🌍 खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही❓
Poll
- घग्गर नदीचे पाणी इंदिरा गांधी कालव्यातून जाते.
- गोदावरीची उपनदी पेनगंगा आहे.
- मांजरा नदीवर निजामसागर आहे.
- नर्मदा नदीचा उगम अमरकंटक येथे होतो.