Formwalaa


Channel's geo and language: India, Hindi
Category: Career


Daily सरकारी आणी Private नौकर भरती साठी हा ग्रुप आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या
👇👇👇👇
formwalaa.in

Admin👉 @Formwala024

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Career
Statistics
Posts filter


👉मित्रांनो तुमच्यासाठी SSC CGL मोफत नोट्स


gk gs nots Formwalaa .pdf
6.2Mb
✨🔥जनरल नॉलेज आणि जनरल सायन्स 👉 फिजिक्स SSC CGL मोफत नोट्स


SSC CGL nots .pdf
47.7Mb
👉 केमिस्ट्री SSC CGL मोफत नोट्स


SSC CGL nots केमिस्ट्री .pdf
70.0Mb
👉 फिजिक्स SSC CGL मोफत नोट्स


♦️पोलीस भरती लेखी परीक्षा तारीख जाहीर झाली..

👉 पोलीस शिपाई लेखी परीक्षा
७/७/२०२४

👉 चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा १४/०७/२०२४
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@Formwalaa




🔖 मागच्या तीन वर्षात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या पोलीस भरती :-

👉 5,225 पदे

👉 18,304 पदे

👉 17,471 पदे

👉 पुढच्या वर्षी - 9000 पदे

😀 एकूण = 50,000 पदे


Video is unavailable for watching
Show in Telegram
✅ही भरती झाल्यावर अजून 9000 पदांची पोलीस भरती निघणार... गृहमंत्री देवेंद्र फडणवीस


🚨 मीरा भाईंदर पोलीस भरती Update

👍 24 जूनची मैदानी 1 जुलै रोजी होणार आहे.

🗺️ नवीन पत्त्यावर मैदानी चाचणी होईल.

🏃‍♀‍➡️ सर्व महिला उमेदवारांनी नोंद घ्यावी.

📚
https://t.me/formwalaa


👍 रायगड 21 जून मैदानी 01 जुलै रोजी होईल.

👍
https://t.me/formwalaa


sp_dharashiv_Revised_Schedule.pdf
821.4Kb
👍 धाराशिव पोलीस 21 जून मैदानी 01 जुलै रोजी होईल.

👍
https://t.me/formwalaa


SP_Amravati_Rural_Reschedule.pdf
1.3Mb
👍 अमरावती ग्रामीण 21 जून मैदानी 16 जुलै रोजी होईल.

👍
https://t.me/formwalaa


CP_MiraBhayender_Reschedule.pdf
738.8Kb
👍 CP_MiraBhayender_Reschedule.pdf

👍 19 जून ची मैदानी चाचणी 26 जून रोजी होणार.
👍 20 जून ची मैदानी चाचणी 27 जून रोजी होणार.
👍 21 जून ची मैदानी चाचणी 28 जून रोजी होणार.
👍 22 जून ची मैदानी चाचणी 29 जून रोजी होणार.
👍 23 जून ची मैदानी चाचणी 30 जून रोजी होणार.

🔥 नवीन ग्राउंड वर होणार आहे

📚
https://t.me/formwalaa

🔥 जास्तीत जास्त मित्रांना माहिती पोहचवा.
.


SP_Nanded_Revised_Schedule.pdf
1.4Mb
👍 नांदेड पोलीस 21 जून मैदानी 4 जुलै रोजी होईल.

👍
https://t.me/formwalaa


IMP 👿 पोलीस भरती 2022-23

लातूर जिल्हा पोलीस बँडमन ला फक्त SC कास्ट ला च जागा आहेत  फक्त ...

बाकी कास्ट ला जागा नाहीत गेलेले उमेदवारांना परत करत आहेत म्हणून कोणी जात असेल तर जाताना पहिले तेथून लातूर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाला cantact करून  जा तसे कोणीही जाऊ नये ...

SC सोडून सर्व कास्ट वाल्या 300 मुलांना काल परत केले आहे ...

आपल्या चैनल वरील एका ओपन उमेदवाराने सांगितले आहे तरी पण तुम्ही एकदा जायच्या अगोदर कन्फर्म करून मगच जा अन्यथा तुमचा time व्यर्थ जाईल 👍👍👍


🚨 मीरा भाईंदर भरती ज्या उमेदवारांना नवीन तारखेचा एसएमएस आलेला आहे त्यांनी सराव सुरू ठेवा मीरा भाईंदर मैदानी चाचणी आता दुसऱ्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे ❗️

🚨 https://t.me/Formwalaa


🔥मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, पोलीस भरतीसाठी नवीन ग्राउंड ची तयारी Beverly park येथे होत आहे...100 मी आणि गोळा ग्राउंड वर व 1600 मी रोडवर होणार आहे.

👉https://t.me/formwalaa


🚨 मीरा भाईंदर पोलीस भरती Update

👍 19 जून ची मैदानी चाचणी 26 जून रोजी होणार.
👍 20 जून ची मैदानी चाचणी 27 जून रोजी होणार.
👍 21 जून ची मैदानी चाचणी 28 जून रोजी होणार.
👍 22 जून ची मैदानी चाचणी 29 जून रोजी होणार.
👍 23 जून ची मैदानी चाचणी 30 जून रोजी होणार.

📚
https://t.me/formwalaa

🔥 जास्तीत जास्त मित्रांना माहिती पोहचवा.
.


🚨SRPF गट 11 नवी मुंबई वेळापत्रकात बदल

👍
https://t.me/formwalaa


👉एकीकडे विध्यार्थी चिखलात ग्राउंड देतात तर दुसरी कडे विध्यार्थी वयवाढी साठी आंदोलन(उपोषण) करतात.

😱सरकार विध्यार्थ्यांचा का एवढा अंत पाहत आहे काही समजत नाही...

यांना नेमकं यातून काय दाखवायचं आहे 😒😰

20 last posts shown.