मराठी व्याकरण


Channel's geo and language: India, Marathi
Category: Linguistics


मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग, नाम, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम/धर्म वाचक नाम, वाक्यांचे प्रकार इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Marathi
Category
Linguistics
Statistics
Posts filter




विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐


✡️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे 🔝

🔷 मधमाश्यांचे : पोळे

🔷 घुबडाची : ढोली

🔷 वाघाची : जाळी

🔷 उंदराचे : बीळ

🔷 कुत्र्याचे : घर

🔷 गाईचा : गोठा

🔷 घोड्याचा : तबेला, पागा

🔷 हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

🔷 कोळ्यांचे : जाळे

🔷 सिंहाची : गुहा

🔷 सापाचे : वारूळ, बीळ

🔷 चिमणीचे : घरटे

🔷 पोपटाची : ढोली

🔷 सुगरणीचा : खोपा

🔷 कोंबडीचे : खुराडे

🔷 कावळ्याचे ,चिमणीचे : घरटे

🔷 मुंग्यांचे : वारूळ

https://t.me/MarathiVyakaranPYQ


💐💐सत्यशोधक, क्रांतीसूर्य- महात्मा जोतीराव फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏

महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
             - महात्मा जोतीराव फुले


Q एकदा, दोनदा, सालोसाल , क्षणोक्षणी, फिरून, दररोज हे कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ते ओळखा.
Poll
  •   १) आवृत्तीदर्शक
  •   २) स्थलदर्शक
  •   ३) सातत्यदर्शक
  •   ४) कालदर्शक
1129 votes


Q13. कामगार , गुन्हेगार, फडनविस हे शब्द मराठी भाषेत कोणत्या परकीय भाषेतून आले आहेत?
Poll
  •   1. फारसी
  •   2. पोर्तुगीज
  •   3. कोकणी
  •   4. कानडी
1132 votes


❇️  समानार्थी शब्द  ❇️

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

◆ चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
 
◆ चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
 
◆ चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
 
◆ छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
 
◆ छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
 
◆ छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
 
◆ छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
 
◆ छडा - तपास, शोध, माग
 
◆ जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
 
◆ जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
 
◆ जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
 
◆ जबडा - तोंड, दाढ
 
◆ जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
 
◆ जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
 
◆ जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
 
◆ झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
 
◆ झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
 
◆ झुणका - बेसन, पिठले, अळण
 
◆ झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल  

◆ चढण - चढ, चढाव, चढाई
 
◆ चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
 
◆ चवड - ढीग, रास, चळत
 
◆ चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
 
◆ चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
 
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ...


Q : तट म्हणजे काय ?
Poll
  •   1. तीन रास्ते एकवटतात
  •   2. दोन नद्या एकत्र
  •   3. किल्ल्याच्या भोवतीची भिंत
  •   4.दगडावरची रेष
2247 votes


Q : टाकीचे घाव ___________ म्हणी पूर्ण करा ?
Poll
  •   1. पाय पसरावे
  •   2. सोसल्यावाचून देवपण येत नाही
  •   3. गुडघ्याला बाशिंग
  •   4. पाठी ब्राहमराक्षस
2152 votes


Q : खालीलपैकी शेत या नामाचे सामान्य रूप कोणते ?
Poll
  •   1. शेती
  •   2. शेतात
  •   3. शेता
  •   4. शेतीत
1982 votes


Q : खालीलपैकी निसर्ग या नामाचे सामान्य रूप कोणते ?
Poll
  •   1. निसर्गात
  •   2. निसर्गा
  •   3. निसर्गे
  •   4. निसर्गास
1919 votes


Q : खलबत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
Poll
  •   1. कष्ट करणे
  •   2. वाईट काम करणे
  •   3. फसवणे
  •   4. चर्चा करणे
1991 votes


Q : अकरावा रुद्र असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
Poll
  •   1. न लाजता फिरणे
  •   2. अविचाराने बडबड करणे
  •   3. अतिशय तापट असणे
  •   4. संकट येणे, आपत्ती येणे
1927 votes


Q : खल करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
Poll
  •   1. कष्ट करणे
  •   2. वाईट काम करणे
  •   3. फसवणे
  •   4. निरर्थक चर्चा करणे
1905 votes


प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात

1. कर्तरी प्रयोग
2. कर्मणी प्रयोग
3. भावे प्रयोग


Q : मांजराकडून उंदीर मारण्यात येतो. या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा.
Poll
  •   1. शक्य कर्मणी
  •   2. नवीन कर्मणी
  •   3. पुराण कर्मणी
  •   4. कर्तव्य कर्मणी
1826 votes


🏆 संकलन : मराठी व्याकरण टेलिग्राम चॅनल
Join Us @MarathivyakaranPYQ


❇️ मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे

ग्रंथाचे नाव            लेखकांची नावे

1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर

2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन

3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले

4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत

5) छावा –            शिवाजी सावंत

6) श्यामची आई –      साने गुरूजी

7) श्रीमान योगी –     रणजित देसाई

8) स्वामी –        रणजित देसाई

9) पानिपत –      विश्वास पाटील

10) युगंधर –     शिवाजी सावंत

11) ययाती –     वि.स.खांडेकर

12) कोसला –    भालचंद्र नेमाडे

13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे

14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर

15) शाळा –       मिलिंद बोकील

16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर

17) बलुत –     दया पवार

18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे

19) राधेय –      रणजित देसाई

20) दुनियादारी -सुहास शिरवळकर

21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव

22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर

23) पार्टनर – व.पु काळे

24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर

25) राऊ – ना.सं ईनामदार

26) असा मी असामी – पु.ल देशपांडे

27) पावनखिंड – रणजित देसाई

28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर

29) गोलपिठा – नामदेव ठसाळ

30) रणांगन -विश्राम बेडेकर

31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी

32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे

33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे

34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक

35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल

36) झूंज – ना.सं ईनामदार

37) झोंबी – आनंद यादव

38) उपरा – लक्ष्मण माने

39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी

40) चेटकीण – नारायण धारप

41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे

42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर

43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर

44) विनोद गाथा – पी.के अत्रे

45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर

46) उचल्या – लक्षमण गायकवाड

47) हास्यतुषार -पी.के अत्रे

48) भुमी -आशा बागे

49) मारवा – आशा बागे

50) पैस – दुर्गा भागवत

51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत

52) प्रेषित – जयंत नारळीकर

53) अजगर – सी.टी खानोलकर

54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव

55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर

56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर

57) महानायक – विश्वास पाटील

58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे

59) गुलामगिरी -महात्मा फुले

60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे

61) पाचोळा – रा.रं बोराडे

62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले

63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे

64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार

65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील

66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर

67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे

68) अमृतवेल – वि.स.खांडेकर

69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे

70) धग – उद्दव शेळके

71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात

72) हिंदु – भालचंद्र नेमाडे

73) फकिरा -अन्नाभाऊ साठे

74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा

75) अग्नीपंख – अब्दुल कलाम

76) मुसाफिर – अच्युत गोडबोले

77) पांगिरा -विश्वास पाटील

78) झाडाझडती – विश्वास पाटील

79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे

80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले

81) मर्मभेद – शशी भागवत

82) फास्टर फेणे – भारा भागवत

83) सखी – व.पु काळे

84) राशीचक्र -शरद उपाध्ये

85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी

86) चौघी जणी – शांता शेळके

87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर

88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर

89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत

90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार

91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे

92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी

93) वीरधवल -नाथ माधव

94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर

95) पावनखिंड – रणजित देसाई

96) प्रकाशवाटा – बाबा आमटे

97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे

98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे

99) एकच प्याला – राम गणेश गडकरी

100) किमयागार – अच्युत गोडबोले

101) युगांत – ईरावती कर्वे

102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती

103) निळावंती – मारूती चितमपल्ली

104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर

105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी

106) पडघवली – गो नी दांडेकर

107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी

108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे

109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे

110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर

111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत

112) लज्जा – तस्लिमा नसरीन

113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे

114) ईलल्म -शंकर पाटील

115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात

116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर

117) उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे

118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे

119) नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते

120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ


♦️तुम्हाला माहिती आहे का😀

🟣महत्त्वाचे साहित्यिक व टोपणनावे🟣


🌟 दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. 
                                              पाणिनी

🌟विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा.
                                               शिवाजी

🌟 कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा.
                                             जॉन्सन

🌟 त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी

🌟कृष्णाजी केशव दामले - केशवसुत

🌟 प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार

🌟नारायण मुरलीधर गुप्ते - बी

🌟चिंतामण त्र्यंबक मुरलीधर -
                                      आरतीप्रभू

🌟राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/. 
                                      बाळकराम

🌟 गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी

🌟विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज

🌟माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस

🌟दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी


मराठी व्याकरण:
♦️मराठी व्याकरण (फक्त पोलीस भरती साठी उपयुक्त मराठी व्याकरण अभ्यासक्रम)

1) मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)

2) म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग

3)  शब्दसंग्रह

4) समूहदर्शक शब्द

5) प्राणी व त्यांची घरे

6)  ध्वनीदर्शक शब्द

7) प्राणी व त्यांची पिल्ले

8) प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संकलन : मराठी व्याकरण टेलिग्राम चॅनल
Join Us @MarathivyakaranPYQ

20 last posts shown.