चालू घडामोडी + GK (Official)


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com
📚 क्लास/Book/App जाहिरात
📲 संपर्क @ChikhaleSagar
☎️ 8329654502

Related channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


Pharmacy-Officer-Document-Verification-Letter_240329_170334.pdf
330.5Kb
Pharmacy-Officer-Document-Verification-Letter_240329_170334.pdf

Best चालू घडामोडी + GK चॅनल 👇

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC


कारागृह विभाग रिस्पॉन्स शीट / Answer Key उपलब्ध

️ तुमची रिस्पॉन्स शीट Download करून पहा किती मार्क्स आलेत 👇👇

https://chalughadamodimpsc.com/karagruh-vibhag-response-sheet-download-link/

https://chalughadamodimpsc.com/karagruh-vibhag-response-sheet-download-link/

👆👆 वरील लिंकवर क्लिक करा. रिस्पॉन्स शीट Download करण्याची लिंक दिली आहे. 🤳

Best चालू घडामोडी + GK चॅनल 👇

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Chalu
GhadamodiMPSC

   ❤️          ✔️           ❤️
   
ˡᶦᵏᵉ          ˢᵃᵉ          ˢʰᵃʳᵉ

🚩 (आपल्या
सर्व मित्रांना जरूर पाठवा.)


11 व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले?
Poll
  •   नवी दिल्ली
  •   चंदीगड
  •   भोपाळ
  •   चेन्नई
212 votes


कोणत्या संस्थेने अलीकडे BSE EXPO-2024 आयोजित केले आहे?
Poll
  •   ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग सोसायटी
  •   सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया
  •   आर्थिक व्यवहार मंत्रालय
  •   माहिती आणि प्रसारण मंत्रालय
184 votes


कोणत्या देशाचे इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म AANI भारतीय UPI शी जोडले गेले ?
Poll
  •   कतार
  •   नेपाळ
  •   UAE
  •   म्यानमार
196 votes


खालील विधानांचा विचार करून बिनचुक पर्यायाची निवड करा.
Poll
  •   ज्या ठिकाणी खंडान्त उतार अतिशय रून असतो त्या क्षेत्रांमध्ये मत्स्य क्षेत्र तयार होतात
  •   उबदार कटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे
  •   उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रणामधून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते
  •   वरील सर्व
193 votes


एकमेव सर्वात मोठा जैविक साधन संपदा साठा......... येथे आढळतो?
Poll
  •   उष्णकटिबंधीय पानझडी वृक्षांची अरण्य
  •   ॲमेझॉन पर्जन्य आरण्य
  •   समशीतोष्ण सूचीपर्णी अरण्य
  •   मोसमी आरण्य
213 votes


1 एप्रिल 2018 रोजी BS-VI इंधन करणारे भारतातील पहिले शहर कोणते?
Poll
  •   पाटणा
  •   रायपुर
  •   दिल्ली
  •   आग्रा
226 votes


DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf
14.8Mb
Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf
5.7Mb
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆


🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध😀😀

बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥

35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🤗

➡️ प्रमुख वैशिष्ट्ये-

🔹 मागील 5 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक
🔹मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध
⏩ सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
⏩️अंकगणित व बुधिमत्तां 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
⏩️मागिल 8 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच…
⏩ नवीन पॅटर्न नूसार संपूर्ण संभाव्य सराव फुल 50 ऑनलाईन टेस्ट रँकसह मोफत समावेश
⏩ प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण
⏩ प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर) आधारीत प्रश्नांचे विश्लेषण सोबत
⏩ सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
⏩️दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
⏩️ भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा

🔹 ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o

🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️
https://bit.ly/42ZVx5n

➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

मो.
9767165594


पोलीस भरती Test + जिल्हा नोट्स

🏆 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे संचलित

📝 पोलीस भरती 1️⃣0️⃣ टेस्ट सोबत 3️⃣6️⃣ जिल्ह्यांच्या नोट्स PDF स्वरूपात 🗂

(‼️ प्रत्येक जिल्ह्याची परिपूर्ण नोट्स)

✅ विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव 99 ऐवजी फक्त 5️⃣9️⃣ रु. मध्ये

🌐 Test वेबसाईटवर सोडवा किंवा 📲 App वर किंवा 🌐 दोन्हीकडे 📲, 📋प्रत्येक Test एकूण 5⃣ वेळा सोडवू शकता, 6⃣ महिने Validity आहे.

🌐 वेबसाईट लिंक 👇👇
https://spardhapariksha.classx.co.in/new-courses?examId=1
https://spardhapariksha.classx.co.in/new-courses?examId=1

📲 App Download Link👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📲 Test किंवा App संदर्भात काही शंका असल्यास संपर्क करा 👇👇
9209238481

❇️ Telegram Msg 💬👇
@The_Dnyansagar_Academy

✳️ Whatsapp Msg : 👇👇
http://wa.me/+919209238481


मनरेगाच्या मजुरीत 4 ते 10 % वाढ

⭐️ महाराष्ट्रात 297 रुपये प्रतिदिन मजुरी

⭐️ सर्वाधिक हरियाणा & सिक्कीम मध्ये 374 ₹

#CurrentAffairs #Scheme


❤️ Best चालू घडामोडी चॅनेल 👇
t.me/ChaluGhadamodiMPSC

📱 व्हाट्सअप चॅनेल लिंक 👇
(सर्व मित्रांना नक्की पाठवा.)
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

  
❤️          ✔️           ❤️
    ˡᶦᵏᵉ          ˢᵃᵛᵉ          ˢʰᵃʳᵉ


🛑 तलाठी भरतीबाबत MAT न्यायालयाची तात्पुरती स्थगिती.

👉 काही उमेदवारांनी MAT न्यायालयात तलाठी भरतीबाबत याचिका दाखल केली आहे. मा. न्यायालयाने तलाठी निवड यादीचा "status quo" मेन्टेन करण्याचा म्हणजे यथास्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

✅ Best चालू घडामोडी चॅनेल 👇
t.me/ChaluGhadamodiMPSC


5_6066839922067639865.pdf
315.6Kb
🛑 उच्च न्यायालय मुंबई

🛑
शिपाई पात्र उमेदवार यादी प्रसिद्ध

Best चालू घडामोडी चॅनेल 👇
t.me/ChaluGhadamodiMPSC


🛑 आता पीएच. डी. करण्यासाठी नेट अनिवार्य

🛑 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पीएचडी प्रवेश राष्ट्रीय पातळीवरून परीक्षा घेऊन करण्याची शिफारस होती, त्यानुसार आता नेट च्या गुणांवर प्रवेश होतील, यामध्ये 70 टक्के नेट गुण व 30 टक्के मुलाखत या आधारे आता पीएच.डी प्रवेश होईल

Best चालू घडामोडी चॅनेल 👇
t.me/ChaluGhadamodiMPSC




✅ तलाठी भरतीच्या कागदपत्रे पडताळणीला प्रारंभ

✅ Best चालू घडामोडी चॅनेल 👇
t.u>me/ChaluGhadamodiMPSC


अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ?
Poll
  •   रमाबाई रानडे
  •   आनंदीबाई जोशी
  •   ताराबाई मोडक
  •   पंडीता रमाबाई
1909 votes


निर्मितीच्या वेळी तेलंगणा हे भारताचे कितव्या क्रमांकाचे राज्य ठरले होते?
Poll
  •   28 वे
  •   29 वे
  •   30 वे
  •   31 वे
1846 votes


लैगिंकरित्या पारेषित होणाऱ्या रोगास....... म्हणतात.
Poll
  •   एसटीडी
  •   व्हनेरिचल
  •   दोन्हीही
  •   यापैकी नाही
1859 votes

20 last posts shown.