दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप Official

चालू घडामोडी नोट्स
भूगोल
इतिहास
राज्यघटना
अर्थव्यवस्था
विज्ञान,इंग्रजी,मराठी या विषयाच्या नोट्स.
टेस्ट सीरिज, स्टडी मटेरियल, आयोगाचे झालेले पेपर.
☆ जाॅईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
@Deepstambh

Related channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


मुंबई हे कोणत्या शहराला मागे टाकून आशियातील सर्वाधिक अब्जाधिशांचे शहर बनले आहे?
Poll
  •   टोकियो
  •   शांघाय
  •   बीजिंग
  •   अबुधाबी
1021 votes


जगात सर्वाधिक अब्जाधीश च्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?
Poll
  •   दिल्ली
  •   बीजिंग
  •   टोकियो
  •   न्युयॉर्क
913 votes


जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
Poll
  •   भारत
  •   चीन
  •   अमेरिका
  •   जपान
870 votes


महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा २०२४ कोणत्या देशात खेळवल्या जाणार आहेत?
Poll
  •   भारत
  •   पाकिस्तान
  •   श्रीलंका
  •   बांगलादेश
843 votes


638471689765029298-Notification-of-Grievance-redressal.pdf
159.8Kb
7148 (1).pdf
1.1Mb
📌आरोग्य भरती #Update

➡️Health department पदभरती तक्रारी संदर्भ बाबत


गुरुजी व्हायचे, नको बाबा; डीएड महाविद्यालयांना टाळे

◾️13 वर्षांपासून शिक्षक भरती नाही :
◾️व्यावसायिक शिक्षणाकडेही कल वाढला


बार्टीच्या धर्तीवर मार्टी ची स्थापना

काही महत्वाच्या संस्था

मार्टी : मौलाना आझाद संशोधन व‌ प्रशिक्षण संस्था.

आर्टी : अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था

बार्टी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था

सारथी : छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था

महाज्योती : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था

अमृत : महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी

या संस्थांमार्फत समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येतात


अधिकारी होण्यासाठी धडधाकट झाले दिव्यांग❓


♦️ चंद्राच्या "शिवशक्ती" वर उमटली जागतिक मोहर

👉चंद्रयान तीन लँडिंग साईडला "आयएयु" ची मान्यता


SEBC प्रमाणपत्र बाबत आज निर्णय आला तर ठीक आहे नाहीतर जास्तीत जास्त संख्येने मुलांनी तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकार्यालय इथे विचारणा करावी...

फॉर्म भरायची मुदत संपत आली परंतु अद्याप प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले नाही...

सर्वांनी एकत्र येऊन नवीन SEBC प्रमाणपत्र लवकरात लवकर काढून देण्यात यावे व पोलीस भरती फॉर्म भरण्याची मुदत ही अजून 30 दिवस वाढवून देण्यात यावी ही मागणी करावी...

आज संध्याकाळपर्यंत निर्णय आला नाही तर मेल, ट्विटर मोहीम आपण सुरू करूया... 🙏


मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली.

आम आदमीचे
⭐️मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
⭐️उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि
⭐️संजय सिंह यांना मनी लाँड्
रिंग प्रकरणात अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत

🔖 Directorate of Enforcement (ED)

◾️स्थापना : 1 मे 1956
◾️मुख्यालय : नवी दिल्ली

Directorate of Enforcement (ED) अंमलबजावणी संचालनालय ही एक बहु-अनुशासनात्मक संस्था आहे जी मनी लाँड्रिंग आणि परकीय चलन कायद्यांच्या उल्लंघनाच्या गुन्ह्यांचा तपास करते.


IPL 2024 कर्णधार very IMP for IBPS exam

1] मुंबई इंडियन्स :- हार्दिक पंड्या
2] चेन्नई सुपर किंग्ज :- ऋतुराज गायकवाड
3] कोलकाता नाइट रायडर्स :- श्रेयस अय्यर
4] गुजरात टायटन्स :- शुभमन गिल
5] सनरायजर्स हैदराबाद :- पॅट कमिन्स
6] राजस्थान रॉयल्स :- संजू सैमसन
7] रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु :- ड्युप्लेसिस
8] दिल्ली कॅपिटल्स :- ऋषभ पंत
9] लखनऊ सुपर जायंट्स :- केएल राहुल
10] पंजाब किंग्ज :- शिखर धवन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL 2024 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असे आपले नाव बदलले.[ बंगळुरू :- बेंगळुरू]


♦️मदरसा बोर्ड कायदा 2004 असंवैधानिक


✅ #SEBC मराठा जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे👇

📌 अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
📌 अर्जदाराचा रहीवासी पुरावा.
📌 अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.
📌 अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईक यांचे टी.सी किंवा प्रवेश निर्गम उतारा किंवा (निरक्षर असल्यास) निरक्षर असल्याचे शपथपत्र व त्यांचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
📌 दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी)
📌 वंशावळ
(अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो)

#SEBC साठी नॉनक्रेमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे👇

📌 अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
📌 अर्जदाराचा रहीवासी पुरावा.
📌 अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.
📌 जातीची प्रमाणपत्र
📌 तहसीलचे ३ वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे)

📌 (अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो)

👉 पोलीस भरती 2022 - 2023


🙏🙏🙏.. नमन शूरवीरांना.. 🙏🙏🙏🙏

↪️ 23 मार्च हा दिवस म्हणून स्मरणात आहे ज्या दिवशी भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर या तीन शूर स्वातंत्र्यसैनिकांना ब्रिटिशांनी फाशी दिली.

↪️ 30 जानेवारी हा महात्मा गांधींच्या स्मरणार्थ शहीद दिन किंवा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.
🙏🙏🙏🙏


✳️ जागतिक हवामान दिन 2024

↪️जागतिक हवामान संघटना (WMO) ने 1950 मध्ये जागतिक हवामान दिनाची स्थापना केली.

↪️ हवामान आणि हवामान बदलांच्या अंदाजात मदत करण्यासाठी हा दिवस पहिल्यांदा 23 मार्च 1950 रोजी घोषित करण्यात आला.

↪️2024 ची थीम : " हवामान कृतीच्या आघाडीवर आहे. "

↪️2023 ची थीम : "हवामान हवामान आणि पाण्याचे भविष्य पिढ्यानपिढ्या"




राज्यपाल निव्वळ नामधारी


2023 सर्वाधिक उष्ण वर्ष


तूट आकडेवारी विश्लेषण👆👆💐

20 last posts shown.