Police Bharti Guru


Channel's geo and language: India, Hindi
Category: Education


❇️पेज वर जे पोस्ट होईल ते सर्व महत्वाचे असेल.
❇️पोलीस भरती,वनरक्षक,तलाठी,MPSC,SSC GD,अग्नीवर सर्व परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन व नोट्स अपडेट मिळतील ..🎯🎯
🚨एकदा left झाले की ब्लॉक केले जाईल म्हणजे पुन्हा चॅनल जॉईन करता येणार नाही🚫


Channel's geo and language
India, Hindi
Category
Education
Statistics
Posts filter


कृपया कोणीही कॉपी कराल तर नावासहित करा


■ काही महत्त्वाचे खेळ व त्याचे विजेता ■

◆खेलो इंडिया युथ गेम 2023 ➖ महाराष्ट्र

◆आयसीसी महिला टी-20 विश्वचषक ट्रॉफी 2023 ➖ ऑस्ट्रेलिया

◆तेरावी भारत वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2023 ➖ MP मध्यप्रदेश

◆ आयपीएल 2023 विजेता संघ ➖ चेन्नई सुपर किंग

◆ आयपीएल 2023 उपविजेता संघ➖ गुजरात टायटन्स

◆WIPL 2023 विजेता संघ ➖ मुंबई इंडियन्स

◆जूनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 ➖ भारत

◆बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2022-23➖भारत

◆ऑनलाईन मास्टर्स 2023 ➖ प्रियांशू राजावत

◆इटालियन ओपन 2023 पुरुष एकोरी ➖ डॅनिल मदवेदेव

◆इंग्लिश प्रीमियर लीग 2022 23 ➖ मॅचेस्टर सिटी

◆सुधीरमन चषक 2023 ➖ चीन

◆मलेशिया मास्टर्स बॅटमिंटन चॅम्पियनशिप 2023 ➖ एस एस प्रनॉय

◆महिला हॉलीबॉल चॅलेंज कप 2023 ➖भारत

◆महिला हॉलीबॉल चॅलेंज कप 2023 ➖ भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/police_bharti_guru


🏆SSC🏆

◆ staff selection commission

◆ कर्मचारी निवड आयोग

◆ स्थापना ➖ 4 नोव्हेंबर 1975

◆ अध्यक्ष ➖ एस.किशोर

◆मुखयलय ➖ नवी दिल्ली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/police_bharti_guru


🏆MPSC🏆

◆MAHARASHTRA public service commission

◆ महाराष्ट्र लोकसेवा आयोग


◆ अध्यक्ष ➖ के आर निंबाळकर

◆मुखयलय ➖ मुंबई
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/police_bharti_guru


🏆UPSC🏆

◆union public service commission

◆ संघ लोकसेवा आयोग

◆ स्थापना ➖ 1 ऑक्टोंबर 1926

◆ अध्यक्ष ➖ डॉ.मनोज सोनी

◆मुखयलय ➖ नवी दिल्ली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/police_bharti_guru


◆ जून महिना दिन विशेष◆

◆ एक जून ➖ जागतिक दूध दिवस

◆2 जून ➖तेलंगाना निर्मिती दिवस

◆3 जून ➖जागतिक सायकल दिवस

◆ 5 जून ➖ जागतिक पर्यावरण दिवस

◆ 7 जून ➖ जागतिक अन्नसुरक्षा दिवस

◆ 8 जून ➖ जागतिक ब्रेन ट्युमर दिवस

◆ 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस

◆14 जून ➖ जागतिक रक्तदान दिवस

◆ 21 जून ➖ जागतिक संगीत दिन व आंतरराष्ट्रीय योग दिन (हे लक्षात ठेवा)

◆23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस

◆ 30 जून जागतिक लघुग्रह दिवस
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/police_bharti_guru


❇️ आजचे चालू घडामोडी ❇️

❇️केपटावून येथे होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीत सभापती होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला एस जे शंकर हे भेट देणार आहेत.
🏅 एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत.
🏅 ब्रिक्स चे मुख्यालय चीन येथे आहे

❇️ राष्ट्रीय रामायण महोत्सव छत्तीसगड या राज्यात सुरू झालेला आहे.

❇️ आंध्र प्रदेश राज्यातील आरको कॉफी आणि काडी मिरीला ऑरगॅनिक सर्टिफिकेट ने पुरस्कृत करण्यात आले आहे.

❇️ मध्ये आशियाई हॉलीबॉल असोशियन महिला हॉलीबॉल चॅलेंज कप 2023 चे विजेते नुकतेच भारताने पटकावलेआहे

❇️ नुकतेच UEFA Eurupa लेख कप 2023 विजेतेपद sevilla या क्लब ने जिंकले आहेत

❇️ नुकतीच यूपीएससीच्या सदस्य म्हणून विद्युत बिहारी स्पेन यांची निवड झाली आहे.

❇️ अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य राजस्थान ठरले आहे.

❇️ दक्षिण कोरिया या देशाने त्या देशाचे पहिले व्यवसायिक नेक्स्ट जनरेशन स्मॉल सॅटॅलाइट टू लाँच केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जॉईन now :-
https://t.me/police_bharti_guru


⭕️पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला, छत्रपती संभाजीनगरमधील घटना..

👉 मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पोलीस भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या या पथकावर 30 ते 32 लोकांच्या जमावाने लाठ्या-काठ्यांसह कुऱ्हाडीने हल्ला चढवल्याने खळबळ उडाली आहे.


व्हिडिओ कशावरती बनवू
Poll
 •   100मीटर
 •   1600 मीटर
 •   गोळा
 •   रनिंग साठी बेस्ट शूज
205 votes


राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते करण्यात आले.

POLICE BHARTI GURU

गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) साठी राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनादरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ मनसुख मांडविया यांनी देशाच्या विकासात नागरिकांच्या आरोग्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी स्वस्थ राष्ट्र निर्माण करण्यासाठी स्वास्थ नागरीकच्या गरजेवर भर दिला, जो समृद्ध राष्ट्राकडे नेत आहे आणि नागरिकांना आरोग्य आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी भारताच्या पारंपारिक खाद्य सवयी आणि जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले.


जॉईन now :- https://t.me/police_bharti_guru


ओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि इतर दोन गाड्यांचा समावेश असलेल्या तिहेरी ट्रेनच्या अपघातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि जखमी झाले आहेत.

POLICE BHARTI GURU

ओडिशामध्ये एक विनाशकारी रेल्वे अपघात झाला, परिणामी कोरोमंडल एक्सप्रेस आणि इतर दोन गाड्यांचा समावेश असलेला एक दुःखद तिहेरी ट्रेन अपघात झाला. या घटनेत किमान 233 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 900 लोक जखमी झाले. कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरण्याचे कारण आणि त्यानंतर झालेल्या टक्करांच्या सभोवतालचे तपशील अद्याप तपासात आहेत. राज्य सरकारने एक दिवसाचा शोक जाहीर केला असून पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे


जॉईन now :- https://t.me/police_bharti_guru


लाटवियन संसदेने परराष्ट्र मंत्री एडगर्स यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली


जॉईन now :- https://t.me/police_bharti_guru


युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या प्रादेशिक कार्यालयाच्या स्थापनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली

जॉईन now :- https://t.me/police_bharti_guru


तलाठी पेपर .pdf
10.4Mb
🛑तलाठी भर्तीचे मागील वर्षाचे सर्व पेपर ह्या मध्ये आहेत.

🛑कृपया कोणीही कॉपी करू नये मधल्या काही पेजेस मध्ये आमच्या पेज चे नाव व लिंक आहे.😅

जॉईन now :-
https://t.me/police_bharti_guru


जे रात्री फ्री क्लास ला जॉईन नाही होऊ शकले त्यांनी अशे रेकॉर्डेट lecture रोज पोस्ट केले जातात ते बघून घेत जा


वनरक्षक जाहिरात लवकरच


🛑फ्री क्लास मध्ये पोलीस भरती पेक्षा नेक्स्ट लेवल शिकवल जात जे तुम्ही self स्टडी करून तुम्ही कव्हर करू शकत नाही.

🛑रोज रात्री 8 वाजून 55 मिनिटांनी आपल्या ह्याच टेलिग्राम चॅनेल ला सांगितले जाते क्लास कधी होतील


तुम्ही फ्री class चा लाभ घेत आहेत का ??
Poll
 •   हो
 •   नाही
 •   मला माहीतच नाही क्लास कधी असतो
3866 votes


तुम्ही खालील पैकी कोणत्या परीक्षेची तयारी करतात ??
Poll
 •   तलाठी
 •   दारूबंदी पोलीस
 •   वनरक्षक
 •   आर्मी (अग्नीवर)
 •   पोलीस भरती
 •   ज्या परीक्षेला पात्र असलो त्या सर्व देतो
 •   वरील पैकी सर्व
3168 votes


तलाठी पेपर व नोट्स बनवायच्या का ?
Poll
 •   हो सर बनवा मी घेईल
 •   नको काही गरज नाही आम्ही तलाठी ची तयारी करत नाही
3510 votes

20 last posts shown.