Vitthal Pungle


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


विठ्ठल पुगंळे सरांच्या चॅनलवर भूगोल , इतिहास, अर्थशास्त्र व इतर विषयांची, सर्व परीक्षांसाठी उपयुक्त माहिती व प्रश्नोत्तरे पोस्ट केली जातात .
IMP माहिती
Mpsc imp notes

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


जागतिक मानवी हक्क दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
Poll
  •   10 डिसेंबर
  •   11 डिसेंबर
  •   12 डिसेंबर
  •   13 डिसेंबर
477 votes






रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नवीन गव्हर्नर खालीलपैकी कोण झाले आहे?
Poll
  •   संजय मल्होत्रा
  •   विकास खन्ना
  •   दिनेश वर्मा
  •   मधू नायर
873 votes


Forward from: DEPT PSI MAIN INDIAN POLITY
DEPT PSI TEST NO 30 टाकली आहे.
विषय :- मानवी हक्क
प्रश्न संख्या :-15
टेस्टचा निकल उद्या सकाळी 10 वाजता लागेल.
टेस्ट बॅच जॉइन करण्यासाठी खालील लिंक :-
फीस फक्त :-299 (एकूण 500 + प्रश्न)
https://qksyv.courses.store/513629?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp


आता आपली बुक, आपल्या ॲप वर ebook स्वरूपात उपलब्ध आहेत तेही अगदी कमी किंमतीत....


Forward from: Vitthal Pungle
#Advt.

🎯2024 राज्यसेवा पूर्व आणि मुख्य तसेच  संयुक्त गट ब व क पूर्व व मुख्य परीक्षा  परीक्षा साठी अत्यंत उपयुक्त🎯

👨🏻‍🏫 इतिहास व भूगोल आणि भारतीय अर्थव्यवस्था एकाच ठिकाणी  शिकण्याचा सर्वोत्तम पर्याय

🏆महाराष्ट्रातील Top Educator

🗺️ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले  वेदिका प्रकाशनाची पुस्तके 📚 आणि खास या विषयासाठी ओळखले जाणारे प्रा. विठ्ठल पुंगळे सर यांच्या कडून इतिहास व भूगोल आणि भारतीय अर्थव्यवस्था शिकण्याची संधी घालवू नका.

------------------------------
✍️बॅच Recorded.
✍️कोर्सचा कालावधी 4 महिन्यापर्यंत
      पर्यंत.
✍️प्रत्येक व्हिडिओ 4
      वेळा पाहता येईल.
✍️प्रत्येक घटकावर टेस्ट 📝घेतल्या 
     जातील.
✍️PDF 📑 स्वरूपात नोट्स तसेच बुक्स ही दिलेले आहेत
✍️PYQ चे विश्लेषण आणि अभ्यासाला योग्य दिशा त्यानुसार अद्यावत अध्ययन- अध्यापन पद्धतीचा अवलंब

🌐📱App साठी  🖇️
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.pywdc

📌 बॅच - 08 MPSC संयुक्त गट ब व  
       क पूर्व परीक्षा 2024
     45 मार्कची तयारी एकाच ठिकाणी
🖇️ https://rsapwi.on-app.in/app/oc/426283/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच - राज्यसेवा पूर्व परीक्षा 
       2024
     45 मार्कची तयारी एकाच ठिकाणी
🖇️ https://rsapwi.on-app.in/app/oc/424888/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

*विषयानुसार स्वतंत्र बॅचेस*

राज्यसेवा व संयुक्त गट - ब व गट-क, पोलिस भरती, ग्रामसेवक, तलाठी, लिपिक, कृषीसहायक, आरोग्य सेवक, वित्तलेखा, महावितरण, पशुसंवर्धन, अभियांत्रिकी सेवा, AMVI, महाजनको, जिल्हा परिषद, महसुल रेल्वे भरती, शिक्षक भरती, न्यायालय भरती, IBPS, TCS भरती परीक्षांसाठी उपयुक्त

📌 बॅच :- महाराष्ट्राचा भूगोल
🖇️ https://rsapwi.on-app.in/app/oc/391762/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच :- भारताचा भूगोल
🖇️ https://rsapwi.on-app.in/app/oc/402848/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच :- भारतीय अर्थव्यवस्था
🖇️ https://rsapwi.on-app.in/app/oc/392131/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच :- आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक
🖇️
https://rsapwi.on-app.in/app/oc/391716/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview


Forward from: Parivartan by Abhijit Rathod
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


Forward from: DEPT PSI MAIN INDIAN POLITY
INDIAN POLITY TEST 1 TO 29..pdf
7.6Mb
INDIAN POLITY TEST NO 1 TO 29


Photo from punglevitthal


Photo from punglevitthal


DOC-20241201-WA0139.
5.0Mb
राज्य सेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024
C sat


DOC-20241201-WA0138.
21.8Mb
राज्य सेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024
Gs 1


उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी सर्वांना शुभेच्छा💐💐💐


फ्रीडम हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या राजकीय नेत्याच्या जीवनावर आधारित आहे?
Poll
  •   अंजेला मर्कल
  •   डोनाल्ड ट्रम्प
  •   बराक ओबामा
  •   नरेंद्र मोदी
1251 votes


जागतिक वारसा स्थळ सप्ताह खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो?
Poll
  •   19 ते 25 नोव्हेंबर
  •   20 ते 27 नोव्हेंबर
  •   15 ते 22 नोव्हेंबर
  •   23 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर
1070 votes




आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी भारताच्या राज्यघटना निर्मितीला किती वर्ष पूर्ण झाली आहे?
Poll
  •   60वर्ष
  •   70 वर्ष
  •   75 वर्ष
  •   80 वर्ष
1144 votes


डेव्हिस टेनिस कप 2024 कोणत्या देशाने जिंकला आहे?
Poll
  •   फ्रान्स
  •   इटली
  •   अमेरिका
  •   इंग्लंड
1037 votes


संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
Poll
  •   26 जानेवारी
  •   26 नोव्हेंबर
  •   25 नोव्हेंबर
  •   15 ऑगस्ट
1118 votes

20 last posts shown.