महत्त्वाची माहिती वाचून काढा.🔥🔥● भारतातील सर्वात मोठा सार्वजनिक उपक्रम कोणता आहे?
उत्तर- भारतीय रेल्वे
● भारतीय रेल्वे किती झोनमध्ये विभागली गेली आहे?
उत्तर- 18
● भारतात पहिली ट्रेन कधी धावली?
उत्तर- १६ एप्रिल १८५३ इ.स
● भारतातील पहिली ट्रेन कोठे धावली?
उत्तर- मुंबई आणि ठाणे दरम्यान
● भारतात सर्वप्रथम रेल्वे कोणी सुरू केली? उत्तर- लॉर्ड डलहौसी
● रेल्वे सेवा आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- अलाहाबाद, मुंबई, कोलकाता, भोपाळ आणि चेन्नई
● भारतीय रेल्वे नेटवर्कचे आशिया खंडात कोणते स्थान आहे?
उत्तर- दुसरा
● भारतात सर्वप्रथम रेल्वे कोणी सुरू केली?
उत्तर- लॉर्ड डलहौसी
● रेल्वे सेवा आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- अलाहाबाद, मुंबई, कोलकाता, भोपाळ आणि चेन्नई
● भारतीय रेल्वे नेटवर्कचे आशिया खंडात कोणते स्थान आहे?
उत्तर- दुसरा
● भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना केव्हा झाली?
उत्तर- 1905 मध्ये
● जगातील पहिली ट्रेन कधी धावली?
उत्तर- इ.स. १८२५, इंग्लंड
● भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी ट्रेन कोणती ?
उत्तर - समझौता एक्सप्रेसची स्थापना केव्हा झाली? उत्तर- 1905 मध्ये
● जगातील पहिली ट्रेन कधी धावली?
उत्तर- इ.स. १८२५, इंग्लंड
● भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी ट्रेन कोणती – समझौता एक्सप्रेस
➖➖➖➖➖➖➖➖
✔️Join :
@agristudycenter✍️ संकलन - सांगळे सर