राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 पेपर सोडवत असताना खालील शब्द लक्षपूर्वक वाचणे 👇
• अचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true, right)
• बिनचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true)
• बिनचूक नाही : म्हणजे चूकीचे ( incorrect) ( is not correct)
• अयोग्य : म्हणजे चूक ( incorrect)
• योग्य नाही : म्हणजे चूक ( incorrect)
• असत्य : चूक (incorrect)
• सत्य नाही : म्हणजे चूक
• कोणते विधान असत्य नाही : म्हणजे बरोबर कोणते. ( is not incorrect)
• काय खरे नाही : (not true)
तसेच लोकसंख्या किंवा नदी चा प्रश्न चढता क्रम, उतरता क्रम टाईप आला तर त्या शब्दाला अगोदर गोल करा.
वरीलपैकी गोष्टी शांत डोक ठेऊन बरोबर केलात तर 5 ते 7 प्रश्न चा फरक पडू शकतो.