दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप Official

चालू घडामोडी नोट्स
भूगोल
इतिहास
राज्यघटना
अर्थव्यवस्था
विज्ञान,इंग्रजी,मराठी या विषयाच्या नोट्स.
टेस्ट सीरिज, स्टडी मटेरियल, आयोगाचे झालेले पेपर.
☆ जाॅईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
@Deepstambh

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter




दिनेश कुमार त्रिपाठी नवे नौदलप्रमुख




धनगर आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली


पहिल्या टप्प्यातील मतदान

भारत - 62%
महाराष्ट्र - 55%




♦️👉क्लाऊड सिडिंग म्हणजे काय?


♦️👉उन्हाळी सुट्टी 2 मे पासून जाहीर

♦️👉राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार, दि. 02 में, 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे


♦️👉पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी रखडली

♦️👉पावसाळ्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी.


♦️👉लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान व त्याबद्दल सविस्तर माहिती


🔸आजपासून निवडणुकीचे महापर्व..

-------------------------------------------


भारताची लोकसंख्या १४४ कोटी, माता मृत्युदरात घट..

अहवालानुसार, २००६-२०२३ दरम्यान भारतातील २३ टक्के लोकांचे बालविवाह झाले.

भारतातील माता मृत्यूमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

६४० जिल्ह्यांमध्ये केलेल्या अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की सुमारे एक तृतीयांश जिल्ह्यांनी माता मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण एक लाखांमागे ११४ ते २१० इतके आहे.


महाराष्ट्रातील पहिली मतपरीक्षा उद्या.

✅ विदर्भातील 5 जागांसाह 102 मतदारसंघाचा प्रचार संपुष्टात.


पूर्वप्राथमिक शिक्षण बोली भाषेत

✅ NCERT कडून देशभरात 54 अभ्यासक्रम


♦️सांस्कृतिक विभाग चे राहिलेले paper मध्ये #SEBC आरक्षण समावेश केला आहे.🙏

👉 SEBC सर्टिफिकेट काढून ठेवा.


लोकसंख्या

1) भारत - 1.44 कोटी
2) चीन - 1.425 कोटी


T20 World Cup 2024


UPSC 2023 निकाल जाहिर.


✅ आता हे काय नवीन ...😥😳😱

कर सहायक पदासाठी - अर्ज केला नसतानाही निवड यादीत झळकले नाव.

📌 अस कोण आहे का आपल्यात 😳


नवी दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट सर्वात 'Busy'

ACI च्या यादीत जगात 10 व्या स्थानी

20 last posts shown.