🛑🏆ऑस्कर पुरस्कार :- 2023 🏆🛑
❇️ऑस्कर पुरस्कार २०२३ मध्ये कोणत्या भारतीय लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार मिळाला ?
Ans-द एलीफंट व्हिस्पर्स✅
❇️ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या ' द एलीफंट व्हिस्पर्स ' या लघुपटाच्या दिग्दर्शिका कोण आहेत ?
Ans-कार्तिकी गोंसालवीस✅
❇️ऑस्कर पुरस्कार २०२३ मध्ये एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ऍट वन्स या चित्रपटाने सर्वात जास्त किती पुरस्कार पटाकावले ?
Ans-७✅
❇️ऑस्कर पुरस्कार मिळालेला द एलीफंट व्हिस्पर्स हा भारतीय लघुपट कोणत्या भाषेतील आहे ?
Ans-तामिळ✅
❇️ऑस्कर पुरस्कार २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला ?
Ans-ब्रेडन फ्रेझर✅
❇️ऑस्कर २०२३ मध्ये मिशेल योह हिला कोणता पुरस्कार मिळाला ?
Ans-सर्वोत्कृष्ट अभिनेत्री✅
❇️ऑस्कर २०२३ मध्ये कोणत्या भारतीय गीताला सर्वोत्कृष्ट सॉन्ग हा पुरस्कार मिळाला ?
Ans-नाटु नाटु✅
❇️नाटु नाटु या गाण्याचे संगीतकार कोण आहेत ?
Ans-ए.एम.किरवानी✅
❇️ऑस्कर पुरस्कार मिळालेलं "नाटु नाटु" हे गाणं कोणत्या चित्रपटातील आहे ?
Ans-आर.आर.आर✅
JOIN :- https://t.me/police_bharti_guru