मिठावरील कराला विरोध का होता ?
अ) मिठासारख्या जीवनाश्यक वस्तूवर कर लावणे अयोग्य होते.ब) गरीबात गरीब लोकांनाही हा कर भरावा लागे.
क) यामुळे लोकांनी मिठाचे सेवन कमी केले असते ड) कादेमंडळातील भारतीय सदस्यांनी त्याविरुद्ध मते मांडली होती. पर्यायी उत्तरे :
Poll
- केवळ अ
- केवळ अ व ब
- केवळ अ, ब व क
- अ, ब, क, ड सर्व