👉 दीड वर्षाची मेहनत दीड तासात दाखवायची आहे कूणीही जास्त लोड घेऊ नका पेपर सोडवताना डोक्यात कूठलाच विचार करू नका पेपर वर फोकस ठेवा वेळेचे योग्य नियोजन करून पेपर सोडवा. गोल करतांना नीट बघून घ्या. आपण घरी किंवा अकॅडमीत पेपर सोडवतो अशा फ्री माईंड ने पेपर सोडवा. पेपर बघून गोंधळून जाऊ नका पेपर सोपा आहे असा सकारात्मक विचार करून पेपर सोडवा.
🚔 सर्व मित्रांना आजच्या पेपर साठी शुभेच्छा Gm 👍
🚔 सर्व मित्रांना आजच्या पेपर साठी शुभेच्छा Gm 👍