#CA
Q. 16 व्या वित्त आयोगा विषयी विधाने अभ्यासा.
अ) 31 डिसेंबर 2023 रोजी नीति आयोगाचे पहिले व माजी उपाध्यक्ष अरविंद पनगरिया यांच्या अध्यक्षतेखाली वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली ब) ऋत्विक रंजनम पांडे हे 16 व्या वित्त आयोगाचे सचिव आहेत योग्य विधाने ओळखा.
Poll
- फक्त अ
- फक्त ब
- अ आणि ब दोन्ही
- अ आणि ब दोन्ही नाही