Mpsc Trickss


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


आमच्या YouTube चॅनल ला subscribe करा
www.youtube.com/MpscTrickss

Related channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8786
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8787
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8788


लोकसभा 2024: 7 टप्पे

निकाल : 4 जुन

एकूण मतदार - 96 कोटी 88 लाख
महिला - 47 कोटी 11 लाख
पुरुष - 49 कोटी 70 लाख

1st TIME VOTER- 1 कोटी 82 लाख
महिला - 85 लाख
पुरुष - 97 लाख

मतदान केंद्र - 10.5 लाख
EVM - 55 लाख

85 वर्ष पेक्षा जास्त वय असलेले मतदार - 82 लाख


जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दि.14 ते 20 मार्च 2024 ऐवजी दि. 15 ते 21 मार्च 2024 या कालावधीमध्ये कार्यरत असेल.


जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8741
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8742
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8743


📌 ऑस्कर पुरस्कार 2024

Source - ABP maza


जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8730
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8731
तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 14 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8732


Forward from: K'Sagar Publications
Maharashtra Municipal Fire Service_v1.pdf
391.9Kb
Maharashtra Municipal Audit and Accounts Services.pdf
14.7Mb
Maharashtra Municipal Engineering Services Computer.pdf
2.2Mb
Maharashtra Municipal Engineering Services Electrical.pdf
2.3Mb
Maharashtra Municipal Sanitary Inspector Service.pdf
1.5Mb
Maharashtra_Municipal_Water_Supply_Sewerage_and_Sanitation_Engineering.pdf
3.1Mb
Maharashtra Municipal Taxation and Administration Service_v1.pdf
86.1Mb
✅ नगरपरिषद निकाल जाहीर.

👉कर निर्धारण सहीत आपण उपलब्ध करून दिलेला आहे.

🔴 जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.🙏


जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8700
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8701


📌 भारतीय निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी लोगो आणि टॅगलाइनचे नुकतेच अनावरण केले आहे.

Tagline - चुनाव का पर्व, देश का गर्व


जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8253
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8254


📌 केंद्र सरकारने नीना सिंग यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

राजस्थान केडरमधील 1989 च्या बॅचच्या अनुभवी IPS अधिकारी

Join @mpsctrickss


जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8123


📌 महाराष्ट्र सरकारचे पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण @mpsctrickss

♐️ हे धोरण चालू आर्थिक वर्षापासून 2027-28 पर्यंत लागू केले जाणार आहे.

♐️ यामुळे राज्यात 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक सुलभ होणार आहे.

♐️ राज्याची निर्यात 72 अब्ज डॉलर्सवरून 150 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवणे म्हणजेच राज्याची निर्यात सध्याच्या 7% वरून 14% पर्यंत वाढवणे हे धोरणाचे उद्दिष्ट आहे.

Join @mpsctrickss


7952.pdf
2.6Mb
आयोगामार्फत सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणा-या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.121/2023)
🟢अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचे दिनांक:- 20, 21 व 22 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7928


राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुढील नगरपरिषद परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत...


जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7904


नगरपरिषद हॉल तिकीट उपलब्ध

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html


Breaking news


✅ ऑपरेशन अजय

📌 इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन अजय सुरू केले आहे.

🟡 भारतातील इतर ऑपरेशन्स

📍ऑपरेशन कावेरी:- सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी

📍ऑपरेशन करुणा:- मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी.

📍ऑपरेशन दोस्त:- भूकंपग्रस्त तुर्कीला मदत

📍ऑपरेशन गंगा:- युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी

📍ऑपरेशन देवी शक्ती:- अफगाणिस्तानातून भारतीयांना परत आणण्यासाठी

📍वंदे भारत मिशन:- कोविड-19 प्रभावित भागातील भारतीयांना परत आणण्यासाठी.

Join @mpsctrickss

20 last posts shown.