भारतीय राज्यव्यवस्था


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


It's a Best Platform For All Civil services
🎯 Poll Questions
🎯 Study Related Info.
🎯 Pdf Material

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


✍️ अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशविरोधात महाभियोग प्रस्ताव


Forward from: History By Sachin Gulig
BPSC PT (1).pdf
12.8Mb
आज झालेला बिहार लोकसेवा आयोग (BPSC) चा पेपर

प्रश्न पाहा आणि सोडवा वेळ असेल तर 🔥


Video is unavailable for watching
Show in Telegram
अपने दर्द को अपना मोटिवेशन बना लो फिर देखो कौन रोकता है आपको
सफल होने से! 🔥🚩


✍️ कलम 498-अ चा होतोय शस्त्रासारखा वापर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त
केली चिंता


✍️ देशभरातील सर्व न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश प्रार्थना स्थळांबाबत नवीन याचिका किंवा आदेश नकोत!


✍️ कलम 370
वाचा महत्वाचे आहे


✍️ वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर केंद्राची मोहोर हिवाळी अधिवेशनात संसदेच्या पटलावर येणार.


✍️ दक्षिण कोरियाच्या अध्यक्षाविरोधात महाभियोगाचा परत एकदा ठराव ठराव


✍️ सर्वात महत्त्वाची तीन पदे
योगायोग 3 संजय 😊


न्याय देणाराच लाचखोर


✍️ कलम 498 चा सर्वाधिक गैरवापर


✍️ सक्षम विरोधी पक्ष नसणे धोकादायक


✍️
जीत सार्वजनिक उत्सव हैं
हार व्यक्तिगत शोक है!


✍️ संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने घोषित केलेल्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यात पुढील तीस कलमे आहेत, त्यांचे संक्षिप्तपणे विवेचन पुढीलप्रमाणे आहे

कलम 1 - प्रत्येक व्यक्तीला समान प्रतिष्ठा व अधिकार

कलम 2 - मानवी अधिकाराबाबत कोणताही भेदभाव नाही.

कलम 3- प्रत्येकास जगण्याचा व सुरक्षिततेचा अधिकार

कलम 4- गुलामगिरीवर बंदी

कलम 5- अमानुष शिक्षा नाही.

कलम 6- प्रत्येकास कायद्याने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार

कलम 7- सर्वांना कायद्याचे संरक्षण

कलम 8- मानवी हक्क कृतीविरुद्ध प्रभावी उपाययोजना

कलम 9- बेकायदेशीररीत्या अटक नाही.

कलम 10- निःपक्ष न्यायाचा अधिकार

कलम 11- अपराध सिद्ध होईपर्यंत निरपराध गृहीत धरावे.

कलम 12- व्यक्तिगत जीवनात बेकायदेशीर हस्तक्षेप नाही.

कलम 13- देशात निवासाचे तसेच परदेशात जाण्याचा अधिकार

कलम 14- छळापासून मुक्ततेसाठी इतर देशात जाण्याचा अधिकार

कलम 15- राष्ट्रीयत्व मिळविण्याचा अधिकार

कलम 16- वंश, राष्ट्रीयत्व व धर्म यांच्या बंधनाविना विवाह करण्याचा अधिकार

कलम 17- मालमत्तेचा अधिकार

कलम 18- विचार व आचार स्वातंत्र्य

कलम 19- मत व भाषण स्वातंत्र्य

कलम 20- शांततापूर्ण सभा स्वातंत्र्य

कलम 21- स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत शासनात सहभागाचा अधिकार

कलम 22- सामाजिक सुरक्षितता प्राप्त करण्याचा अधिकार

कलम 23- काम मिळविण्याचा अधिकार

कलम 24- कामाचे तास व विश्रांती मिळण्याचा अधिकार

कलम 25- स्वतःचे व कुटुंबियांचे आरोग्य सुस्थितीत राखण्याचा अधिकार

कलम 26- प्रत्येकास शिक्षणाचा अधिकार

कलम 27- सांस्कृतिक जीवनात सहभागाचा अधिकार

कलम 28- जाहीरनाम्यातील अधिकारासाठी सुयोग्य व्यवस्था प्राप्त करण्याचा अधिकार

कलम 29- अधिकार व स्वातंत्र्याचा उपभोग घेताना इतरांचे अधिकार व स्वातंत्र्य याचा योग्य तो आदर राखावा.

कलम 30- व्यक्तीचा अधिकार व स्वातंत्र्य नष्ट करण्याचा अधिकार कोणासही नाही.

👉भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदींवर प्रभाव आहे


✍️ अविश्वासाची प्रक्रिया कशी असते?
वाचा आणि लक्षात ठेवा!


❇️ सभापतींविरुद्ध पहिलाच अविश्वास
धनखड यांच्या विरोधातील प्रस्तावाची नोटीस राज्यसभा महासचिवांना सादर

👉इतिहासातील पहिलाच प्रस्ताव
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात त्यांना या पदावरून हटवण्याचे प्रस्ताव मांडण्यासाठी 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते व तिला राज्यसभेच्या उपसभापतींनी मान्यता देणे आवश्यक असते.


कर्नाटक राज्याचे रहिवासी आहेत
महाराष्ट्राचे 18 वे राज्यपाल

कर्नाटकचे पहिले चीफ CM
कर्नाटकचे CM तसेच
भारताचे परराष्ट्रमंत्री


संविधानभान
वाचा महत्वाचे आहे👆


❇️ धर्माच्या आधारे आरक्षण दिले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

👉ओबीसी वर्गीकरणावर कोलकाता हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मत


✍️ सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाला मान्यता 16 डिसेंबर हिवाळी अधिवेशन

20 last posts shown.