POLITY BY NSHYAM


Channel's geo and language: India, Hindi
Category: Education


POLITY BY N SHYAM SIR
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनल

SUBJECT
MPSC /UPSC EXAM
ECONOMY, POLITY,HR,HRD,CURRENT AFFAIR'S INTENSIVE INFORMATION.
Channel LinK- POLITY BY NSHYAM
Ph No.- 9209230915/9004611932

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Education
Statistics
Posts filter


♦️आज 2 वाजता नवीन राज्यघटना बॅच मोफत सेमिनार👆


Forward from: POLITY BY NSHYAM
▶️ राज्यघटना नवीन बॅच सयूंक्त गट ब आणि क साठी सुरुवात

✔️संयुक्त परीक्षेसाठी राज्यघटना (पूर्व + मुख्य )

📱मोफत कार्यशाळा - 11 डिसें दुपारी 1.45 ते 3.45


📱बॅच सुरुवात - 12 डिसें दुपारी 1.45  ते 3.45

(OFFLINE/ONLINE CLASSES )

📱कालावधी -80 दिवस

📱आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिका क्लास मध्येच सोडून घेण्यात येणार

📱प्रत्येक बॅचच्या सराव टेस्ट- 100 गुणांच्या किमान 10  टेस्ट (प्रत्येक रविवारी टेस्ट )

📱महत्वाचे-संपूर्ण राज्यसेवा पूर्व,मुख्य आणि सयुंक्त पूर्व,मुख्यचा अभ्यासक्रम घेतला जाईल.

🌹विशेष- संपूर्ण अभ्यासक्रमाच्या प्रिंटेड नोट्स उपलब्ध

📱App link----📱

https://qtref.on-app.in/app/home?orgCode=qtref&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

📱YouTube link----

https://youtu.be/Q6WGakQyi2E

📱Telegram-
@perainstitutepune

☎️Ph-
9004611932 / 9209230915


1903) भारताच्या संचित निधीतून देयके देण्यासाठी .........द्वारे अधिकृत केले जाते?
Poll
  •   वित्त विधेयक
  •   वित्तीय अधिनियम
  •   विनियोजन अधिनियम
  •   संचित निधी अधिनियम
90 votes


1902) राज्यपालांचे योग्य घटनात्मक स्थान असे आहे......
Poll
  •   राज्यपाल राज्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात
  •   राज्यपाल भारताच्या राष्ट्रपतीच्या सल्ल्यानुसार कार्य करतात
  •   राज्यपाल पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कार्य करतात
  •   राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार कार्य करतात
76 votes


1901) जेव्हा एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्यांचे वेतन.......✍️ राज्यसेवा मुख्य 2022✍️
Poll
  •   संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपती द्वारे वाटून दिले जाते
  •   भारताच्या संचित निधीतून दिले जाते
  •   केंद्र शासनाकडून दिले जाते
  •   राष्ट्रपती सांगतील त्या राज्याद्वारे दिले जाते
70 votes


1900)"भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे"हा उल्लेख खालीलपैकी कोठे आला आहे?
Poll
  •   संविधानाच्या उद्देशपत्रिकेत
  •   मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात
  •   राज्य धोरण विषयक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये
  •   मूलभूत अधिकारांच्या वर्णनात
70 votes


▶️संपूर्ण राज्यघटना मोफत पूर्ण एक दिवस

🔴ONE DAY REVISION LECTURE

📣दिनांक- 16 डिसें वेळ- सकाळी 9 पासून

➡️एकूण वेळ - 12 तास

🔔लेक्चर स्वरूप - ONLINE/OFFLINE

✔️ONLINE- YOUTUBE चॅनेल POLITY BY NSHYAM यावर 12 तास LIVE

🔥OFFLINE- मर्यादित जागा (प्रथम येणाऱ्यास प्रथम उपलब्ध होईल )
(ऑफलाईन साठी कोणतीही फीस नाही)

💥संपूर्ण लेक्चर्स च्या नोट्स मोफत मिळवण्यासाठी  - PERA INSTITUTE APP DOWNLOAD करावे पुढील लिंक वरून


https://qtref.on-app.in/app/home?orgCode=qtref&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

👑मोफ़त live लेक्चर्स दिवसभर पाहण्यासाठी पुढील YouTube link वरून जॉईन करून subcribe करून ठेवावे

https://www.youtube.com/live/XUM2sPFD_9s?si=C4J_l32X33X_WdzA


➡️ अनुच्छेद 370 मध्ये नेमके काय होते?✍️


✍️ 16 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन✍️


💁 धर्माच्या आधारे आरक्षण दिले जाऊ शकत नाही✍️


✍️ विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची फेरनिवड✍️


🌷Good morning🌷


अर्थव्यवस्था ONE DAY REVISION सर्वांसाठी मोफत यूट्यूब चैनल वर 18 डिसेंबर रोजी https://www.youtube.com/live/-CbkzrHZpK4?si=U0ASyVE-MBzVI2Qc


सर्वांसाठी मोफत ONE DAY REVISION बॅच 16 डिसेंबर रोजी युट्युब वर लाईव्ह

https://www.youtube.com/live/XUM2sPFD_9s?si=FUr2vd4BfcgWv7SN


1899) खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली?
Poll
  •   पी बी पाटील समिती
  •   ल ना बोंगीरवार समिती
  •   बाबुराव काळे समिती
  •   वसंतराव नाईक समिती
179 votes


1898) खालीलपैकी सत्य असलेले विधान ओळखा?
Poll
  •   उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे पेन्शन भारताच्या संचित निधीवर भारीत नसते
  •   उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन व भत्ते राज्याच्या संचित निधीवर भारीत नसतात
  •   उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे पेन्शन भारताच्या संचित निधीवर भारीत असतात
  •   वरील पैकी एकही नाही
147 votes


1897) खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
Poll
  •   42 व्या घटना दुरुस्ती अन्वये 'धर्मनिरपेक्ष' हा शब्द जोडण्यात आला
  •   42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली
  •   भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन राज्यघटनेतून घेतले
  •   भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे
146 votes


1896) खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
Poll
  •   कलम 3 नुसार, संसद राज्यांमधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते
  •   नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते
  •   असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्य विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत बंधनकारक असते
  •   संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते
137 votes


1895) सध्या खालीलपैकी कोणते 'राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व' आहे?
Poll
  •   राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध धर्म, वंश, जात, लिंग अथवा जन्मस्थळ या कारणामुळे भेदभाव करणार नाही
  •   राज्य कोणत्याही व्यक्तीस कायदा पुढील समानता नाकारणार नाही
  •   राज्य 14 वर्षे वयापर्यंतच्या सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देईल
  •   वरीलपैकी एकही नाही
144 votes


⚡️⚡️

20 last posts shown.