❤️शब्द मनाचे❤️


Channel's geo and language: India, Hindi
Category: Quotes


"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...
Contact :- @kailasbobade

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Quotes
Statistics
Posts filter


वय हे सरलेल्या वर्षावर नाही तर सोसलेल्या गोष्टीवर ठरत असते...💯
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache


🌅 " आजचे सुविचार "

1) भरल्या बाजारातुन मी खूप वेळ रिकाम्या हातानेच परत येतो पुर्वी पैसा नव्हता, आणि आता पैसा असूनही इच्छा होत नाही.

2) आपल्या अडचणीवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच असते इतरांकडे केवळ सल्ले असतात...!!!

3) कोणी सांगितले असेल तेवढेच काम करावे, नसेल जमत तर विषय सोडून द्यावा, उगाच वेळ आणि मेहनत वाया घालु नये.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
 Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦
✿✦••┈┈•


सर्वांच्या life मध्ये मैत्री हा Part🥰❤️खूपच महत्वाचा आणि तो प्रत्येकाला हवा असतो🥰🧡 कारण या नात्यामध्ये कुठलाच स्वार्थ लपलेला नसतो👌🧡 म्हणून म्हणता येईल की मैत्री मध्ये प्रेम झालं नाही तरी चालेल♥️☺️ पण मात्र प्रेमात मैत्री ही झालीचं पाहिजे❣💯 तरचं ते नातं आयुष्यभर टिकून राहतं👍💗!,,,✍

एकमन#लेखक
 
@Ommshelke


🚨 रोज किती तास अभ्यास करायचा?

मी रोज 15-16 तास अभ्यास करत होतो असे काही जण सांगतील😃. मी ही 15-16 तास अभ्यास करायचा प्रयत्न केला पण तो फक्त 2-3 दिवस होऊ शकतो नंतर आपल्यालाच चक्कर यायला लागते😃. त्यामुळे 15-16  तास निरंतर अभ्यास शक्य नाही हेच खरे. आणि हो अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक समोर ठेऊन बसणे नाही तर effective study करणे होय. मग किती तासच टारगेट हवे?
माझ्या मते रोज 8-9 तासांचे प्रभावी नियोजन आणि अभ्यास होऊ शकतो. यातही कधी आपण मोटीव्हेटेड आणि मूड चांगला असेल तर 11-12 तास आणि कधी मूड डाउन किंवा आजारी असल्यास 4-5 तासच अभ्यास असे चढ उतार असतील. पण एकूण महिन्यातील दिवसाची सरासरी 8-9 तास असावी, ह्याची काळजी घेतली पाहिजे. अभ्यास 8-9 तास तरी झाला पाहिजे कारण तरच सिल्याबस वेळेत पूर्ण होतो आणि रिव्हिजन ला ही पुरेसा वेळ मिळतो.
म्हणून दिवसाचे नियोजन करताना 11-12 तासांचे करा कारण 11-12 तास खुर्चीवर बसल्यावरच त्यातून 8-9 तास खरा अभ्यास होतो. नेहमी लक्षात ठेवा क्वालिटी स्टडी बरोबर क्वांटिटी सुद्धा असायला हवी नाहीतर शेवटी परीक्षा जवळ आली की धावपळ होणारच.

So be realistic in your study goals.😊

प्रमोद चौगुले सर (State Rank_1)
MPSC 2020 and 2021 Dysp/ ACP 🔥


Join👉@shabdamanache


जीवनाच्या नोंदी घ्या, आयुष्यातला कोणताही धडा दोनदा शिकण्यासारखा नाही...
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache


🌅 " आजचे सुविचार "

1) भरल्या बाजारातुन मी खूप वेळ रिकाम्या हातानेच परत येतो पुर्वी पैसा नव्हता, आणि आता पैसा असूनही इच्छा होत नाही.

2) आपल्या अडचणीवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच असते इतरांकडे केवळ सल्ले असतात...!!!

3) कोणी सांगितले असेल तेवढेच काम करावे, नसेल जमत तर विषय सोडून द्यावा, उगाच वेळ आणि मेहनत वाया घालु नये.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
  Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦
✿✦••┈┈•




आपल्या आयुष्याची गाडीला कुठे ना कुठे. ब्रेक लागणार हे माहीत असून सुद्धा आपला जीवनप्रवास मस्त सुसाट वेगाने चालू असतो,कारण छान असं ध्येय गाठायचं असतं, मात्र वाटेत आलेल्या मुक्कामाला विसरायचं नसतं, कारण या मुक्कामाणेच प्रवासातला चांगला वाईट काळ अनुभवला असतो!,,,

एकमन#लेखक
 
@Ommshelke


राम रामेति रामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम ततुल्यम् राम नाम वरानने।।

श्री रामनवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...🚩

#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache


*आयुष्याच्या* तराजूत अनुभवाचं *वजन* नेहमी जास्तच असतं...!!
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache


आयुष्याचं खेळणं झाल्यावर जखमा घेऊन उभ राहावं लागतं..!😞
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache


🌅 " आजचे सुविचार "

1) माणसं जोडताना एक लक्षात असू द्या प्रत्येक झाडांनी फळ दिलंच पाहिजे असं नाही, तर काही झाडं ही सावलीसाठी राखून ठेवावी लागतात...!!

2) तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक आहे.

3) कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला तिची किंमत वाटत नाही.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
  Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦
✿✦••┈┈•


कष्टाचे बियाणे पेरल्याशीवाय यशाची बाग फुलत नसते...
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache


🌅 " आजचे सुविचार "

1) हक्क ग‍ाजवण्या अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या हक्काला किंमत राहते.

2) वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे, तिला अशा ठिकाणी गुंतवायच की जिथे आपल्याला जास्त परतफेड मिळेल...

3) जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
   Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦
✿✦••┈┈•


प्रत्येकाच्या जीवनाची एक साखळी होऊन बसलेली आहे!! कधी दुःख तर कधी सुख!! या दोन गोष्टीला प्रत्येकाला सामोरे जावं लागेल!! ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे!! फक्त यात आपल्याला एक बदल करता येतो तो म्हणजे!! एखाद्या गोष्टीची अपेक्षा तोपर्यंतच करायची जोपर्यंत ती मिळण्याची शक्यता असते!! शक्यता संपली की अपेक्षा सोडून द्यायची म्हणजेच आपल्याला आनंदाने जगता येईल!!,,,✍

एकमन#लेखक
 
@Ommshelke


चेहऱ्यावर लोकांना दाखवण्यासाठी आपण स्वतःला खूप सावरू शकतो. पण आपल्या मनाला माहित असतं आपण काय गमावलं आहे.
#शब्द_मनाचे
Join 👉@shabdamanache


आयुष्यभर पैशाच्या मागे धावून मोठं सुंदर घर घेणारी माणसं मनशांतीसाठी मात्र त्याच घरापासून लांब कुठेतरी जातात.!
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache


🌅 " आजचे सुविचार "

1) सत्याच्या वाटेवरती चालत असताना, एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दी मध्ये मिसळू नये.

2) माणूस एकदा शांत रहायला लागला की, मनाला आवडणाऱ्या गोष्टी पण मनातून उतरून जायला लागतात...!

3) आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्याही आपोआप समजते.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
   Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦
✿✦••┈┈•


ज्ञानाची गंगा तुमच्या लेखणीतून वाहे
स्वाभिमानाची मशाल अजूनपर्यंत तेजाने झळकत आहे
राज्यघटनेचे शिल्पकार तुम्ही
बहुजनांचा आधार
तुमच्या विचारांचा आपला भारत देश नक्कीच होणार साकार 🙏🙏🙏🙏
अश्याया महामानवाला विनम्र अभिवादन💐💐💐💐💐💐💐💐💐
भारतरत्न  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा🧡🤍💚💙

ओमMशेळके
 
@Ommshelke


"समाजात कार्य करणारी माणसे अत्यंत थोड़ी असतात.कार्याची कळकळ फार थोड्या लोकांना असते.बाकीचे सर्वजण शेणातल्या किड्याप्रमाणे स्वतःच्या आनंदात मग्न असतात, तेव्हा अश्या माणसाला टोचुन 'तू शेणातल्या किड्याचे जीवन जगतो आहेस' याची जाणीव करुन देणे हे प्रत्येक सुशिक्षिताने आपले कर्तव्य समजले पाहिजे"

🇮🇳✒📖🎓✊✌️
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
1 जुलै,1954
कामा हॉल ,मुंबई
बोलमहामानवाचे

#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache

20 last posts shown.