| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०७ मार्च, २०२५ | -९
📍 विधानसभा इतर कामकाज
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा
• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कल्याणकारी राज्याची निर्मिती केली
https://mahasamvad.in/158554/ अद्वितीय असलेल्या महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तम राज्य बनवू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• नार-पार-गिरणा व नळगंगा ते वैनगंगा नदी जोड प्रकल्प
• प्रधानमंत्री आवास योजनेतील २० लाख घरांना मोफत सौरऊर्जा
• ग्रामीण भागातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार
https://mahasamvad.in/158513/ 📍
विधानसभा/विधानपरिषद निवेदन
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीरउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधानसभा आणि विधानपरिषदेत निवेदन
https://mahasamvad.in/158560/ 📍
विधानसभा लक्षवेधी▶️ गोरेगाव झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन त्याच जागेत ; विकासकासोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेणार - मंत्री उदय सामंत
▶️ परभणी शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी जागा देण्यात येणार - मंत्री उदय सामंत
▶️ भिवंडी बाह्य वळण रस्ता भूसंपादनाबाबत बैठक घेणार - उद्योग मंत्री उदय सामंत
▶️ प्रदूषण करणाऱ्या उद्योग घटकांवर कारवाई होणार - मंत्री पंकजा मुंडे
https://mahasamvad.in/158557/ ➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद -
https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल -
https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डेलिहंट -
https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.