🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔


Channel's geo and language: India, Hindi
Category: Education


🎯 गणित साठी जॉईन करा...
https://t.me/Yp_math_reasoning

🔷 पोलीस भरती विशेष तयारी
🔷 मोफत टेस्ट सिरीज
🔷 चालू घडामोडी वर विशेष
✍️ संचालक - श्री. प्रभाकर पाटील सर


Channel's geo and language
India, Hindi
Category
Education
Statistics
Posts filter


🚔 पुढीलपैकी कोणते अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य नाही ?
Poll
 •   स्मशानातील सोने
 •   फकीरा
 •   चिखलातील कमळ
 •   जेव्हा माणूस जागा होतो
1358 votes


🚔 जेव्हा मी जात चोरली होती या विद्रोही कथासंग्रहाचे लेखक कोण
Poll
 •   अण्णाभाऊ साठे
 •   बाबुराव बागल
 •   शंकरराव खरात
 •   लक्ष्मण माने
1580 votes


✍️ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकूण किती आंदोलन हुतात्मा झाले ?
Poll
 •   105
 •   106
 •   107
 •   108
1746 votes


✴️ पुसदच्या जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?
Poll
 •   सेनापती बापट
 •   बापूसाहेब सहस्रबुद्धे
 •   बापूजी अणे
 •   रंगो बापूजी गुप्ते
1965 votes


✴️ मुंबईमधील गवालिया टॅंक चे नवीन नाव काय ?
Poll
 •   आझाद मैदान
 •   ऑगस्ट क्रांती मैदान
 •   ओव्हंल मैदान
 •   डम्पिंग मैदान
2070 votes


✒️ भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत ?
Poll
 •   21
 •   23
 •   25
 •   27


✒️ पुढीलपैकी कोणाची नियुक्ती राष्ट्रपती करत नाहीत ?
Poll
 •   एमपीएससी चे अध्यक्ष व सदस्य
 •   यु पी एस सी चे अध्यक्ष सदस्य
 •   उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
 •   सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश


🏔️ हिमस्खलन लक्ष ठेवणारे पहिले रडार भारतातील कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आहे ?
Poll
 •   उत्तराखंड
 •   अरुणाचल प्रदेश
 •   हिमाचल प्रदेश
 •   सिक्कीम
515 votes


🔥 साई अकॅडमी All Maharashtra Ranking 🔥
पोलीस भरती टेस्ट 2022

▪️ All Maharashtra Ranking टेस्ट
▪️ Date - 26 Sep 2022
▪️ Time - 9:00 ते 6:00 Pm
▪️ Answer Key - 7:30 Pm
▪️ Rank Wise निकाल -  8:00 Pm
▪️ गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण - 8:30 Pm
▪️ Caste Wise मेरीट - Next Day

👉 या वेळेस मेरीट मैदानी + लेखी असे एकुण
150 पैकी असेल...🏃‍♂✍

🚔 जितक्या जागा असतील त्या सर्वांचे मागच्या टेस्ट प्रमाणे सिलेक्शन यादीत नाव असलेली यादी जाहीर करण्यात येईल त्यामुळे आपले नाव त्यात आले पाहिजे हेच ध्येय ठेवा....

❇️ या वेळेस जितके टेस्ट विद्यार्थी मित्र टेस्ट देतील त्याचा 10 : 1 प्रमाणे मेरीट लावले जाईल.कारण पेपर देणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र मैदानी चाचणीच्या कट ऑफ मध्ये बसले आहेत असे गृहीत धरून मेरिट लावले जाईल....

👉 समजा.....
EWS होमगार्ड च्या 100 मित्रांनी पेपर दिला तर जागा 10 असतील OBC सर्वसाधारण 800 मुलांनी टेस्ट दिल्या तर 80 जागा असतील.....

🚔 अबकी बार कौन हैं तयार.....🔥

👍
https://t.me/Sai_Academy_Police


🚉 नवीन आष्टी अहमदनगर रेल्वे मार्गाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
Poll
 •   देवेंद्र फडणवीस
 •   एकनाथ शिंदे
 •   भगतसिंग कोष्यारी
 •   शरद पवार
869 votes


✴️ CBI चे ऑपरेशन मेघचक्र हे __________ शी संबंधित आहे ?
Poll
 •   बँकिंग फ्रॉड
 •   चाइल्ड पॉर्नोग्राफी
 •   अवैध कॉलटॅपिंग
 •   ऑनलाईन पेमेंट
1214 votes


❇️ जिल्हे व पालकमंत्री....

🔷 जॉईन - 
@Sai_Academy_Police


🏑 दिलीप तिर्की हॉकी इंडिया चे नवीन अध्यक्ष.....

🔷 जॉईन - 
@Sai_Academy_Police


🚇 21 Km लांब बोगदा समुद्राखालून....😱

🔷 जॉईन - 
https://t.me/Sai_Academy_Police


👉 या वेळेस मुद्दाम पेपर चा टायमिंग वाढवला आहे सर्वांनी वेळेवर पेपर सोडवा कॉपी करायचं प्रयत्न सुद्धा कुणी करू नका जर मला एकाचेही नाव डबल आढळून आले किंवा मला डाऊट आला तर त्याचा निकाल दिसणार नाही व आपल्या टेलिग्राम चैनल वरून त्याला कायमचे ब्लॉक करण्यात येईल त्यामुळे सर्वांनी प्रामाणिकपणे टेस्ट सोडवा हे मी माझ्या फायद्यासाठी सांगत नाही आहे यात तुमचा फायदा आहे......

YPawar.....🙏
🔥 साई अकॅडमी All Maharashtra Ranking 🔥
पोलीस भरती टेस्ट 2022

▪️ All Maharashtra Ranking टेस्ट
▪️ Date - 26 Sep 2022
▪️ Time - 9:00 ते 6:00 Pm
▪️ Answer Key - 7:30 Pm
▪️ Rank Wise निकाल -  8:00 Pm
▪️ गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण - 8:30 Pm
▪️ Caste Wise मेरीट - Next Day

👉 या वेळेस मेरीट मैदानी + लेखी असे एकुण
150 पैकी असेल...🏃‍♂✍

🚔 जितक्या जागा असतील त्या सर्वांचे मागच्या टेस्ट प्रमाणे सिलेक्शन यादीत नाव असलेली यादी जाहीर करण्यात येईल त्यामुळे आपले नाव त्यात आले पाहिजे हेच ध्येय ठेवा....

❇️ या वेळेस जितके टेस्ट विद्यार्थी मित्र टेस्ट देतील त्याचा 10 : 1 प्रमाणे मेरीट लावले जाईल.कारण पेपर देणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र मैदानी चाचणीच्या कट ऑफ मध्ये बसले आहेत असे गृहीत धरून मेरिट लावले जाईल....

👉 समजा.....
EWS होमगार्ड च्या 100 मित्रांनी पेपर दिला तर जागा 10 असतील OBC सर्वसाधारण 800 मुलांनी टेस्ट दिल्या तर 80 जागा असतील.....

🚔 अबकी बार कौन हैं तयार.....🔥

👍
https://t.me/Sai_Academy_Police
गडचिरोली_जिल्हा_पोलीस_अंतिम_निवड_यादी_व_मेरीट.pdf
2.2Mb
❇️ गडचिरोली पोलीस अंतिम निवड व प्रतीक्षा यादी

🔷 जॉईन - 
https://t.me/Sai_Academy_Police


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🤯 Don't Be Confused 🤯
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 भारताचे मार्टिन ल्युथर किंग
⚛ स्वामी दयानंद सरस्वती

👉 महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग
⚛ महात्मा फुले

👉 भारताचे बुकर टी वॉशिंग्टन
⚛ महात्मा फुले

👉 महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन
⚛ क. भाऊराव पाटील
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍ YPawar......🚔
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉइन -
https://t.me/Sai_Academy_Police

20 last posts shown.