Mpsc English Bagal sir


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


This channel is for upsc/mpsc/SSC/banking aspirants .
Ph.9763035627 Bagal sir
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त चॅनल

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


🗓 गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे जाण्याची शक्यता असल्याने ज्या विद्यार्थ्यांचा पूर्व परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि ते मुख्य परीक्षेचा काही अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांकरिता.....

📖 मराठी व्याकरण व शब्दसंग्रह बॅच

🪧 ऑफलाईन बॅच

💻 ऑनलाईन ( LIVE ) बॅच

🗓 शुक्रवार, दिनांक 1 मे 2024 ( महाराष्ट्र दिन )

⏰ दुपारी : 1 : 30 ते 4 : 00

📝 इच्छुक विद्यार्थी मित्रांनी खाली दिलेल्या नंबरवर नाव नोंदणी करावी.

🟣 किमान 50 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केल्यास बॅच सुरू होईल.

📢 पूर्व परीक्षेचा दिनांक 31 जुलै 2024 पूर्वी आल्यास विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार बॅच थांबवून पूर्व परीक्षा झाल्यानंतर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येईल.

🟣 महाराष्ट्र दिन, कामगार दिन व मराठी भाषा दिन या उत्सवाचे औचित्य साधून या बॅचवर ₹ 1000 ची सूट देण्यात येईल. ( नाव नोंदणी आवश्यक )

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे )

🟣 संपर्क : 7517345810


Animals / Birds and Their Young Ones

1)Ass - ॲस - गाढव - Foul

2) Bear - बेअ(र) - अस्वल भालू -cub

3) Cow- काऊ - गाय - heifer

4) Deer - डिअ(र) - fawn

5) Hare - हेअ(र) - रानससा- leveret


Animals / Birds and Their Sounds

1) Ape - एईप -
शेपूट नसलेला किंवा आखूड शेपटी असलेला, मोठ्या वानरासारखा एक प्राणी
कपी - gibbers

2) Bear - बेअ(र)
अस्वल, भालू - growls. Bear is a silent beast

3) Beetle - बीटल
किडा - drones

4) Bird - बड स
whistles

5) Bull - वुल
वृषभ, बैल -bellows


One Word Substitution

Abdicate - अबडिकेट
To give up the throne or office of dignity. (सत्ता किंवा पद यांचा त्याग करणे) Syn. Renounce
(Forest 2016 )
1. He accused the government of ABDICATING its responsibility for the economy.

Aborigine - अबरिजनी
The original inhabitants of the place. ( एखादा देश किंवा प्रदेशातील मूळ आदिवासी प्रजातीचा सदस्य )

Academic - ॲक'डेमिक
the act of schooling and learning (Asst 2017) शालेय, विद्यालयीन अभ्यासविषयक.

Accessible - अक'सेसबल
That can be reached entered used, seen etc. ( प्रवेश मिळेल किंवा पोहोचता येईल असा, सुगम्य; अभिगम्य; जाण्याजोगा.
1. The remote desert area is accessible only by helicopter.

Acrobat - ॲकरबॅट
One who performs daring gymnastic feats ( विशेषतः सर्कसमध्ये कसरतीचे प्रयोग करणारा माणूस, डोंबारी, कोल्हाटी ) forest 2019


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻


IDIOMS AND PHRASES

1) A bed of roses -
An easy, comfortable situation. ( Tech Asst 2013 ), SSC 2011 ( आरामदायी/ त्रास न घेता सहजपणे होईल अशी परिस्थिती )
1. The post of Prime Minister is not a bed of roses, it is a bed of throns.
2. This part is not a bed of roses.

2) A big draw -
A huge attraction. ( गर्दी खेचणारा)
1. Sachin Tendulkar is a big draw in the Indian team.
2. The cricket match proved to be a big draw.
3. The rock concert proved to be a big draw.

3) A bolt from the blue -
An utterly unexpected blow or disaster. ( अत्यंत अनपेक्षित एखादी गोष्ट घडणे) Multitasking 2013, C.P.O. ( PT )2017, महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा - 2017, SSC (TA) 2006, FCI 2012, PSI/STI/Asst 1996
1. The news of his father's death was a bolt from the blue.
2. The teacher's announcement to conduct a snap test came as a bolt from the blue to many students.
3. Upheaval in the country came as a bolt from the blue for the government.

4) A blessing in disguise -
Some thing that seems to be a problem at first but that has good results in the end ( TAX Asst 2019) वर वर दिसायला हानिकारक परंतु परिणामी उपकारक ठरणारी गोष्ट
1. His appreticeship in the foreign company was blessing in disguise, apprenticeship.

5) A broken reed -
A frustrated man.( निराश व्यक्ती)
1. He is really a broken reed.

2. After failing the exam, he became a broken reed.


Phrasal Verbs

1) Attend upon-
To look after.( काळजी घेणे )
1. He attended upon his parents at the old age.

2) Back away ( from sb/sth )-
To move away backwards from sb/sth that is frightening or unpleasant. (STI 2016 ) (एखाद्या गोष्टीपासून किंवा व्यक्तिपासून भीतीने धक्का बसल्याने वगैरे मागे सरणे मागे वळणे)
1) she backed away from the meaning look on his face.

3) Back down ( On/from sth )-
To admit/accept defeat माघार घेणे / मागे हटने ( STI 2016, SSC CPO 2004 )
1) She refused to back down on a point of principal.

4) Back onto -
To be near to - च्या जवळ असणे. (STI 2016)
1) Our house backs onto the river.
2) The hotel backs onto st mark's square.

5) Back out ( of sth ) -
To fail to fulfil a promise दिलेले वचन न पाळणे, दिलेल्या वचनापासून माघार घेणे. ( STI 2016 )
1) After you have signed the contract. it will be impossible to back out.
2) It is too late to back out now
3) He agreed to help but backed out at the last moment.


74. To add fuel
to the fire

To aggravate a dispute; to make a problem worse; to say or to do something that makes a bad situation worse; to make an angry person
get even more angry. (आगीत तेल ओतणे, अजून परिस्थिती बिकट; वाईट;
( Graduate Level-II 2011, PSI/STI/Asst 1987, C. G. L.
Re-Exam 2013)

1. To spank a crying child just adds fuel to the fire.
2. Water shortage in drought hit area added fuel to the fire.
3. Do not add fuel to the fire.
4. Your remarks during the discussion added fuel to the fire.






Forward from: बी. एन. अकॅडमी (मराठी व्याकरण) (अमोल पाटील)🇮🇳
🟣 2 वर्षे, 7 मुख्य परीक्षा, 3 पोस्टस्

🟣 सौरभ  विजय रंगाटे
( SR / STI / कर निर्धारण अधिकारी  )

🗓 दिनांक:- आज 30 मार्च 2024

⏰  वेळ:- सायंकाळी 7 : 00 वा.

🟣 संघर्ष करण्याची  तयारी , संयम, चिकाटी, तळमळ  स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी अंगी कशी  बाणवावी हे शिकण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.

🟣 अभ्यासाचे नियोजन, अभ्यास करण्याची  पद्धती, सकारात्मक मानसिकता यासाठी नक्की पाहा.

🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक -
https://youtu.be/2Q4iXWHcSDk
https://youtu.be/2Q4iXWHcSDk

🎯 Like, Share & Subscribe


शिवराज ठाकूर यांची चंद्रपूर तलाठी पदी निवड झाल्या बद्दल सत्कार करताना B.N. ACADEMY चे संचालक श्री. सुरेश बागल सर व त्यांचे विद्यार्थी...
शिवराज याने English या विषयामध्ये 50 पैकी 42 गुण प्राप्त केले... 💐💐


Forward from: Unknown
7667.pdf
1.1Mb
Document from Bagal Sir


Photo from Bagal Sir


Photo from Bagal Sir


Forward from: बी. एन. अकॅडमी (मराठी व्याकरण) (अमोल पाटील)🇮🇳
📍बी. एन. अकॅडमी, पुणे📍

🔰 संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज- 2024

▶️ ऑनलाईन तसेच ऑफलाईन ▶️

🗓️ पहिली टेस्ट दिनांक :- 17 फेब्रुवारी 2024

⚠️ Fee:- Online 800,
                Offline 1200

🟣 वैशिष्ट्ये :-

🔸 एकूण 14 टेस्ट
🔺 पहिल्या दोन टेस्ट मोफत असतील
🔹 Test Videos discussion  त्याच दिवशी Online स्वरूपात मिळतील.
🔸 एक Video तीन वेळा बघू शकतात.
🔹 टेस्ट चा दर्जा हा नवीन पॅटर्ननुसार असेल.
🔸 आयोगाच्या पद्धतीनुसारच प्रश्न Design केले जातील.
🔹 प्रश्न खूप 'कठीण' किंवा खूप 'सोपे' असे नसून ते आयोगाच्या पद्धतीनुसारच असतील.
🔸 उत्कृष्ट पेपर्स त्याचबरोबर उत्कृष्ट विश्लेषण हाच या टेस्ट सिरीजचा मुख्य उद्देश आहे.

Admission Open!!!!! 📚

📌 टेस्ट सिरीज online जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

App लिंक
👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil


☎️अधिक माहितीसाठी👇
7517345810


Photo from Bagal Sir


Forward from: बी. एन. अकॅडमी (मराठी व्याकरण) (अमोल पाटील)🇮🇳
🟣 नूतन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा

🟣 नववर्षानिमित्त मराठी व्याकरणाच्या सर्व ऑनलाईन बॅचेसवर ₹ 1024 ची सूट

🟣 अत्यंत परीक्षाभिमुख बॅचेस

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन अकॅडमी, पुणे )

🟣 सवलत मिळविण्यासाठी 2024 हा कुपन कोड वापरा.

🟣 सवलत 5 जानेवारी 2023 पर्यंत मर्यादित

🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385

🟣 whatsapp : https://www.whatsapp.com/business/

🟣 app link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil


Forward from: बी. एन. अकॅडमी (मराठी व्याकरण) (अमोल पाटील)🇮🇳
🟣 गट ब व गट क संयुक्त परीक्षा ( 2024 )

🟣 INTEGRATED BATCH 2024

🟣 पूर्व + मुख्य + मुलाखत

🟣 सुरुवात : सोमवार, 1 जानेवारी 2024 पासून

🟣 वेळ : दुपारी 4 :00 ते 8 : 00

🟣 वैयक्तिक समुपदेशन

🟣 संकल्पनात्मक शिक्षण

🟣 वैयक्तिक लक्ष

🟣 अनुभवी मार्गदर्शकांची टीम

🟣 नियमित सराव चाचण्या

🟣 बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात उपलब्ध

🟣 संपर्क : 7517345810


Photo from Bagal Sir

20 last posts shown.