धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही...
Admin : @contact_Ni3_Bot

Join Now👇
@Dhadpadnarya_Tarunaisathi

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter




आज होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सर्व भावी अधिकारी मित्र मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा !!!




*एखाद्याला सहज मिळणाऱ्या गोष्टी दुसऱ्यांना संघर्ष करून मिळवाव्या लागतात*

*@प्रसाद🩷*








सोशल मीडियावर निरनिराळ्या खोट्या नावाने प्रोफाईल व पेज बनवुन आपल्या व्यक्तिगत भावना मोकळी करणारी मंडळी influencers म्हणून आभासी जगात लोकप्रियता मिळवितात पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या आयुष्यातील प्रश्न वर्षानुवर्ष तसेच राहतात.

उदा प्रेम भंग, लग्न न जमणे, पैश्याची अडचण,
नोकरी/व्यवसायातील अपयश, शिक्षणातील अडथळा इत्यादी.
या वरील नमूद केलेल्या गोष्टीसाठी विविध क्षमता आवश्यक आहेत, त्या शिकून घेतल्या की प्रत्यक्ष आयुष्य सुधारते.

सोशल मीडियावर अशी भावनिक ओकारी करणारी लोक स्वतःची चूक मान्य न करता लोकांना दोष देत बसतात व परत परत त्याच चुका करतात.

अश्या लोकांची स्वतः बद्दलची भावना हीन दर्जाची असते. कठीण भावना हाताळता येत नाही, व्यसनांच्या व इतरांच्या आधारे जगतात.
आत्मविश्वासाचा अभाव असतो. स्वतः बद्दल नकारात्मक बोलतात.

मन मोकळे करून, स्वतः मध्ये योग्य बदल करणे आवश्यक आहे.
समुपदेशन अश्या लोकांसाठी प्रचंड उपयोगी ठरते.
स्वतः ची बलस्थान समजून भावनिक नियमन करणे
ज्यामुळे मेंदूच्या सवयी बदलतात. चुकीच्या सवयी बदलून चांगल्या सवयी लावायला वेळ द्यावा लागतो,  संयम ठेवला की यश मिळत.

- डॉ. वृषाली राऊत




एडमंड बर्कला कुणीतरी विचारलं, तू जराही परमेश्वराचं स्मरण करत नाहीस, चर्चमध्ये जात नाहीस, कसलंही धार्मिक कृत्य करत नाहीस, तर तू स्वर्गात कसा जाशील?

बर्क म्हणाला, स्वर्ग जर चांगल्या माणसांसाठी असेल, तर मृत्यूनंतर मी नक्कीच तिथे जाईन. स्वर्ग जर वाईट माणसांनी व्यापला असेल, तर तिथे जाण्यात मला शून्य रस आहे. जिथे चार चांगली माणसं एकत्र येतील, तो नरक असला तरी फार काळ नरक राहू शकणार नाही, त्याचा स्वर्ग बनेलच. जिथे वाईट माणसं एकत्र आलेली असतील, तो स्वर्ग असला तरी फार काळ स्वर्ग राहू शकणार नाही. मला फक्त चांगल्या माणसांसोबत राहायचं आहे,
त्यासाठी मी चांगला असलो तरी पुष्कळ आहे; धार्मिक असण्याची गरज नाही.

मुकेश माचकर
२८.११.२४




मानसिक आघात अनुभवल्यानंतर मेंदूवर ताण येतो, हा ताण हाताळण्यासाठी मोबाइलचा वापर करता करता अनेकांना त्याचे व्यसन लागते.
सोशल मीडिया हा आपल्या मेंदूवर अमली पदार्थासारखा काम करतो.
#मानसिक




मनातील वाईट विचारांचा सुपडा साफ झाला
पाहिजे.🦦

#शब्दखेळ😂😂




भक्तीतला विठ्ठल पंढरपुरी भेटतो ,
शक्तीतला विठ्ठल रायगडी गवसतो..🌸🚩

#आवडलेलं




ताकत आवाज में नही अपने विचारों में रखो,
क्योंकि फसल बारिश से होती है बाढ़ से नही.....




ताकत आवाज में नही अपने विचारों में रखो,
क्योंकि फसल बारिश से होती है बाढ़ से नही.....

20 last posts shown.