🔖 महत्वाचे
🔥9 डिसेंबर 1946 - घटना समितीची पहिली बैठक.
🔥11 डिसेंबर 1946 राजेंद्रप्रसाद यांची घटना समितीच्याअध्यक्षस्थानी निवड.
🔥13 डिसेंबर 1946 उद्दिष्टांचा ठराव (पं. नेहरू).
🔥22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला.
🔥26 नोव्हेंबर 1949 - घटनेच्या काही तरतुदी अमलात.
🔥26 जानेवारी 1950 – संपूर्ण घटना अमलात.
🔥26 जानेवारी 1930 हा पूर्ण स्वराज्य दिन म्हणून पाळला होता, तोच दिवस घटना लागू करताना निवडला गेला
➖➖➖➖➖➖➖➖
✔️Join : @agristudycenter
✍️ संकलन - सांगळे सर