Chanakya Mandal Pariwar (Official)


Channel's geo and language: India, Hindi
Category: Education


'क्लास' नाही 'परिवार', 'नोकरी' नाही 'लोकसेवा', 'धंदा' नाही 'चारित्र्यघडण', 'संस्था' नाही 'गुरुकुल'...
Chanakya Mandal Pariwar is a training institute for competitive exam students
specifically in UPSC and MPSC. Started 26 years ago.

Related channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Education
Statistics
Posts filter


Today's demo lecture is specifically for UPSC Students.

In today's lecture, we will learn how to study Current Affairs for UPSC based on PYQ analysis and how to read newspaper

Do Not Miss..❎❎


lecture लवकरच सुरु होईल. meeting जॉईन करा..


MPSC DEMO Session 2-
Topic: MPSC 2025 साठी चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा?

Faculty: Abhijit Shinde Sir
Today at 6.00pm

Video call link: https://meet.google.com/brk-zism-pdy

📍Offline at Sadashiv Peth center of CMP, Pune..


#Polity
योग्य विधाने शोधा

अ) तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे अशी खात्री पडल्यास राज्यपाल अध्यादेश जारी करू शकतात.

ब) राज्यपालाने काढलेल्या अध्यादेशाला विधिमंडळाने केलेल्या कायद्याचा दर्जा असतो.

क) राज्यपाल कधीही अध्यादेश मागे घेऊ शकतो.

ड) राज्यपालाचा अध्यादेश काढण्याचा अधिकार हा विवेकाधिकार आहे.


(1)अ आणि ब

(2)अ आणि ब

(3)अ,ब आणि क

(4)अ,ब, क आणि ड


#Polity खालीलपैकी कोणत्या अनुछेदानुसार पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा असतात?
Poll
  •   (1) अनुच्छेद 75
  •   (2) अनुच्छेद 78
  •   (3) अनुच्छेद 74
  •   (4) अनुच्छेद 72
595 votes


#चालू घडामोडी लिअँडर पेस विषयी अचूक विधान/ने निवडा. अ) पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान होते. ब) पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी या दोन्हीत ग्रँडस्लॅम मिळविले आहे.
Poll
  •   (1) फक्त अ
  •   (2) फक्त ब
  •   (3) अ आणि ब दोन्ही
  •   (4) अ आणि ब दोन्ही नाही
398 votes


#History स्वदेशी चळवळी संबंधी अयोग्य विधान शोधा.
Poll
  •   (1) या चळवळीचे मूळ बंगालच्या फाळणी विरोधातील चळवळीमध्ये सापडतात.
  •   (2) 1905 च्या बनारस अधिवेशनात स्वदेशीचा प्रस्ताव मान्य करून पाठिंबा जाहीर करण्यात आला.
  •   (3) स्वदेशी बांधव समितीची स्थापना प्राचार्य अरविंद घोष यांनी केली.
  •   (4) बिपिन चंद्र पाल यांनी न्यू इंडिया वृत्तपत्राद्वारे ग्रामीण भागात स्वदेशी चळवळ लोकप्रिय केली.
476 votes


#History खालील वर्णनावरून गव्हर्नर जनरल ओळखा. अ) पेंढार्यांचा बंदोबस्त केला ब) कलेक्टरला दंड न्यायालयाचे अधिकार दिले. क) त्याच्या काळात तिसरे इंग्रज मराठा युद्ध घडून आले.
Poll
  •   (1) लॉर्ड मिंटो
  •   (2) लॉर्ड कॅनिंग
  •   (3) लॉर्ड हेस्टिंग
  •   (4) वरीलपैकी नाही
510 votes


Mains Answer Writing Practice
#Q149

Discuss the significance of the Preamble to the Constitution of India. How does it embody the aspirations and values of its people?

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेच्या महत्त्वाची चर्चा करा. ते आपल्या लोकांच्या आकांक्षा आणि मूल्यांना कसे मूर्त रूप देते?




"This tiger reserve lies in the Nallamala hills and is India's second-largest tiger reserve. It encompasses the ruins of the ancient Nagarjuna Viswa Vidyalayam established by Nagarjunacharya. The reserve is integral to the Chenchu tribe .Major reservoirs like Srisailam and Nagarjuna Sagar Dams are fed by rivers originating in this reserve."
 
Which tiger reserve is being described?
A) Sundarbans Tiger Reserve
B) Kanha Tiger Reserve
C) Amrabad Tiger Reserve
D) Bandipur Tiger Reserve


Consider the following statements: (1) Sundaland is one of the four biodiversity hotspots found in India. (2) The Indo-Burma region extends into the North Eastern part of India. Which of the statements given above is/are correct?
Poll
  •   (A) Only 1
  •   (B) Only 2
  •   (C) Both 1 and 2
  •   (D) Neither 1 nor 2
210 votes


Consider the following statements: (1) Mimosa is considered a native species beneficial to India’s ecosystems. (2) The Western Ghats are recognized as one of the biodiversity hotspots in India. Find correct?
Poll
  •   (A) Only 1
  •   (B) Only 2
  •   (C) Both 1 and 2
  •   (D) Neither 1 nor 2
222 votes


Find correct statements: (1) Biomagnification leads to a decrease in the concentration of toxins at higher trophic levels in a food chain. 2) Pesticides can accumulate in the tissues of organisms through the process of biomagnification.
Poll
  •   (A) Only 1
  •   (B) Only 2
  •   (C) Both 1 and 2
  •   (D) Neither 1 nor 2
221 votes


Consider the following statements about the UN High Seas Treaty: (1) It aims to protect marine biodiversity in areas beyond national jurisdiction. (2) It is also referred to as the ‘Kyoto Protocol for the Ocean.’ Find Correct:
Poll
  •   (A) Only 1
  •   (B) Only 2
  •   (C) Both 1 and 2
  •   (D) Neither 1 nor 2
266 votes


UPSC Demo Session 3️⃣
Learn how to study current affairs for UPSC Exam...⬇️

Join us for a Special Seminar ☑️

Topic: How to read Newspaper & Study of Current Affairs

🗓 Date: 29 March 2024 | Time: 6.00pm
🟢 Online + Offline

Guidance by
Shri. Ketan Sande
Senior Faculty, Chanakya Mandal Pariwar

Offline @ Sadashiv Peth Center of CMP, Pune.

📝 Registration Link: https://forms.gle/XrczNz5KQa1vdLsr9

☎️ Contact us: 080-69015454/080-60015455


Video is unavailable for watching
Show in Telegram
आज सायं 6 वाजता...
MPSC 2025 साठी चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा लागेल??

पॅटर्न बदलल्यानंतर, चालू घडामोडींचा अभ्यास करण्याची पद्धतही बदलावी लागेल.
जाणून घेऊयात, आजच्या सत्रात..

DO NOT MISS ❎❎❎


पंतप्रधान मोदी भूतानच्या 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो' पुरस्काराने सन्मानित.

हा पुरस्कार प्राप्त करणारे मोदी पहिले गैर -भूतानी व्यक्ती आहेत.तसेच ते पहिले विदेशी सरकार प्रमुख आहेत
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठित सन्मान मिळाला.
'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो' हा भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.




आजच्या सत्रात UPSC ची Book list सांगितली जाणार आहे.

त्यासोबतच, प्रत्येक पुस्तक वाचावं कसं याबाबतही मार्गदर्शन केले जाईल.

DO NOT MISS ❎❎❎

जे पुण्यात आहेत, त्यांनी ऑफलाईन या

20 last posts shown.