TGStat
TGStat
Type to search
Advanced channel search
  • flag English
    Site language
    flag Russian flag English flag Uzbek
  • Sign In
  • Catalog
    Channels and groups catalog Search for channels
    Add a channel/group
  • Ratings
    Rating of channels Rating of groups Posts rating
    Ratings of brands and people
  • Analytics
  • Search by posts
  • Telegram monitoring
🎯मराठी व्याकरण MCQ🎯

8 Aug 2019, 05:23

Open in Telegram Share Report

32) कोणतेही काम करण्याचे टाळत राहणे, पुढे पुढे ढकलत राहणे म्हणजेच –

1) धरसोड करणे 2) टंगळमंगळ करणे 3) सोडून देणे 4) पुढे पुढे जाणे

उत्तर :- 2

33) ‘नेहमी घरात बसून राहणारा’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.

1) परात्म 2) ऐतखाऊ 3) घरकोंबडा 4) एकलकोंडा

उत्तर :- 3

34) खालील शब्दांमधून व्याकरणदृष्टया योग्य शब्द शोधा.

1) अमिबा 2) अमीबा 3) अब्मिबा 4) अम्बिमा

उत्तर :- 1

35) खालील स्वर कोणत्या गटात मोडतात ? – अ, आ, इ, ई, उ, ऊ ...............

1) सजातीय 2) विजातीय 3) संयुक्त 4) –हस्व

उत्तर :- 1

36) खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?

1) कवीश्वर 2) दुरात्मा 3) सज्जन 4) गणेश

उत्तर :- 3

37) योग्य पर्याय निवडा.

अ) विकारी शब्दाचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो.
ब) अविकारी शब्दाच्या लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही.

1) अ 2) दोन्ही 3) ब 4) दोन्ही नाही

उत्तर :- 2

38) ‘सैनिकांचे शौर्य पाहून देशास अभिमाने वाटतो.’ अधोरेखित शब्दाचा नामप्रकार ओळखा.

1) भाववाचक 2) सामान्यनाम 3) क्रियावाचक 4) धातुसाधित

उत्तर :- 1

39) सर्वनामाचे एकूण मूळ ............ प्रकार पडतात. रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधून लिहा.

1) नऊ 2) तीन 3) चार 4) सात

उत्तर :- 1

40) ‘नागपूरची संत्री’ हे कोणते विशेषण आहे ?

1) सर्वनाम साधित विशेषण 2) धातुसाधित विशेषण
3) अव्ययवसाधित विशेषण 4) नामसाधित विशेषण

उत्तर :- 4

41) ‘तू एवढया भाकरी कराव्यात’ – या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा आख्यात ओळखा.

1) आख्यात 2) वाख्यात 3) ताख्यात 4) लाख्यात

उत्तर :- 2

293 0 0
Catalog
Channels and groups catalog Channels compilations Search for channels Add a channel/group
Ratings
Rating of Telegram channels Rating of Telegram groups Posts rating Ratings of brands and people
API
API statistics Search API of posts API Callback
Our channels
@TGStat @TGStat_Chat @telepulse @TGStatAPI
Read
Академия TGStat Telegram Research 2019 Telegram Research 2021 Telegram Research 2023
Contacts
Справочный центр Support Email Jobs
Miscellaneous
Terms and conditions Privacy policy Public offer
Our bots
@TGStat_Bot @SearcheeBot @TGAlertsBot @tg_analytics_bot @TGStatChatBot