गणित & बुद्धीमत्ता कट्टा


Channel's geo and language: India, Hindi
Category: Education


🏆 राज्यसेवा ,combine, पोलिस भरती TCS & IBPS सरळसेवा परीक्षेत अत्यंत महत्त्वाचा विषय
◾️ रोज अंकगणित बुद्धिमत्ता वरती प्रश्न
◾️ योग्य विश्लेषण
◾️ गणित & बुध्दीमत्ता संपूर्ण मार्गदर्शन
Admin @live_mpsc
Gk साठी आजच जॉईन करा ⤵️
@SpardhaParikshaKranti

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Education
Statistics
Posts filter


Forward from: मिशन खाकी
सर्वांना सस्नेह निमंत्रण...🙏🏽🙏🏽
UPSC तील यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन 🔥💐

✅ दिनांक 19 एप्रिल | सायं 6 वाजता

चाणक्य मंडलमध्ये तयारी करून, UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात समर्थ शिंदे (पहिल्याच Attempt मध्ये AIR 255), अविष्कार देर्ले (AIR 604) आणि अभिजित पाखरे (AIR 720) हे विद्यार्थी त्यांचे अनुभव आणि STRATEGY मांडतील.

विशेष मार्गदर्शन:
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक - संचालक: चाणक्य मंडल परिवार

📍स्थळ: आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे सभागृह, कर्वे रस्ता, पुणे

📝 नाव नोंदणी आवश्यक: https://forms.gle/18ggKDwhUaDBmXUEA

अधिक माहितीसाठी संपर्क: 080-69015455


Forward from: मिशन खाकी
All India Success of Chanakya Mandal Pariwar in UPSC CSE 2023...🤩🇮🇳

Chanakya Mandal Pariwar is extremely delighted to Congratulate all the students who took guidance in Chanakya Mandal Pariwar at various levels of UPSC exam and has cleared this exam with flying colours.

Animesh Pradhan secured AIR 2 in his First Attempt. Kush Motwani secured AIR 11 and achieved 1st rank in Maharashtra.

Samarth Shinde (student of UPSC 2023 Course) has cleared the UPSC Exam in his first attempt at the age of 22 with All India Rank 255...🥇

Out of total 1016 students selected, 306 students took guidance in Chanakya Mandal Pariwar at various levels of exams.

Our students are now Ready to serve the Nation as 'Karyakarta Adhikari of Bharat...'

Heartiest Congratulations to all the students selected..🥳💐

#upsc


Forward from: Aurngabad Updates 'Mpsc-Upsc'
Video is unavailable for watching
Show in Telegram
सस्नेह निमंत्रण...✨✨

💙हा कार्यक्रम फक्त ऑफलाईन होणार आहे..

☺️Registration link:
https://forms.gle/18ggKDwhUaDBmXUEA


खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे ? (मुंबई पोलीस भरती 2023)
Poll
  •   10 x 3+(5+2)
  •   10 x 4+ (5-3)
  •   8 x 4+3
  •   (9x3)+2
24 votes


10000 रु. ची द.सा.द.शे. 10 दराने 3 वर्षांत 13000 रु. रास होते, तर त्याच रकमेची त्याच दराने किती वर्षांत 14500 रु. रास होईल ?
Poll
  •   6
  •   2
  •   4
  •   4.5
17 votes


👉रोमन अंकात किती संख्या चिन्हे आहेत?
Poll
  •   1) सहा
  •   2) पाच
  •   3) सात
  •   4) आठ
23 votes


एका वर्गातील 8 मुलांची सरासरी उंची 168 सें.मी. आहे. त्यांच्यात9 वा मुलगा मिसळल्यानंतर त्यांची सरासरी उंची 167 सें.मी. होते, तर 9 व्या मुलाची उंची किती सें.मी. असेल?
Poll
  •   159
  •   160
  •   150
  •   140
16 votes


एक अंतर कापायला लागणाऱ्या वेळेत 20 टक्के घट करण्यासाठी ट्रक चालकाला ट्रकच्या वेगात किती टक्के वाढ करायला हवी ?
Poll
  •   25 %
  •   21 %
  •   20 %
  •   27%
21 votes


जर x : y = 3 : 1 आहे तर ( x³ - y³ ) : ( x³ + y³ ) किती
Poll
  •   1 : 3
  •   3 : 1
  •   3 : 4
  •   13 : 14
18 votes


72 जणांच्या एका वर्गात, नेहाचा क्रमांक सुरुवातीपासून 27 वा आहे. तर तिचा क्रमांक शेवटून कितवा आहे? TCS ने विचारलेला प्रश्न
Poll
  •   47 वा
  •   44 वा
  •   45 वा
  •   46 वा
20 votes


द.सा.द.शे. 12 दराने 5000 रूपये 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती रूपये होईल ?
Poll
  •   1100
  •   1200
  •   1272
  •   यापैकी नाहीं
25 votes


B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ति A ची मुलगी नाही. D ही A ची बहीण आहे तर, D चे C शी काय नाते आहे?
Poll
  •   बहीण
  •   आत्या
  •   मावशी
  •   मामी
21 votes


♦️ स्पष्टीकरण 👆👆👆

https://t.me/GanitOnline


▪️महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे 5 वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्ष असेल तर महेशचे आजचे वय किती❓
Poll
  •   13
  •   15
  •   19
  •   34
25 votes


🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक😀😀
बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥
📣35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
➡️ प्रमुख वैशिष्ट्ये
🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध
🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा.
📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚
🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o

🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️
https://bit.ly/42ZVx5n

👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs

➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
मो.
9767165594


DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf
14.8Mb
Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf
5.7Mb
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆


Forward from: मिशन खाकी
Police Bharti Book 2024 Sample.pdf
48.6Mb
पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच

📞 संपर्क - 9028967547


Forward from: मिशन खाकी
पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच

🛑 पाचवी आवृत्ती सर्वत्र उपलब्ध

स्टेट बोर्ड आधारित इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश

अंकगणित बुद्धिमत्ता च्या प्रत्येक प्रश्नाचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरे

एकूण प्रश्नपत्रिका - 411
एकूण प्रश्न -  16951 +


आपल्या पुस्तकातून 2023 मध्ये आलेले प्रश्न

▪️नवी मुंबई 100 पैकी 81 प्रश्न
▪️ संभाजी नगर - चालक 100 पैकी 89
▪️ पुणे शहर - 100 पैकी 70 प्रश्न
▪️ पुणे ग्रामीण - 100 पैकी 72 प्रश्न
▪️ सोलापूर शहर - 100 पैकी 68 प्रश्न
▪️मीरा भाईंदर - - 100 पैकी 67 प्रश्न

सविस्तर पाहा 👇👇

💬 लेखक व संकलक -
✔️ विठ्ठल नागनाथ राऊतवार


🛒 Buy Amazon Link
https://amzn.eu/d/8u9qZm8
https://amzn.eu/d/8u9qZm8

📞 संपर्क - 9028967547


Forward from: मिशन खाकी
Video is unavailable for watching
Show in Telegram


Forward from: मिशन खाकी
Video is unavailable for watching
Show in Telegram
मानवी भूगोल -मूळ लेखक
डॉ. माजिद हुसेन
अनुवाद-भागवत सर, नलावडे सर, श्रीकांत क्षीरसागर सर
केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील भूगोल या वैकल्पिक विषयाच्या पेपर एक करिता तसेच पदवी पदवी इतर परीक्षा सेट नेट परीक्षांसाठी सर्वोत्कृष्ट संदर्भ
https://ksagar.com/product/manavi-bhugol/

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

20 last posts shown.