𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


🕙 Gurukul prabodhini MPSC/UPSC🕚
✏ स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन ✏
✔✔ Founder - Dnyaneshwar Patil.🔐

👉Current Affairs📰
👉 PDF Notes.📋
👉MPSC /UPSC 📚
👉Join https://t.me/gurukulprabodhini

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


🗓 गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे जाण्याची शक्यता असल्याने ज्या विद्यार्थ्यांचा पूर्व परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि ते मुख्य परीक्षेचा काही अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांकरिता.....

📖 मराठी व्याकरण व शब्दसंग्रह बॅच

🪧 ऑफलाईन बॅच

💻 ऑनलाईन ( LIVE ) बॅच

🗓 शुक्रवार, दिनांक 1 मे 2024 ( महाराष्ट्र दिन )

⏰ दुपारी : 1 : 30 ते 4 : 00

📝 इच्छुक विद्यार्थी मित्रांनी खाली दिलेल्या नंबरवर नाव नोंदणी करावी.

🟣 किमान 50 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केल्यास बॅच सुरू होईल.

📢 पूर्व परीक्षेचा दिनांक 31 जुलै 2024 पूर्वी आल्यास विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार बॅच थांबवून पूर्व परीक्षा झाल्यानंतर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येईल.

🟣 महाराष्ट्र दिन, कामगार दिन व मराठी भाषा दिन या उत्सवाचे औचित्य साधून या बॅचवर ₹ 1000 ची सूट देण्यात येईल. ( नाव नोंदणी आवश्यक )

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे )

🟣 संपर्क : 7517345810


अर्थव्यवस्था: बेरोजगारीच्या मापन पद्धती
(US, CWS, CDS) (By ज्ञानेश्वर पाटील सर)

https://youtu.be/lRVbnC2zmcg
https://youtu.be/lRVbnC2zmcg
https://youtu.be/lRVbnC2zmcg

=======================
🚨आगामी राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्थव्यवस्था घटकावरील इतर IMP व्हिडिओ

✍️ घर्षणात्मक बेरोजगारी
(By ज्ञानेश्वर पाटील सर)

https://youtu.be/FgN2wR4XAf0

✍️ आर्थिक नियोजन- एक दृष्टिक्षेप व पार्श्वभूमी
(By ज्ञानेश्वर पाटील सर)

https://youtu.be/dcsrZ1VsmHU?si=V0KWNn7AwHtmr0qh

✍️ RBI- LAF & MSF Corridor
(By ज्ञानेश्वर पाटील सर)

https://youtu.be/uVYSRzma8Gc?si=th7lPT70wgvRHfcL

✍️ अर्थसंकल्पाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
(By ज्ञानेश्वर पाटील सर)

https://youtu.be/tWypA97JnHI?si=9tMfmYN7s4URpZw5

✍️ गोल्डीलॉक्स अर्थव्यवस्था
(By ज्ञानेश्वर पाटील सर)

https://youtu.be/qK5DMUVOgNQ

✍️ कर आणि करेत्तर महसूल
(By ज्ञानेश्वर पाटील सर)

https://youtu.be/DXm90i-1i20

✍️ राजकोषीय व चलनविषयक धोरण तुलनात्मक अभ्यास(By ज्ञानेश्वर पाटील सर)
https://youtu.be/1sybsCAIPMg

=================


🚨 गुढीपाडव्यानिमित्त मेगा ऑफर...
Dept. PSI च्या सर्व ऑनलाईन बॅचवर
(ऑफर 10 एप्रिलपर्यंत)
( केवळ 100 विद्यार्थ्यांसाठी)

✍️ संपूर्ण 300 गुणांची बॅच
(एकूण 95 ते 100 घड्याळी तास)
(फक्त 3800/-)

✍️ संपूर्ण कायदे व राज्यघटना बॅच
(एकूण 65 ते 70 घड्याळी तास)
(फक्त 3300/-)

✍️ Only कायदे बॅच
(फक्त 2750/-)

✍️ Dept. PSI टेस्ट सिरीज
(संपूर्ण 300 गुणांच्या 10 टेस्ट)
(फक्त 1499/-)


🚨मार्गदर्शक
ज्ञानेश्वर पाटील सर
सुप्रसिद्ध Dept.PSI कायदे लेखक
(BSL.LLB; LLM; NET)

⭕️कोर्स लिंक:
Play Store वरून Dnyaneshwar Patil's Gurukul Prabodhini हे Application Download करा.

⭕️ संपर्क :
9881002886
https://wa.me/9881002886/?text=




Video is unavailable for watching
Show in Telegram


🚨 उद्या दिनांक 20 मार्च रोजी पुण्यात ऑफलाईन टेस्ट देणाऱ्या पोलीस बांधवांसाठी महत्त्वाची सूचना..

✍️टेस्टला येताना न विसरता आपला आयकार्ड साठी एक फोटो घेऊन येणे.
✍️पेपर ठीक 11 वाजता सुरू होईल पेपरच्या अगोदर 15 मिनिट उपस्थित रहावे.

🚨टेस्टचे ठिकाण
ज्ञानेश्वर पाटील'ज, गुरुकुल प्रबोधनी
शिवाजी मंदिर संस्था;
पेरूगेट पोलीस चौकी मागे;
सदाशिव पेठ, पुणे
पिन कोड: 411030

संपर्क:
9881002886

Google Location:
https://maps.app.goo.gl/NNBck2eJnhmiWHDX6


✍️ अर्थव्यवस्था : राजकोषीय व चलनविषयक धोरण तुलनात्मक अभ्यास
(By ज्ञानेश्वर पाटील सर)
https://youtu.be/1sybsCAIPMg
https://youtu.be/1sybsCAIPMg
https://youtu.be/1sybsCAIPMg

=======================
🚨आगामी राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्थव्यवस्था घटकावरील इतर IMP व्हिडिओ

✍️1)घर्षणात्मक बेरोजगारी
(By ज्ञानेश्वर पाटील सर)
https://youtu.be/FgN2wR4XAf0

✍️2)आर्थिक नियोजन- एक दृष्टिक्षेप व पार्श्वभूमी
(By ज्ञानेश्वर पाटील सर)
https://youtu.be/dcsrZ1VsmHU?si=V0KWNn7AwHtmr0qh

✍️3)RBI- LAF & MSF Corridor
(By ज्ञानेश्वर पाटील सर)
https://youtu.be/uVYSRzma8Gc?si=th7lPT70wgvRHfcL

✍️4)अर्थसंकल्पाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
(By ज्ञानेश्वर पाटील सर)
https://youtu.be/tWypA97JnHI?si=9tMfmYN7s4URpZw5

✍️5)गोल्डीलॉक्स अर्थव्यवस्था
(By ज्ञानेश्वर पाटील सर)
https://youtu.be/qK5DMUVOgNQ

✍️6)कर आणि करेत्तर महसूल
(By ज्ञानेश्वर पाटील सर)
https://youtu.be/DXm90i-1i20


8742.pdf
51.9Kb
🪫STI निकाल जाहीर 🪫


8739.pdf
222.6Kb
♦️ #PSI 2022 निकाल जाहीर.. 🔥🔥🔥


♦️ #PSI 2022 निकाल जाहीर.. 🔥🔥🔥




*वास्तव कट्टा व अर्हम फौंडेशन* यांच्या संयुक्त विद्यमाने

🔴 "संवाद"- टॉपर्स मार्गदर्शन 🔴

♨️ *विषय: राज्यसेवा परीक्षा 2024 ला सामोरे जाताना.*

⭕️ *राज्यसेवा परीक्षा 2022 मध्ये निवड झालेले प्रमुख मान्यवर:*

1) मा. विनायक पाटील *(Rank 1)*
2) मा. पूजा वंजारी
*( मुलींमधून प्रथम)*
3) मा. धनंजय बांगर *(Rank 2)*
4) मा.सोनल सूर्यवंशी
*(ओबीसी प्रवर्गातून द्वितीय)*
5) मा. वैभव पडवळ *(Rank 9)*
6) मा. विशाल नवले *(Rank 28)*

🎯*दिनांक:25 फेब्रुवारी 2024, रविवार.*
⏰*वेळ : सकाळी 10:30*

🏁*स्थळ: संकल्प मंगल कार्यालय, सॅफरॉन हॉटेल मागे, अहिल्या अभ्यासिका शेजारी, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे*

टीप: मान्यवरांना थेट प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करू शकता.

सदर कार्यक्रमाचे LIVE प्रक्षेपण वास्तव कट्टा या You Tube चॅनेल वर देखील दाखविले जाणार आहे.
वास्तव कट्टा लिंक:
@VastavKattaTheRealityPlatform?si=jgI4B-5u2PvKKGWt' rel='nofollow'>https://youtube.com/@VastavKattaTheRealityPlatform?si=jgI4B-5u2PvKKGWt


🔰शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला

🔹शशी थरूर यांना एका समारंभात फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान "शेव्हलियर दे ला लीजन डी'होन्युअर" प्रदान करण्यात आला.

🔸फ्रान्स सरकारने ऑगस्ट २०२२ मध्ये माजी केंद्रीय मंत्री थरूर यांना हा पुरस्कार जाहीर केला.

🔹अनेक पुस्तकांचे लेखक आणि तिरुअनंतपुरमचे काँग्रेस खासदार थरूर यांना फ्रेंच दूतावासात फ्रेंच सिनेटचे अध्यक्ष गेरार्ड लार्चर यांच्या हस्ते प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.


🔰प्रधान यांनी ओडिशामध्ये देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन केले

🔹केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबलपूर येथे भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे (SIC) उद्घाटन केले.

🔸दर्जेदार शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, तरुणांना सशक्त बनवणे आणि 21 व्या शतकासाठी सक्षम कार्यबल तयार करणे हे केंद्राचे उद्दिष्ट आहे.

🔹ओडिशातील इतर ठिकाणीही अशाच केंद्रांचे उद्घाटन केले जाईल.

🔸SIC मध्ये कमी किमतीचे अभ्यासक्रम सुरू केल्याने मोठ्या तरुणांना सक्षम बनवले जाईल.


🔰भाईंदर ते वसई पहिली रो-रो सेवा
👉कंपनी -मिसेस सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड


✅ आगामी परिक्षेसाठी बुद्धीमापन चाचणी आणि अंकगणित विषयाची तयारी


⭐ राज्य आणि विशेष तरतुदी


🇮🇳 भारतातील १ले AI विद्यापीठ महाराष्ट्रात




Forward from: 🚨𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗗𝗲𝗽𝘁.𝗣𝗦𝗜 𝟮𝟬𝟮𝟯🚨
Hello Student,


🚨 शिवजयंती निमित्त मेगा ऑफर...
Dept. PSI च्या सर्व ऑनलाईन बॅचवर
(ऑफर 20 फेब्रुवारीपर्यंत)
( केवळ 100 विद्यार्थ्यांसाठी)

✍️ संपूर्ण 300 गुणांची बॅच
(एकूण 95 ते 100 घड्याळी तास)
(फक्त 3800/-)

✍️ संपूर्ण कायदे व राज्यघटना बॅच
(एकूण 65 ते 70 घड्याळी तास)
(फक्त 3300/-)

✍️ Only कायदे बॅच
(फक्त 2750/-)

✍️ Dept. PSI टेस्ट सिरीज
(संपूर्ण 300 गुणांच्या 10 टेस्ट)
(फक्त 1499/-)


🚨मार्गदर्शक
ज्ञानेश्वर पाटील सर
सुप्रसिद्ध Dept.PSI कायदे लेखक
(BSL.LLB; LLM; NET)

⭕️कोर्स लिंक:
https://1lzl.short.gy/0dK1gj

⭕️ संपर्क :
9881002886
https://wa.me/9881002886/?text=

20 last posts shown.