पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू करणारे महाराष्ट्र पहिले.
विद्यार्थ्यांना राज्यात ऍक्युपंक्चर अभ्यासक्रमाचे शास्त्रशुद्ध शिक्षण आणि नागरिकांना उत्तम व दर्जेदार उपचार मिळावे यासाठी महाराष्ट्र अॅक्युपंक्चर परिषदेने राज्यात १२ नवीन अॅक्युपंक्चर महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. ही नवीन महाविद्यालये १ डिसेंबरपासून सुरू झाली असून, यापैकी अनेक महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.