महाराष्ट्र वनरक्षक भरती ♥️🌳@Vanrakshak Bharti 2023🌳 ♥️FOREST GREEN ARMY 🌳


Channel's geo and language: India, Hindi
Category: Nature


#नोकरी👉तो😎उन्हीकी💪ब्रँडेड_होती_हैं
#जिनके❤️सिने पर 👉नेम_प्लेट✌️और
🙏बदन _पर _वर्दी_होती_हैं...💯
❤FOREST❤️🌳
महाराष्ट्र वनरक्षक भरती साठी 👇
youtube.com/@Vanrakshak_Bharti
ऍडमिन कॉन्टॅक्ट :-👉 @forestkhaki
मार्गदर्शक: वैभव वाजे(वनरक्षक) 🌳


Channel's geo and language
India, Hindi
Category
Nature
Statistics
Posts filter


वनरक्षक भरती मार्क्स 🌳♥️
Poll
  •   88
  •   90
  •   92
  •   94
  •   96
  •   98
  •   100
  •   102+
  •   108 +
1368 votes


तुमचे वनरक्षक पेपर मध्ये किती मार्क्स येत आहेत. प्रामाणिकपणे जेवढे येत आहेत तेच सांगा 🌳♥️ महाराष्ट्र वन विभाग सर्वांपर्यत पोहोचवा 🌳♥️
Poll
  •   70 पेक्षा कमी
  •   72
  •   74
  •   76
  •   78
  •   80
  •   82
  •   84
  •   86
1461 votes


Jay hind

महाराष्ट्र वन विभाग

सर्व भावी वनरक्षक यांनी आपले मार्क्स पाहून घ्या. काही चुकीचं दिलं असल्यास आक्षेप घेऊन मार्क्स वाढू शकतात. 🌳❤️ बाकी खाली लिंक देतोय तिथे आपले खरे मार्क्स कास्ट आणि जिल्हा अर्ज केलेला टाका. त्यानुसार अंदाज लावता येईल मेरिट बाबत.

https://t.me/+tDnosko5-yxhYTc1


वनविभाग रिस्पॉन्स शीट




महाराष्ट्र वनरक्षक भरती

11 तारखेला पेपर संपूर्ण आज 15 दिवस झालेले आहेत. Ans Sheet अजूनही उपलब्ध झालेली नाही. कारण वनविभाग तर्फे Tcs ला चौकशी अहवाल सादर करण्यासाठी सांगितले होते.

आत्ता केव्हाही माहिती पूर्ण येऊन Ans sheet उपलब्ध होतील हे नक्कीच. जास्त उशीर होणार नाही. सर्वांनी 5 km 3 km तयारी चालू ठेवा.

Shoes चांगले वापरा. रोड वरती running karu नका. ग्राउंड वरतीच kra. त्यामुळे पाय जास्त दुखणार नाही.

COUNTDOWN START 💯🌳❤️

https://t.me/Forestgreenarmy


Congratulations🥳🎉


माझं नाव शेख अमजद सर माझं बीएसएफ मध्ये सिलेक्शन झालं आहे मला तुमच्या ग्रुपचा खूप फायदा झाला

आपल्या forest green army तर्फे तुझे खुप खुप अभिनंदन 🌳❤️🇮🇳


🔰बलसागर भारत होवो! विश्वात शोभूनी राहो!!

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद... जय महाराष्ट्र!!

पुणे ग्रामीण पोलीस दल


आज संपूर्ण वन विभाग भरती परीक्षा संपल्या आहेत. 🌳❤️

लवकरच वनरक्षक भरती लेखी परीक्षा मार्क्स व मेरिट त्यानंतर मैदानी चाचणी सुरुवात होईल


ज्यांनी लेखी 100 + घेतलीय त्यांनी मैदानी चाचणी कडे जास्त मेहनत घ्या

ज्यांचे मार्क्स 80+ आहेत त्यांनी मैदानी चाचणीत जास्त गुण घ्या.

60 किंवा 60+ running मार्क्स म्हणजे हमखास यश कारण 17 मिनिट ते 19 मिनिट आधी येणं म्हणजे कमीत कमी 4-5 महिने running प्रॅक्टिस लागतेच.

सर्वांनीच मैदानी चाचणी प्रॅक्टिस करा. पुढील 15 -20 दिवसात मार्क्स येतील

ग्राउंड मार्क्स च वनरक्षक भरतीचे मेरिट ठरवेल
#5KM / #3KM

महाराष्ट्र वन विभाग 🌳❤️


माणसांचा = घोळका/जमाव




1 शिफ्ट que


Shift 2-
Gk -
Indian forest act 2019 वर 4que, सत्यशोधक समाज संस्थापक,
शहरी लोकसंख्या गोवा 2011, जनगणनेत, महाराष्ट्र भौगोलिक क्षेत्र फळ,
राष्ट्रीय काँग्रेस स्थापना,

मराठी-
सर्वनाम, प्रयोग, क्रियाविशेषण अव्यय, समानार्थी 1, विरुद्धार्थी 1, केवलप्रयोगी अव्यय, शुद्ध शब्द 2 que,

English -
Idioms 2 que, antonyms, spelling error 2 que, one word substitution 2 que, correct sentences series 2 que,

Reasoning-

नातेसंबंध 2 que, दिशा, अंकमलिका 3 que, English स्वर व्यंजन नुसार क्रम 2 que, चिन्हे change करण्यासाठी var 1 होता.


आज पासून सुरुवात होणाऱ्या आपल्या वनरक्षक भरती पेपर साठी सर्वांना खुप खुप शुभेच्छा 🌳❤️

प्रश्न व्यवस्थित पूर्ण वाचूनच उत्तरे द्यावीत

ज्या मुलांचे आज पेपर होतील त्यांनी विचारलेले प्रश्न 👉 @forestkhaki इथे send करा. पेपर चा पॅटर्न आणि मेरिट बाबत सर्वांनाच फायदा होईल

महाराष्ट्र वन विभाग 🌳❤️


पेपर सोडवताना प्रत्येक घटक 15 मार्क चा आहे. वेळ भरपुर आहे त्यामुळे मराठी व्याकरण व वने पर्यावरण ह्या वरती असणारे सर्व प्रश्न सोडवून घ्या. नंतर इंग्रजी व्याकरण किंवा बुद्धिमत्ता घ्या. वेळेचा परिपूर्ण वापर करा. Outoff मार्क घ्याची तयारी करा. Cut off किती लागेल विचार करत बसू नका

मैदानी चाचणी प्रॅक्टिस माघे माहिती सांगितल्या प्रमाणे ज्यांनी प्रामाणिक पणे केली आहे त्यांचे मार्क्स 70 + च असतील. अजूनही 1 महिना आहे मैदानी प्रॅक्टिस चालूच ठेवा

Jay hind 🌳❤️


सर्वांनी hall ticket काढून घ्या... पेपर सोडवण्याची परिपूर्ण तयारी आणि वेळेचे नियोजन करा.

सर्वांना 2 तारखे पासून सुरुवात होणाऱ्या आपल्या वनरक्षक भरती पेपर साठी खुप खुप शुभेच्छा

सर्वांचेच स्वप्न पुर्ण होईल. आपल्या ग्रुप तर्फे सर्वांना BEST OF LUCK. शांततेच्या काळात घेतलेले कष्ट वाया जाणार नाहीत 🌳❤️

FOREST GREEN ARMY 🌳❤️


वनरक्षक भरती hallticket 👇👇🌳❤️

https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html


Forest Exam TimeTable_2.pdf
298.3Kb
Forest Exam TimeTable_.pdf

https://t.me/Forestgreenarmy

वनरक्षक भरती परीक्षा 🌳❤️🇮🇳


सर्वाधिक लहान रामसर क्षेत्र रेणुका वेटलँड कोणत्या राज्यातील आहे? (वनरक्षक भरती 🌳♥️)
Poll
  •   हिमाचल प्रदेश
  •   तामिळनाडू
  •   केरला
  •   या नाही
2265 votes

20 last posts shown.