Forward from: Mega Bharti 1,50,000
खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
'बादरायण संबंध असणे'
Poll
- लग्न होणे
- वाळीत टाकणे
- आपल्या तंत्राने वागणे
- ओढूनताणून संबंध लावणे