राज्यसेवा परीक्षा २०१९


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


• Only Test Paper
• MPSC STUDY
• Excise SI (पूर्व आणि मुख्य परीक्षा) टेस्ट
👉 Online Test Series :
★ चालू घडामोडी टेस्ट
★ तलाठी भरती टेस्ट
★ पोलीस भरती टेस्ट

Related channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter




MPSC UPSC Test Polity 9.pdf
149.6Kb
राज्यसेवा / संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा उपयुक्त टेस्ट सिरीज.....
#Polity

प्रश्नपत्रिका क्रमांक : ०९

दररोज मिळवा आपल्या चैनल वर मोफत सराव टेस्ट सिरीज.....

https://t.me/joinchat/AAAAAEzx8WU9FoOkvHYadw


MPSC UPSC Test Polity 8(1).pdf
153.4Kb
राज्यसेवा / संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा उपयुक्त टेस्ट सिरीज.....
#Polity

प्रश्नपत्रिका क्रमांक : ०८

दररोज मिळवा आपल्या चैनल वर मोफत सराव टेस्ट सिरीज.....

https://t.me/joinchat/AAAAAEzx8WU9FoOkvHYadw


जागतिक अंतराळ सप्ताह 2019 #Dinvisesh

📌 जगभरात दि. 4 ते 10 ऑक्टोबर या काळात ‘जागतिक अंतराळ सप्ताह’चे आयोजन केले जाते.

📌 2019 संकल्पना : “द मून: गेटवे टू द स्टार्स

📌 कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) कर्नाटक राज्यामधल्या सात शैक्षणिक संस्थांशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांपर्यंत खगोलशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या फायद्यांविषयी माहिती आणि ज्ञान पोहोचविण्याचे कार्य करीत आहे.


Forward from: स्पर्धायुग PDF Notes
5_6102456831722913957.pdf
1.9Mb
आजच्या वर्तमानपत्रातील तथ्यात्मक बाबी 03 Oct. 2019

* ‘स्वच्छताग्रहामुळे भारत हागणदारीमुक्त’
* नगरविकास
* व्यक्तिवेध
* निजामाचा खजिना भारताच्या मालकीचा

By- Abhijit Rathod


#Upsc यूपीएससी : सामाजिक न्याय


● समाज/सभा स्थापना संस्थापक

१) आत्मीय 1815 राजा राममोहनराय सभा (कलकत्ता)

२) ब्राम्हो 1828 राजा राममोहनराय समाज (कलकत्ता)

३) मानवधर्म 1844 दा. पां.तर्खडकर सभा (सुरत)

४) परमहंस 1848 दा. पां. तर्खडकर सभा (मुंबई)

५) प्रार्थना 1867 तर्खडकर बंधू समाज (मुंबई)

६) सत्यशोधक 1873 म. फूले समाज (पुणे)

७) आर्य 1875 स्वा. द. सरस्वती समाज (मुंबई,लाहोर)

८) आर्य म. 1882 पंडिता रमाबाई समाज (मुंबई,पूणे)

९) रामकृष्ण 1897 स्वा. विवेकानंद मिशन

१०) देव समाज - शिवनारायण अग्निहोत्री

११) वेद समाज - श्रीधरलू नायडू

#history


Paper solve करताना होणाऱ्या चुका( execution करताना होणाऱ्या mistakes).

आपण वर्षभर अभ्यास करतो , ह्या अभ्यासचे मूल्यमापन परीक्षेच्या दिवशी होते. बरेचदा खूप अभ्यास असून पण मार्कस येत नाहीत.कारण कळत नकळत खूप चुका होतात. याची किंमत म्हणजे पुढील वर्षाच्या जाहिरातीची वाट पाहावी लागते किवा मनासारखी पोस्ट न मिळणे .mpsc मुख्य परीक्षा ३ दिवस असते.ह्या काळात आपण खूप शांत ,composed राहिले पाहिजे.
माझ्याकडून झालेल्या व साधारणतः होणाऱ्या चुका मी सांगत आहे.

१) वेळेचे नियोजन - विशेषकरून language objective , written paper . दोन्ही मिळून १०-१५ मार्कांचा फटका बसू शकतो.

२) अर्धे वाक्य वाचून लगेच गोल करणे.

३) सत्य नाहीत,असत्य नाही असे वाचण्यात चुकणे

४) बऱ्याचदा प्रश्न मधील वाक्यात
a) b) c) d)
Ani पर्याय १,२,३,४
पण a,b,c,d वरूनच goal करने.

५) एखादा प्रश्न अवघड आला तर confidence kami करून घेणे. मग पुढील सोपे प्रश्न पण चुकणे.
e.g
acts chya बाबतीत किंवा GS १ la History Cha अवघड वाटला ,त्या mindset मध्ये geography सोपा असला तरी अवघड करून घेणे.

६) ३ days Che नियोजन नसणे.

७) २ पेपर मधील time मध्ये पेपर कसा
गेला हे discuss karat बसणे,काही प्रश्नांची बरोबर चूक उत्तरे याबाबत वादविवाद करणे. तसेच चहा, कॉफी वर गप्पा मारत बसणे.

८) पेपर मधील तीन दिवस पुरेशी झोप न घेणे.परीक्षेच्या काळात जागरण करणे.

आता वरील ज्या चुका झाल्या त्यासोडून पण आपण इतर चुका करत असतो. ह्या चुकांचे मूल्यमापन स्वतः पेक्षा कोणीही चांगले करू शकत नाही.वरील points पैकी
१ ते ६ मुद्दे आहेत त्या चुका आतापासूनच कमी करू शकतो त्यासाठी सराव करणे गरजेचे आहे.

१) लँग्वेज चे वेळेचं नियोजन -
५-६ objective paper solve करणे.
त्यात trial and error करणे. म्हणजे passage सुरुवातील का शेवटी
माझा क्रम मराठी पूर्ण, इंग्लिश passage,mag व्याकरण. ( passage सोपा असतो ,जर time ch नाही मिळाला तर सोप्या प्रश्नांचे मार्कस जातात).
त्यात वेळ divide करणे,मराठी २०-२५ मिनिट व इंग्लिश ३५ minutes . माझे असे MGMT होते.तुमचे वेगळे राहू शकते. काही essay Che framework करुन गेलात .तर तिथे time वाचतो.

२) वाक्य पूर्ण वाचल्यावर च circle fill करणे. आपल्याकडे वेळ असतो.ओळखीचा शब्द पाहून लगेच cirlcle fill करण्याची घाई नका करू.

३) गडबड कमी करा. test solve करून अश्या चुका कमी करता येतात. त्या वेळी पूर्ण concentration paper मध्ये असू द्या.
practice ne आपण consciously read करण्याची सवय लावून घेतो

४) same point number ,३

५) acts मधील लास्ट year ३ questions sub sections var होते
. खूप अवघड प्रश्न आपण सोडून देऊ शकतो कारण १५० solve करणे गरजेचे नाही. आपण चांगला आणि योग्य दिशेने अभ्यास करून जर पेपर अवघड वाटत असल्यास इतरांना पण पेपर अवघड असणार आहे. त्यामुळे स्वतः वर विश्वास ठेवून कॉन्फिडन्स ने इतर questions la सामोरे जा.तुम्ही असे questions skip करु शकता.

किंवा पेपर solve करतांना काही बदल करा. history avgahd जातेय तर पेपर १ geography ne सुरू करा(६० नंतरचे प्रश्न). मग confidence वाढला की history Che selective solve Karu शकता( difficulty nusar)

६) ३ days Che नियोजन करा.
म्हणजे कोणते बुक्स वापरनार आहात,की नोट्स असतील तर त्याच स्कॅन करणार आहात का.पेपर वरून आल्यानंतर किती वेळ वाचणार आहात. त्याचबरोबर दोन पेपर मधल्या gap मध्ये त्या पेपर चां कोणता भाग cover करणार आहात.
माझे paper मधील वेळेचे नियोजन
१) day १.. Marathi objective fakt.
२) acts and पंचायत राज ची revision ,रात्री hrd. questions
३) दुपारी कोळंबे स्कॅन करणे.

तुम्ही तुमच्या सोयीनुसार नियोजन करू शकता
.

पॉइंट ७ व ८ स्वतः वर depend आहे. त्यासाठी स्वतः ला परीक्षा मध्ये sincere ठेवणे गरजेचे आहे. सध्यातरी १-६ पॉइण्ट वर भर देऊ शकता. त्यामुळे silly mistakes कमी होऊन मार्कस मध्ये छोटीसी का होईना निश्चितच भर पडेन.

धन्यवाद

आशिष बारकुल ( उपजिल्हाधिकारी २०१८)


राजस्थानातील तीन रेल्वे स्थानके स्वच्छतेबाबत देशात सर्वोत्कृष्ट

-रेल्वेच्या स्वच्छता सर्वेक्षणात राजस्थानमधील तीन रेल्वे स्थानकांनी स्वच्छतेसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मान मिळवला. उपनगरीय स्थानकांमध्ये हा मान मिळवणाऱ्यांत मुंबईतील ३ स्थानके आहेत.

-रेल्वेच्या देशभरातील ७२० स्थानकांपैकी जयपूर, जोधपूर व दुर्गापुरा या तीन स्थानकांनी यादीत पहिल्या तीन क्रमांकांवरील स्थान पटकावले.

- १०९ उपनगरीय स्थानकांपैकी मुंबईतील अंधेरी, विरार व नायगाव ही तीन स्थानके पहिल्या तीन क्रमांकांची ठरली.

- स्वच्छता सर्वेक्षणात रेल्वेचा विभागनिहाय क्रमांक -

१ ) उत्तर पश्चिम रेल्वेने
२) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
३) पूर्व मध्य रेल्वे

२०१६ सालापासून रेल्वे देशभरातील ४०७ महत्त्वाच्या स्थानकांच्या स्वच्छतेबाबत तटस्थ यंत्रणेकडून अंकेक्षण करून त्यांची क्रमवारी जाहीर करत असते. या वर्षी याचा ७२० स्थानकांपर्यंत विस्तार करण्यात येऊन पहिल्यांदाच उपनगरीय स्थानकांचाही समावेश करण्यात आला.


5_6102595730965266619.pdf
225.2Kb
‼️SSC परीक्षा TIME TABLE‼️

STAFF SELECTION COMMISSION
TENTATIVE CALENDAR OF EXAMINATIONS TO BE HELD

DURING THE PERIOD :
(01.10.2019 to 31.03.2021)


महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्नावली ३१

#current_affairs | #current_affairs_Quiz

1) खालीलपैकी योग्य जोडया निवडा.
‍ संस्था सदस्य

अ) UNO -- 193
ब) IMF -- 189
क) World Bank -- 189
ड) WTO -- 164
1) अ, ब, क 2) अ, क, ड 3) अ, ब, ड 4) अ, ब, क, ड
उत्तर:- 4

2) खालील माहितीचा विचार करा.
अ) 2018 ची शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद चीन मधील क्विंगदाओ येथे पार पडली.
ब) या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते.
क) शांघाय शिखर परिषदेत 8 सदस्य देश असून भारत व पाकिस्तानला 2017 साली या संघटनेचे पूर्ण सदस्यत्व
देण्यात आले.

1) अ सत्य 2) अ, ब, क सत्य 3) अ, ब सत्य 4) अ, क सत्य
उत्तर :- 2

3) भारतातील पहिले जागतिक वारसा शहर कोणते.
1) बिकानेर 2) हैद्राबाद 3) अहमदाबाद 4) कोलकता
उत्तर:- 3

4) स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.
1) गुजरात 2) कर्नाटक 3) सिक्कीम 4) मणीपूर
उत्तर:- 2

5) डिझेलची घरपोच सेवा देणारे भारतातील पहिले शहर कोणते ?
1) नागपूर 2) बंगळूरू 3) कानपूर 4) यापैकी नाही
उत्तर:- 2


34) Current Capsule -34 (07-09-19).pdf
291.5Kb
Current Capsule 07/09/2019
#Upsc #Mpsc #current_affairs

महत्वपूर्ण PDF साहित्य खालील लिंकवर उपलब्ध....

https://t.me/joinchat/AAAAAEk5VWmeK5iaUNcSxQ


GDC_CUREENT_AFFAIRS_2nd Oct 2019_Marathi.pdf
1.2Mb
दिवासभरातील सर्व महत्वाच्या चालू घडामोडींचे परीक्षाभिमुख विश्लेषण (Mission MPSC 2020🎯)
(संकलक: Ganesh D Chavan)

2st Oct 2019 Current Affairs Analysis
Medium: Marathi | #current_affairs

Source: The Hindu, Indian Express, Loksatta, Lokmat, MT, PIB and AIR NEWS 👆
सर्व महिन्याच्या चालू घडामोडी PDF स्वरुपात मोफत मिळविण्यासाठी https://t.me/joinchat/AAAAAEk5VWmeK5iaUNcSxQ या टेलेग्राम चॅनला आजच जॉइन करा.

कृपया करून आपण ही माहिती जास्तीत जास्त अभ्यासू मित्रापर्यन्त पोहचावावी ही नम्र विनती.🙏🙏🙏


महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्नावली ३०

#current_affairs_Quiz | #current_affairs

1) T-20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण.
अ) झुलन गोस्वामी ब) मिताली राज क) अश्विनी चौधरी ड) यापैकी नाही
1) अ 2) ब 3) क 4) ड
उत्तर :- 2

2) योग्य जोडया निवडा.
अ) 7 वे वेतन आयोग अध्यक्ष -- अशोककुमार माथूर
ब) 14 वे वित्त आयोग अध्यक्ष -- वाय.व्ही. रेड्डी
क) 15 वे वित्त आयोग अध्यक्ष -- एन.के. सिंग
ड) 21 वे विधी आयोग अध्यक्ष -- बलबीर सिंह चौहान
1) अ, ब, क 2) ब, क, ड 3) अ, क, ड 4) अ, ब, क, ड
उत्तर :- 4

3) खालीलपैकी बिनचूक जोडी निवडा.
अ) मुद्रा बँक योजना -- 8 एप्रिल 2015

ब) अटल पेंशन योजना -- 9 मे 2015
क) मिशन इंद्रधनुष्य योजना -- 25 डिसेंबर 2014
ड) सुकन्या समृध्दी योजना -- 22 जानेवारी 2015
1) अ, ब, ड 2) अ, क, ड 3) ब, क, ड 4) अ, ब, क, ड
उत्तर :- 4

4) बिनचूक जोडया निवडा. (महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा)
अ) 2015 -- विजय चौधरी
ब) 2016 -- विजय चौधरी
क) 2017 -- अभिजीत कटके
ड) 2018 -- बाला रफीक शेख
1) अ, ब, क, ड 2) अ, क, ड 3) अ, ब, ड 4) अ, ब, क
उत्तर :- 1

5) अचूक जोडया निवडा. (ऑस्कर पुरस्कार – सर्वोत्कृष्ट चित्रपट)
अ) 87 वा 2015 -- बर्डमॅन
ब) 88 वा 2016 -- स्पॉटलाईट
क) 89 वा 2017 -- मुनलाईट
ड) 90 वा 2018 -- द शेफ ऑफ वाटर
1) अ, क, ड 2) अ, ब, ड 3) ब, क, ड 4) अ, ब, क, ड
उत्तर :- 4


Forward from: 📚 स्पर्धा परीक्षा तयारी 📚
#DailyQuiz : 01 ऑक्टोंबर 2019
#current_affairs_Quiz

📌 महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्नोत्तरे....


33) Current Capsule -33 (06-09-19).pdf
288.4Kb
Current Capsule 06/09/2019
#Upsc #Mpsc #current_affairs

महत्वपूर्ण PDF साहित्य खालील लिंकवर उपलब्ध....

https://t.me/joinchat/AAAAAEk5VWmeK5iaUNcSxQ


Forward from: राज्यसेवा परीक्षा २०१९
आज रात्री ८.०० वा. पोलीस भरती, ई. परीक्षा उपयुक्त महाराष्ट्र राज्य भूगोल सराव प्रश्नावली उपलब्ध करण्यात येईल, या उपक्रमात मोफत सामील व्हा, तसेच आपल्या मित्रांना लिंक शेअर करा....

✅ फक्त उपयुक्त प्रश्नांची हि प्रश्नावली मोफत दररोज उपलब्ध करण्यात येईल, जर आपणांस काही अडचण असेल तर आम्हांला कळवा.....
https://t.me/joinchat/AAAAAEzx8WU9FoOkvHYadw


pwd candidates list 6-10-19.pdf
69.6Kb
महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्र. १ - लेखनिक आणि / अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी देण्यात आलेल्या उमदेवारांची यादी

जॉईन करा
https://t.me/joinchat/AAAAAEVjyt-EaxAk8emjHA


LDO 19 Scrg Test Ghoshna (1).pdf
309.1Kb
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ

चाळणी परीक्षेच्या दिनांकाबाबत घोषणा


https://t.me/joinchat/AAAAAEVjyt-EaxAk8emjHA


महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 संयुक्त पेपर क्र. 1 दिनांक 6 ऑक्टोबर 2019

• उमेदवारांकरीता ठळक सूचना


https://t.me/joinchat/AAAAAEVjyt-EaxAk8emjHA

20 last posts shown.

27 421

subscribers
Channel statistics