Mission Police Bharti ™


Channel's geo and language: India, Hindi
Category: Career


गणिताचा तुम्हाला न सुटणारा प्रश्न विचारा आणि बेस्ट method ने कसा सोडवायचा हे शिका
(सदर ग्रुप हा पोलीस भरती,
👉तलाठी
👉ग्रामसेवक
👉कृषिसेवक
👉 शिक्षक भरती
👉आरोग्यसेवक
ह्यासाठी आहे)
@iti_electrician_1
@saralsewa_talathi_bharti

Related channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Career
Statistics
Posts filter


📌Operation Ajay

इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. हमास या दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीवर शेकडो क्षेपणास्त्र डागून हजारो इस्रायल नागरिकांचे प्राण घेतले. तर, त्या प्रत्युत्तरात इस्रायलनेही हल्ले चढवल्याने अनेक पॅलेस्टाईनी नागरिकांचाही जीव गेला आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये असंख्य भारतीय राहतात. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याकरता भारत सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर यांनी यासंदर्भत ट्वीट करत माहिती दिली.












5_6127602941823027266 (1).pdf
194.4Kb
राज्यात लवकरच कारागृह विभागातील मंजूर 5068 पदापैकी 2000 पदांची भरती


5_6116152872544505409 (1).pdf
826.1Kb
DMER मधील 5,056 पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यास शासनाची मान्यता. 


ग्रामपंचायत_संदर्भात_नेहमी_विचारले_जाणारे_प्रश्न.pdf
1.7Mb
ग्रामपंचायत_संदर्भात_नेहमी_विचारले_जाणारे_प्रश्न.pdf




कंत्राटी_तहसीलदार_जाहिरात.pdf
4.3Mb
कंत्राटी_तहसीलदार_जाहिरात.pdf




जिल्हा_परिषद_वेळापत्रक.pdf
1.5Mb
जिल्हा_परिषद_वेळापत्रक.pdf




🔰List of Maharatna Companies🔰


🔹1. Bharat Heavy Electricals Limited (BHEL)

🔹2. Coal India Limited

🔹3. Gas authority of India limited (GAIL)

🔹4. Indian Oil Corporation Limited  (IOCL)

🔹5. National Thermal Power Corporation Limited (NTPC Limited)

🔹6.Oil & Natural Gas Corporation Limited (ONGC)

🔹7. Steel Authority of India Limited (SAIL)

🔹8. Bharat Petroleum Corporation Limited ( BPCL )

🔹9. Hindustan Petroleum Corporation Ltd ( HPCL )

🔹10. Power Grid Petroleum Corporation of India Ltd ( PGCIL )




Forward from: सरळसेवा भरती : तलाठी, पोलिस भरती™
A, B, C या तीन मित्रांनी 5 ∶ 10 ∶ 12 या प्रमाणात व्यवसायात गुंतवणूक केली. 6 महिन्यांनंतर, C ने आपले अर्धे भांडवल काढून घेतले. तर एकूण 148000 रुपयांच्या नफ्यांपैकी C ने मिळवलेला नफा शोधा. (रुपयांमध्ये)
Poll
  •   57500
  •   56500
  •   58500
  •   55500
6103 votes


Forward from: सरळसेवा भरती : तलाठी, पोलिस भरती™
50200 रुपयाच्या रकमेवर सरळ व्याज 3 महिन्यांसाठी 1380.5 रुपये आहे. वार्षिक व्याज दर (टक्केवारीत) किती आहे?
Poll
  •   11
  •   9.5
  •   11.5
  •   7.5
6159 votes


अशा प्रश्नांसाठी Join करा 👇👇👇

https://t.me/saralsewa_talathi_bharti


अनेकवचनांचे एक वचन करा. तुमची अशी घाणेरडी अक्षरे पाहून आम्हाला वाईट वाटते.
Poll
  •   तुमचे असे घाणेरडे अक्षरे पाहून मला वाईट वाटते.
  •   तुझे असे अक्षर पाहून मला वाईट वाटते.
  •   तुझे अशी घाणेरडी अक्षरे पाहून आम्हाला वाईट वाटते.
  •   तुझे अशी घाणेरडे अक्षर पाहून आम्हाला वाईट वाटते.
7848 votes

20 last posts shown.

41 164

subscribers
Channel statistics