🌍 एका वेधशाळा केंद्राचे सरासरीत वार्षिक तापमान 26 डिग्री सेल्सियस सरासरी वार्षिक पर्जन्य 63 सें. मी. आणि वार्षिक तापमान कक्षा 9 डिग्री सेल्सियस आहे.
खालीलपैकी बरोबर उत्तर निवडा❓
Poll
- कोलकाता
- चेरापुंजी
- चेन्नई
- अलाहाबाद