🟢🔴मार्केट अपडेट, 19 /11/2024 🔴🟢
💁🏻♂️ काल निफ्टीसाठी 23370 हे महत्त्वाची लेव्हल आपण सपोर्टला दिली होती आणि तुम्ही पाहिल्यास 23350 पासून निफ्टीने पुन्हा बाऊन्स घेतलेला आहे.
💁🏻♂️ 23 तारखेच्या आधी मार्केट एक छोटा बाउंस दाखवू शकते. आणि 23 तारखेनंतर ना मार्केटमध्ये आणखी एक फॉल ची किंवा छोट्या तेजीची दिशा दिसेल तोपर्यंत मोठे ट्रेड करू नका मार्केट वोलाटाइल राहील.
🎯निफ्टी -
23350 क्विक सपोर्ट असेल आणि 23580 रेजिस्टन्स याच्यामध्ये मार्केट रेंज बाउंड राहणार आणि ट्रेड साठी योग्य नसेल.
🎯बँक निफ्टी -
50450 क्विक रेजिस्टन्स आहे आणि त्यावर 50560 महत्त्वाचा रेजिस्टन्स तसेच 50180 क्विक सपोर्ट राहील.
🎯फिन निफ्टी-
23350 रेजिस्टन्स पॉईंट असेल आणि 23200 सपोर्ट.
🔴FII- 1403.40 कोटी विक्री.
🟢DII- 2330.56 कोटी खरेदी
-TEAM JAGDAMB