TOPPER9 चालू घडामोडी


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी 🎯
Mpsc/सरळसेवा/Zp/इ. तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे. Subject Wise Poll Questions.
OWNER :- @TOPPER9_ADMIN
www.etopper9.blogspot.com

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter








लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन
टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प..
👆🎯


🏆भारताला चार पदके

👉गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेत दोन रौप्य, दोन कांस्य पदकांची कमाई






♦️#UPSC CutOff 2023 पूर्व, मुख्य, अंतिम..

OPEN -75.41
EWS - 68.02
OBC -74 .75
SC - 59.25
ST - 47.82




♦️👉महत्वाची तीन संस्थाने भारतात विलीनीकरण क्रम:-

I)काश्मिर - ऑक्टोबर, 1947 -Instrument of Accession

II) जुनागढ - फेब्रुवारी 1948-सार्वमत (refrendum)

III)हैद्राबाद - सप्टेंबर, 1948  पोलिस अक्शन (ऑपरेशन पोलो)








♦️👉प्रस्ताविकाः घटनेचा भाग

👉प्रस्ताविका घटनेचा भाग आहे की नाही याबाबत विवाद निर्माण झाला होता.

👉याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे खटले :-

1)बेरूबारी युनियन केस (1960):-
     प्रस्ताविका घटनेचा भाग नाही.

2)केशवानंद भारती केस (1973):-
प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले.

3)एलआयसी ऑफ इंडिया केस(1995):- प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे.




16 एप्रिल 1853 रोजी सुरू झालेल्या भारतीय रेल्वेला आज 171 वर्ष पूर्ण झाली.

▪️बोरीबंदर ते ठाणे हा 34 किमी.चा प्रवास या रेल्वेनं 57 मिनिटांत पूर्ण केला होता.

▪️21 तोफांच्या सलामीनं दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास सुरू झाला होता.

▪️भारतीय रेल्वे विषयी :

▪️भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि आशियातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.

▪️भारतासाठी पहिला रेल्वे प्रस्ताव ब्रिटीश सरकारने 1832 मध्ये मद्रासमध्ये बनवला.

▪️भारतातील पहिला रेल्वे पूल मे 1854 मध्ये बांधला गेला

▪️भारतीय रेल्वे चे काम गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाले.

▪️दरवर्षी एक अब्ज टन मालवाहतूक करणाऱ्या जगातील रेल्वेच्या निवडक क्लबमध्ये भारतीय रेल्वेचा समावेश आहे.

▪️भारतीय रेल्वेच्या चार ठिकाणांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे.

i.दार्जिलिंग हिमालय रेल्वे

ii.नीलगिरि माउंटेन रेल्वे

iii.मुंबई सीएसटी

iv.कालका-शिमला माउंटेन रेल्वे






त्यागाशिवाय काहीही मिळविणे अशक्यच आहे.
श्वास घेण्यासाठीही आधी श्वास सोडावा लागतो.
आपल्या ध्येयपूर्तीसाठी आवश्यक गोष्टींचा त्याग केलाच पाहिजे अन्यथा आपल्या ध्येयाचा आपल्याला त्याग करावा लागेल


» तिहेरी शिधापत्रिका योजना :-

सुरुवात - 1मे 1999

उद्देश :-

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या खुल्या बाजारातील विक्रीस आळा घालणे आणि गरजू कुटुंबांना अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने तिहेरी शिधापत्रिका योजना लागू केली


मुख्यतः वार्षिक कुटुंब उत्पन्न निकषावर आधारित शिधापत्रिकांचे पिवळे, केशरी व शुभ्र असे वर्गीकरण केले जाते

स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल

20 last posts shown.