🎯१२ वी सायन्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी🎯😓१२ वी सायन्स बोर्डाच्या परीक्षेचे टेंशन आलंय? आता टेंशन विसरा आणि मनाप्रमाणे मार्क्स मिळवा कारण तुमच्या सोबत आहे टार्गेट अकॅडेमी, नाशिक.
👉 फक्त ४० दिवसात 12 सायन्सची उत्कृष्ट व परिपूर्ण तयारी करून 70%, 80%, 90% किंवा त्यापेक्षाही जास्त मार्क मिळवायचे असतील तर ‘Target Academy, Nashik’ यांचा बारावी सायन्स बोर्ड एक्झाम - क्रॅश कोर्स आजच जॉईन करा.
👩🏻✈ बऱ्याच विद्यार्थ्यांना १२ वी सायन्सला कमी मार्क्स मिळाल्यामुळे त्यांचे डॉक्टर, इंजिनिअर, आर्मी ऑफिसर किंवा फार्मासिस्ट बनण्याचे स्वप्न अधुरे राहून जाते. असं होऊ नये यासाठीच आम्ही १२ वी सायन्स बोर्डाच्या परीक्षेसाठी एक परिपूर्ण क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आम्ही बोर्ड एक्झामची परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत.
✨कोर्सची वैशिष्टे. अनुभवी शिक्षकांकडून १२ वी सायन्स बोर्डाची परिपूर्ण तयारी, कॉन्सेप्ट लर्निंगवर भर, शॉर्ट नोट्स, IMP Question Bank, Imp PYQs, बोर्डाची प्लँनिंग व तयारी, टेस्ट सिरीज, १० प्रॅक्टिस पेपर विथ सोल्युशन आणि मोस्ट इंपॉर्टन्ट माफक फीज.
👉कोर्स फी. 999/- फक्त (फक्त दोन दिवसांसाठी) त्यानंतर फी ३९९९/- लागेल. कोर्स घेण्यासाठी 9960226477 या नंबरवर ‘Crash Course for Board Exam’ असा मॅसेज करा, त्यानंतर आम्ही तुम्हाला कोर्स लॉग इन डिटेल्स शेअर करू.
😀 त्याचबरोबर ११ / १२ वी सायन्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शनासाठी एक डेडिकेटेड व्हाट्सअप ग्रूप बनवत आहोत, ज्यामध्ये १२ वी बोर्ड एक्झाम बरोबरच JEE / NEET / MHT-CET / NDA / IISER सारख्या परीक्षांच्या मार्गदर्शनाबरोबरच, महत्वाच्या टॉपिकवर लेक्चर सिरीज, स्टडी मटेरियल, प्रॅक्टिस पेपर, PYQs, ई गोष्टी देखील शेअर करण्यात येतील.
🪀 Whats App group Link –
https://chat.whatsapp.com/FLiXpP5lSF40SfVm4JIOAj🎯 हा मॅसेज जास्तीत जास्त ग्रुप मध्ये शेअर करा, जेणेकरून गुणवंत / गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल.
📞 सविस्तर माहितीसाठी संपर्क करा - 9960226477 & 7776084139