*_जे तुला हि न कळले,_*
*_जे मला हि न कळले,_*
*_ते आपल्या नयनांना कळले..._*
*_अबोल प्रेम हे आपले,_*
*_आज सार्या जगाला कळले...._*
*_फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला,
*_आज सार्या जगाने पाहिले...
*_अन कळत नकळतच,
*_आपल्या या मैत्रीच्या नात्याला,
*_प्रेमाचे नाव जुळले...
*_जे मला हि न कळले,_*
*_ते आपल्या नयनांना कळले..._*
*_अबोल प्रेम हे आपले,_*
*_आज सार्या जगाला कळले...._*
*_फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला,
*_आज सार्या जगाने पाहिले...
*_अन कळत नकळतच,
*_आपल्या या मैत्रीच्या नात्याला,
*_प्रेमाचे नाव जुळले...