मराठी शब्दसंग्रह™


Channel's geo and language: India, Marathi
Category: Edutainment


👉 MPSC , combine group B/C, सरळसेवा भरती साठी उपयुक्त संपूर्ण शब्दसंग्रह
👉 समानार्थी | विरुद्धार्थी |
★ म्हणी
★ अंलकार
★ शब्दभांडार
★ अर्थ आणि वाक्यप्रचार
🤩 चपराशी पदापासून तर राजपत्रित पदांसाठी उपयुक्त
" शब्दसंग्रह "🔥

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Marathi
Category
Edutainment
Statistics
Posts filter


💐🙏 थोर समाजसुधारक 🙏 💐
👉 भारतीय स्वच्छता अभियानाचे जनक
संत गाडगे बाबा/राष्ट्रसंत गाडगे महाराज/गोधळे बाबा उर्फ डेबूजी झिंगराजी जानोरकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏🪐


Rajyaseva 2024.pdf
33.0Mb
चालू घडामोडींसाठी One Stop Solution

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून 🔥🔥

PDF open करुन पहा पॅटर्न कसा आहे...


📚 सिम्प्लिफाईड Year Book 2025

👉 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
👉 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधा आणि आपली प्रत राखून ठेवा...

» चालू घडामोडींसाठी One Stop
   Solution

» 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2024 च्या
   दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
» 26 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा
   वापर
» महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प व
  आर्थिक पाहणी अहवाल

👉 Online Booking SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 👇

https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com

▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895


Year Book 2025 Sample Copy.pdf
19.0Mb
#SampleCopy
#BestSeller

» Simplified Year Book 2025
» Sample Copy

पुस्तक सर्वत्र उपलब्ध झाले आहे...

Buy Online 👇
Simplified Store - Click Here
Amazon - Click Here

Contact :- 9423333181 | 9860910895




Forward from: 🚨 MPSC_ONLY 🚨


Forward from: 🚨 MPSC_ONLY 🚨
एकूण जिल्हानिहाय टक्केवारी


मतदान वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यत आहे

⭐️नक्की मतदानाला जा , कोणी गावी जाणार असेल तर जाऊन या 6 वाजेपर्यंत मतदान वेळ आहे , पण मतदान नक्की करा

🙌 आज तुमचा दिवस आहे ...🙌


वेळात वेळ काढून हक्काने मतदान करा🔥




Forward from: 🚨 MPSC_ONLY 🚨
स्पर्धा परीक्षा करणारे गावाबाहेर असणारे सर्व उमेदवार लक्ष्यात ठेवा मतदान करायचं आहे....कितीही व्यस्त असाल तरी अभ्यास एक दिवस कमी होईल पण 5 वर्ष रडण्याची वेळ येणार नाही....हीच ती वेळ ....बोटाची ताकत दाखवायची......🔥🔥🔥


Forward from: 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗚𝗸 ™
दोन्ही जाहीरनामे पाहून घ्या 🤩

महायुती ❌ महाविकास आघाडी


Forward from: 🚨 MPSC_ONLY 🚨
शिक्षक_पात्रता_परीक्षा_2024_पेपर_1.pdf
14.9Mb
♦️शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1
👉 आज झालेला सकाळच्या सत्रातील पेपर.


🔴 'खाई त्याला खवखवे' या म्हणीच्या विरुध्द अर्थाची म्हण ओळखा. (STI. मुख्य 2017)
Poll
  •   चोराच्या मनात चांदणे
  •   कर नाही त्याला डर कशाला
  •   ज्याच्या हाती ससा तो पारधी
  •   गर्वाचे घर खाली
2999 votes


🔴 'खुप कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही' या अर्थाची म्हण ओळखा. (dAsst 2017)
Poll
  •   जमिनीचे फूल चालवी जगाची चूल
  •   जगाच्या कल्याणा संताच्या विभूती
  •   चणे खावे लोखंडाचे तरी ब्रह्मपदी नाचे
  •   जो श्रमी त्याला काय कमी
2805 votes


🔴 समानार्थी म्हण ओळखा: 'हात दाखवून अवलक्षण'
Poll
  •   हातावर साखर मानेवर कातर
  •   सगळेच मुसळ केरात
  •   ये धोंड्या पड माझ्या पायावर
  •   नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा
2840 votes


🎆✨⚡️ शुभ दीपावली ⚡️✨ 🎆






⭐️ योग्य ' विरुद्धार्थी ' शब्द निवडा.        👉  " ग्राह्य " × ...........?
Poll
  •   स्पष्ट
  •   रास्त
  •   त्याज्य
  •   कृष्ण
3783 votes

20 last posts shown.