धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही...
Admin : @contact_Ni3_Bot

Join Now👇
@Dhadpadnarya_Tarunaisathi

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter




बऱ्याच जनांचा प्रश्न आहे की आम्ही प्रयत्न खूप करतोय, मेहनतही घेतोय पण पाहिजे तसे यश आणि प्रसिद्धी त्याला मिळत नाही. त्यांच्या साठी उत्तर घेऊन आले आहे,

हे जग वेगवेगळ्या लोकांनी बनलेले आहे. तेव्हा या जगात जर वेगळे उठून दिसायचे असेल तर वेगळे काहीतरी करणे अपेक्षित आहे. चंद्रावर जाण्याचा विचार अनेकांनी केला असेल तरी ती सगळी जण तिथे जाऊ शकली नाही. कारण विचाराला कृतीची जोड मिळालेली नव्हती. जेव्हा विचाराला कृतीची साथ मिळते तेव्हा येणारा प्रतिसाद हा वेगळा येतो. लक्षात ठेवा,
बीज भरणीत ठेवल्याने त्यातून रोपटं तयार होत नाही त्यासाठी त्याला जमिनीत पुराव लागतं, पाण्याचा वर्षाव करावा लागते तेव्हा कुठे रोपटं होतं. सेम गोष्ट तुम्हाला लागू होते. बीज सगळ्यांकडेच आहे, फक्त बीज कशाचे आहे त्यावर त्या मालाचा भाव ठरला जातो. म्हणून बीज म्हणजेच विचार हा नाविन्यपूर्ण असू द्या. येणारा प्रतिसाद नावीन्यच असेल...👍

- तेजस्विनी प्र.राऊत
  
@TejuRaut




📣 *विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त विशेष ऑफर💐💐*
*OFFER🔥*
🔰सर्व *कोर्सेस वर 90% डिस्काउंट*
🔰 *संपूर्ण अभ्यासक्रम तयारी*
★ *डिजिटल स्मार्ट बोर्ड वर रेकॉर्डेड व्हिडिओ*
★ *व्हिडिओ कितीही वेळा* परत पाहू शकता
★सर्वात *माफक फीस,Validity- वर्षभर*
★ *400+ video lectures*
🛜 *कोर्सेस*
🔺 *संपूर्ण पोलीस भरती कोर्स-499/*
https://bit.ly/3qdSbty

🔺 *संपूर्ण स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता सरळसेवा कोर्स-199/*
https://bit.ly/34SQMB7

🔺 *संपूर्ण पुरवठा निरिक्षक भरती कोर्स-499/*
https://bit.ly/3va36K1

🔺 *संपूर्ण SSC GD भरती कोर्स-499/*
https://bit.ly/4auPj0X

🔺 *संपूर्ण जिल्हा परिषद भरती कोर्स-499*/
https://bit.ly/45tA3xZ

🔺 *संपूर्ण आरोग्य भरती कोर्स-499/*
https://bit.ly/3weSB6D

🔺 *संपूर्ण तलाठी भरती कोर्स-499/*
https://bit.ly/3urZRKb

🔺 *संपूर्ण लिपिक टंकलेखक भरती कोर्स-499/*
https://bit.ly/3628ItS

🔰 *TCS/IBPS पॅटर्न ऑनलाईन महाटेस्ट सिरीज कोर्स-249/*
http://bit.ly/3Wr7cGs

*तसेच मोफत डेमोसाठी Study Hub Pune हे अँप डाउनलोड करा*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*हेल्पलाईन*
https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1
9552976452




_*कधी कधी अस वाटतं कशाला आलं शहाणपण.. त्यापेक्षा खूप छान होतं आपलं लहानपण...*_




_*आपली योग्य वेळ येते तेव्हा कोणी थांबवू शकत नाही.*_




_*एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं.*_




_*संस्काराची शिदोरी सोबत असली कि विचारांची ज्योत चमकत राहते.*_




_*निसर्गाच्या कुशीत जन्मलेला प्रत्येक घटक हा त्याचाच अंश म्हणून वाढत असतो. तुम्ही त्याच्याशी एकजीव रहा अथवा त्याचं अस्तित्व झुगारून द्या. तुमच्या प्रत्येक क्षणी तो मायेनेच तुम्हाला जवळ करील अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा.*_




™️Twitter War
👉 परीक्षांच्या तारखा घोषित करणेबाबत.
👉 उद्या दिनांक 18 एप्रिल 2024
             सकाळी 11 ते 2


👉 हॅशटॅग -👇 #DeclareMPSCExamDates




*दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र यांना वंदन.*

*श्री रामनवमीच्या शुभेच्छा!.🚩*





20 last posts shown.