✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता? अ)राइट्स ऑफ मॅन ब)जस्टीस अँण्ड हयूमॅनिटी क)कॉमन सेन्स ड)एज ऑफ रिझन
Poll
- फक्त अ बरोबर
- फक्त अ आणि ब बरोबर
- अ ब आणि क बरोबर
- वरील सर्व बरोबर