभंकर - मौली (उत्तराखंडचा राज्य पक्षी)
» पदकतालिकेत अव्वल स्थान - १) सेनादल, २) महाराष्ट्र
» आगामी 39 व्या स्पर्धा - मेघालय (2027)


यापूर्वी OPTING OUT प्रोसेस वेगळी होती ....यावेळी...ज्या लोकांना बाहेर पडायचं त्या लोकांनी YES करून प्रोसेस पूर्ण करा.....ज्या लोकांना बाहेर नाही पडायचं त्या लोकांनी NO करून प्रोसेस पूर्ण करा.(आयोगाने दिलेली माहिती आहे.) तरीही वैयक्तिकरित्या आयोगाला कॉल करूनच प्रक्रिया पूर्ण करा.


◾️TET 3.38 टक्केच शिक्षक पात्र😳


♦️सुनिता विल्यम 19 मार्च पर्यंत पृथ्वीवर परतणार..


5_6159180447621321865.pdf
474.9Kb
शिक्षक भरती अपडेट 👇
55-60% निकाल कोर्ट ऑर्डर


यवतमाळ मधून सुद्धा सुरुवात झाली.... धन्यवाद 🙏
पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐


OPTING OUT सुरुवात परभणी पासून .....धन्यवाद 🙏
पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐


🙌 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक – भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प.

Post Preference & Opting Out ची वेबलिंक उपलब्ध झाली आहे..


शेवटची तारीख - 20 फेब्रुवारी

🙌 लिंक 👇👇
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin


शिक्षक भरती अपडेट 👇

55/60 % याचिकांचा निकाल राज्य सरकारच्या बाजूने लागला असून सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत  ओपन वर्गासाठी TET,CTET-60% नियम कायम असेल.!


♦️ मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू..

20 last posts shown.