Advance Mpsc™


Channel's geo and language: India, Hindi
Category: Education


स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advmpsc किंवा @advancempsc1 वर
Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Related channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Education
Statistics
Posts filter


#Do_You_Know

📌आयाराम-गयाराम प्रवृत्तीने बदलले राजकारण :-

🔴पक्षांतराचा आद्यपुरुष ! :-

🟣१९६७ सालच्या हरियाणा विधानसभेतील आमदार गयाराम यांना पक्षांतराचा आद्यपुरुष समजायला पाहिजे.

🔴कारण या गयारामांनी एका दिवसात चार वेळा पक्षांतर केले होते.

🟣भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या गयाराम लाल यांनी एकेदिवशी सकाळी काँग्रेस सोडली आणि जनता पक्षात प्रवेश केला, दुपारी हरियाणा लोकदल सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि रात्री पुन्हा काँग्रेस सोडून हरियाणा लोकदल पक्षात प्रवेश केला.

🟣त्यांच्या या पक्षबदलू प्रवृत्तीमुळे संपूर्ण देशाच्या राजकारणात आयाराम-गयाराम या शब्दाचा उगम झाला.

➡️पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदी ! (#VIMP)

➡️राजकीय सदस्य : पक्षांतर केल्यास संबंधित आमदार-खासदार सभागृहाचा सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतात.

➡️अपक्ष सदस्य: अपक्ष सदस्य कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाल्यास, तो सभागृहाचा सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो.

➡️नामनिर्देशित सदस्य :- नामनिर्देशित सदस्य सहा महिन्यांच्या कालावधीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाल्यास सभागृहाचा सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो.

🔴अपवाद:  जेव्हा पक्षाच्या दोन-तृतीयांश सदस्यांनी पक्षांतरास सहमती दिलेली असते, तेव्हा ते पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत येत नाही.

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


📍मागच्या Exam मध्ये यावर प्रश्न विचारला होता...👇

📌'किरण-अ रे ऑफ होप' ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

➡️राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे सात लघुपटांना पुरस्कारांचे वितरण

❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


🗓 2⃣8⃣ march 2⃣4⃣ (day 5⃣9⃣th)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत.

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

🚨 One Candidate - One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️


#expected_combine_2024 Q. भारत सरकारने सेंद्रिय शेती धोरण केव्हा जाहीर केले?
Poll
  •   2005
  •   2008
  •   2011
  •   2013
137 votes


#expected_combine_2024 Q. 2020 मध्ये लघु उपक्रमाची व्याख्या करतांना त्यासाठी स्थिर भांडवल गुंतवणूक मर्यादा .......... ठेवण्यात आली.
Poll
  •   1 कोटी पर्यंत
  •   1 कोटी ते 5 कोटी
  •   5 कोटी ते 10 कोटी
  •   1 कोटी ते 10 कोटी
274 votes


🔴तुम्ही जर Teaching field मध्ये असाल तर ....तुम्हाला Interview मध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.... तुमचं मत बनवण्याआधी हा लेख एकदा नक्की Read करा..👍👍

➡️शिक्षकांना ड्रेसकोड कशाला?

❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


📌चंद्राच्या 'शिवशक्ती'वर उमटली जागतिक मोहोर चंद्रयान-३ लँडिंग साइटला 'आयएयू'ची मान्यता

➡️भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी यशस्वी लैंडिग झाले, त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती असे नामकरण करण्याची घोषणा केली होती.

➡️त्यास खगोलशास्त्रीय आंतरराष्ट्रीय संघाने (आयएयू) मंजुरी दिल्याने 'शिवशक्ती'वर जागतिक मोहोर उमटली आहे.

🔴चंद्रयान -२ च्या पाऊलखुणा ज्या बिंदूवर उमटल्या, त्यास 'तिरंगा' असे नाव देण्यात आले.

🔴'शिवा'मध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे, तर 'शक्ती' ही संकल्पपूर्तीचे सामर्थ्य देते. चंद्राचा हा शिवशक्ती बिंदू हिमालय आणि कन्याकुमारीशी जोडल्याची भावना असल्याचे मोदी यांनी म्हटले होते.

❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


#IMP

📍यावर 100🛍 प्रश्न असणार.... त्यामुळे लक्षात असू द्या...👆👆

🔴चित्रदुर्गातील एरोनॉटिकल टेस्ट रेंज येथे RLV-LEX-02 लँडिंग प्रयोगादरम्यान , भारताचे पहिले पुन: वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन (RLV) पुष्पकचे यशस्वी लँडिंग करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

⭐️ठिकाण : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे
⭐️दिनांक : 22 मार्च 2024
⭐️प्रकार : RLV ( Reusable Launch Vechial )
⭐️नाव : पुष्पक विमान( RLV-LEX -02)
⭐️लांबी : 6.5 मीटरच
⭐️वजन : 1.75 टन
⭐️गुंतवणूक : ₹ 100 कोटी

🔖RLV चे हे तिसरे प्रक्षेपण आहे

🔴23 मे 2016 पहिली चाचणी :  आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून झाले.
🔴2 एप्रिल 2023 दुसरी चाचणी :  यशस्वी चाचणी पहाटे एरोनॉटिकल टेस्ट रेंज (ATR), चित्रदुर्ग, कर्नाटक येथे घेण्यात आली.
🔴22 मार्च 2024 तिसरी चाचणी : यशस्वी झाली

🚀  चाचणी कशी झाली🚁

⭐️पुष्पक नावाचे पंख असलेले वाहन, भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरने उचलले आणि 4.5 किमी उंचीवरून सोडण्यात आले.
⭐️ते अचूकपणे उतरले. धावपट्टी आणि त्याचे ब्रेक पॅराशूट, लँडिंग गीअर ब्रेक्स आणि नोज व्हील स्टीयरिंग सिस्टम वापरून थांबले
⭐️पुष्पक RLV अनेक तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांचे प्रगत घटक समाविष्ट करते, ज्यात X-33, X-34 आणि अपग्रेडेड DC-XA यांचा समावेश आहे

📌 लक्षात ठेवा ....

➡️RLV-LEX-01 आणि RLV-LEX-02 हे वेगळे वेगळे आहेत
➡️ RLV-LEX-01 मध्ये वापरलेली सर्व फ्लाइट सिस्टम RLV-LEX-02 मिशनमध्ये पुन्हा वापरण्यात आली

🚀 ISRO :-

◾️इस्रोचे अध्यक्ष: एस. सोमनाथ
◾️ISRO स्थापना: 15 ऑगस्ट, 1969
◾️इस्रोचे संस्थापक: डॉ. विक्रम साराभाई

ChaluGhadamodi2023 ©
#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


#expected_combine_2024
रेल्वे बोर्डाच्या CEO आणि अध्यक्ष - जया वर्मा सिन्हा. प्रथम महिला


⚠️आपण प्रयत्न केले होते... पण आयोग ऐकायला तयार नाही...जे आधी Notification मध्ये mention केले आहे तसेच होईल..

#Ratio_वाढ ❌


#Do_You_Know

📌निवडणुकातील जायंट किलर्स :-

➡️भारतीय राजकारणाच्या इतिहासात खऱ्या अथनि निर्विवादपणे सर्वात मोठे जायंट किलर कोण असतील तर ते म्हणजे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पराभव करणारे 'राज नारायण'.

➡️आणीबाणीनंतर लागलेली १९७७ सालची लोकसभा निवडणूक सर्वात चर्चेत राहिलेली निवडणूक मानली जाते.

➡️या निवडणुकीत पुन्हा इंदिरा गांधी यांच्या विरोधात उभारण्याचा निर्धार राज नारायण यांनी तुरुंगातच केला होता.

➡️कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते की इंदिरा गांधी यांचा पराभव होईल. मात्र, राज नारायण यांनी गांधी यांच्या होम ग्राऊंड असलेल्या रायबरेली मतदार संघातच ५५ हजार मतांची आघाडी घेत गांधी यांना धूळ चारली होती.

➡️यामुळे राज नारायण यांना राजकारणातील सर्वात मोठे जायंट किलर म्हणून ओळखले जाते.

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


यावर वारंवार क्रम लावा/जोड्या लावा स्वरूपात प्रश्न असतात....Trick ने लक्षात ठेवल्यास better राहील...✅✅

📌 राज्य निर्मितीचा क्रम

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


जर राज्य सेवा पूर्व परीक्षा दिनांक लवकरात लवकर जाहीर व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर हा msg वर दिलेल्या मेल वर click करून आयोगाला पाठवा..


किमान 1000-1500 गेले पाहिजेत


sectionofficer-advt@mpsc.gov.in


माननीय  अध्यक्ष, महोदय,
माननीय सचिव,महोदय,
माननीय सहसचिव महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बेलापूर, मुंबई.

विषय- राज्यसेवा, समाजकल्याण व संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या सुधारित तारखा जाहीर करण्याबाबत.

महोदय,
          वरील विषयान्वये विनंती आहे की, कोरोना काळात देखील परीक्षा सतत पुढे जात राहिल्या त्या वेळी देखील  नोटिफिकेशन मध्ये तारखा नसल्या कारणाने विद्यार्थ्यांच्या मनात एक संभ्रम निर्माण होत गेला  व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी नैराश्यात गेले अगदी तशीच परीस्थिती यावेळी देखील निर्माण झालेली आहे.तरी विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी व त्यांना एक निश्चित वेळापत्रक उपलब्ध होण्यासाठी व अभ्यासाला एक दिशा प्राप्त होण्यासाठी; आपण पुन्हा एकदा  समाजकल्याण विभाग,राज्यसेवा पूर्व 2024, तसेच संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या परीक्षांच्या अंदाजित तारखा शक्य तेवढ्या लवकर जाहीर कराव्यात ही आपणास नम्र विनंती आहे. अंदाजित तारखा जाहीर केल्यानंतर अभ्यासाला एक दिशा प्राप्त होते व नैराश्य जाते यामुळे या विनंतीचा प्राधान्याने विचार व्हावा ही विनंती🙏

                               आपलेच

                     सर्व  MPSC उमेदवार


#IMP

📌राज्य पुर्नरचना आयोग / PAK आयोगाच्या शिफारशीनुसार :-

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


📍यंदा मान्सून सरासरीहून जास्त !

🔴विभागाने (आयएमडी), मे महिन्यानंतर प्रशांत क्षेत्रात 'अल निनो' आणि अपेक्षित 'ला नीना' स्थितीच्या अल्प प्रभावामुळे भारतात यंदा मान्सून पुरेसा पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविली होती.

🔴'अल निनो'चा उद्भव मध्य प्रशांत महासागरातील पाण्याच्या वेळोवेळी तापण्यातून होतो.

🔴त्याचा भारतीय उपखंडातील हवामानावर थेट परिणाम होतो.

🔴मध्य आणि पूर्व मध्य भूमध्यरेषीय प्रशांत महासागर क्षेत्रातील पृष्ठभागाचे वेळोवेळी गार होणे हे 'अल नीना'च्या उद्भवाचे निमित्त होय.

🔴सामान्यपणे 'ला नीना'च्या घटना दर ३ ते ५ वर्षांत घडत

➡️परीक्षेच्या दृष्टीने El - Nino / La Nino म्हणजे काय ते Read करून घ्या..👇👇
➡️https://t.me/advancempsc/28731?single

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


निवडणूक आयोगाने तीन राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतलेला आहे :-
1) तृणमूल काँग्रेस,
2) राष्ट्रवादी काँग्रेस,
3) भारतीय कम्युनिस
्ट पार्टी

⭐️ सध्या देशात एकूण सहा राष्ट्रीय पक्ष आहेत.

➡️ राष्ट्रीय पक्ष दर्जाप्राप्त पक्ष :-
🔴 राष्ट्रिय पक्ष आणि त्यांचे स्थापना वर्ष

1) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस :-     28 डिसेंबर 1885
2) भारतीय जनता पक्ष     :-     एप्रिल 1980
3) बहुजन समाज पक्ष.     :-     14 एप्रिल 1984
4) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष :- 1964
5) नॅशनल पीपल्स पार्टी.  :-      2013
6) आम आदमी पार्टी.      :-      2012

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


🗓 2⃣7⃣ march 2⃣4⃣ (day 5⃣8⃣th)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत.

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

🚨 One Candidate - One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️


📌काही मुलींना / बायकांना या लेखातील बाबी खटकतील .... पण ही वास्तविकता आहे... सर्वांनी एकदा नक्की read करा... आणि Share करा ✅✅

➡️ त्या सगळ्या काय करतात?

❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔

20 last posts shown.