📚विधान परिषद
🔹प्लीज नोट सध्या (२०२०) भारतामध्ये सहा राज्यांत विधान परिषदा आहेत. याआधी भारतामध्ये सात राज्यांमध्ये विधान परिषदा होत्या, परंतु, जम्मू कशमीर हे राज्य केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर त्याचे विधान परिषद संपुष्टात आली.
🔸सहा राज्ये कोणती:- आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, उ प्रदेश, बिहार ही ती सहा राज्ये