धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही...
Admin : @contact_Ni3_Bot

Join Now👇
@Dhadpadnarya_Tarunaisathi

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций




_*पैसे हे कासवासारखे येतात आणि सशासारखे निघुन जातात, जीवनात रिस्क घेत रहा, जिंकलात तर आनंदी व्हाल आणि हरलात तर हुशार व्हाल. वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले काम करीत रहा. वाईट कचरा आपोआप किनाऱ्याला लागेल. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नका. कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात. आणि यशस्वी लोकांवर जळतात. सुख आणि दुःख या दोन बिंदूना सोबत घेऊन केला जाणारा प्रवास म्हणजे जगणं.*_




तो क्षण मिळेल का????

असा एक तरी क्षण कधी
माझा मला जगायला मिळणार का?
हरवलेला माझ्यातला मी पणा
पुन्हा मला गावणार का???

सतत इतरांची काळजी आणि
सतत विचारांचा गुंता असते
आपलेपण जपता जपता
माझे मी पण सुटत जाते
माझा आवाज कधी तरी
माझ्यातल्या मी पर्यंत पोहचेल का??
आणि खरच असा एक तरी क्षण कधी
माझा मला जगायला मिळणार का????

इज्जत,मान जपता जपता
माझी मी कुठे जाते?????
करत इतरांचा विचार नेहमी
मी मनसोक्त कुठे उडते
वाऱ्याशी दोन हात करत
आकाशाशी वैर मला जमणार का???
आणि खरच असा एक तरी क्षण कधी
माझा मला जगायला मिळणार का????

उडू का त्या पाखरासारखी
गाऊ का मी कोकिळे सारखी
बोलू का मी पोपटासारखी
आणि पळू का मी आभाळासारखी.....
मनमोकळी, मनसोक्त
मन म्हणेल तिकडे मी कधी जाणार का???
आणि खरच असा एक तरी क्षण कधी
माझा मला जगायला मिळणार का????


- तेजस्विनी प्र. राऊत
   
@TejuRaut




_*अस्तित्व* हे तुमचं तुम्हीच *सिद्ध* करावं!!_


#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी




*मदतीसाठी जाहीर आवाहन*

सर्व दानशूर बंधु भगिनींना नमस्कार,
मी वृषभ मोहन दातखोरे रा. बालाजी मंदिर जवळ पुसद, ता. पुसद, जि यवतमाळ. माझे वडील मोहन रामचंद्र दातखोरे (वय 59 वर्ष) यांनी विविध ठिकाणी सेक्युरिटी गार्ड म्हणून अनेक वर्ष सेवा दिली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांची ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. त्यानंतर त्यांना  Trigeminal Neuralgia हा आजार झाला. या दरम्यान त्यांना फुप्फुसाचा आजार होऊन त्यांची दोन्ही फुप्फुसे निकामी झाले आहेत. आमचा परिवार आर्थिक दुर्बल वर्गात मोडतो. त्यामुळे त्यांच्या उपचारामध्ये आमच्या जवळची थोडी फार जमा असलेली रक्कम पूर्ण संपली असून खाजगी कर्ज घेण्याची वेळ आली आहे. सद्या वडिलांना असलेल्या आजाराला पाहता डॉक्टरांनी त्यांना 24 तास ऑक्सिजनवर ठेवण्याची सूचना केली आहे. तसेच त्यांचा अन्य उपचारासाठी दरमहा 60 हजार रु खर्च सुरु आहे. आमची आर्थिक बाजू एकदमच कमकुवत झाली असल्याने पुढील उपचाराचा खर्च अवघड झाला आहे. त्यामुळे आमच्या परिचित सर्व नातेवाईक, मित्र मंडळी, ओळखी, अनोळखी दानशूर इच्छुक व्यक्तींना या निवेदनाच्या माध्यमातून आवाहन करीत आहे की माझ्या वडिलांच्या उपचारासाठी आपण शक्य तितकी आर्थिक किंवा उपचाराच्या साधन सामग्रीसाठी मदत करावी ही कळकळीची विनंती.
आपलाच सदैव ऋणी
वृषभ मोहन दातखोरे

VRUSHABH M. DATKHORE

फोन पे/ जी पे नंबर - 9764762696
Acc No. :- 107801002838
IFSC Code :- ICIC0001078
Branch Name :- ICICI Bank, Pusad

अधिक माहितीसाठी संपर्क :
वृषभ मोहन दातखोरे  (पुसद जि. यवतमाळ)
मो. नं. :- 9764762696 / 9545762696


अनेक लोक मदतीसाठी पुढे आले आहेत... परंतु पैशांची गरज देखील खूप मोठी आहे...

तेव्हा आपण सर्वांनी त्यांना या वेळेत साथ देणे गरजेचे आहे...

या करिता आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने शक्य होईल तेवढे पैसे वरील बँक खात्यावर पाठवावे...

आपली एक छोटी मदत त्यांच्या साठी लाख मोलाची ठरू शकते..
एखाद्या व्यक्तीला आपण जीवन देवू शकतो..
एखादे कुटुंब वाचवू शकतो...
एखाद्याचे वडील परत मिळवून देवू शकतो...

🙏🏻मदतीसाठी 9764762696 या नंबर वर फोन पे करा एक हात मदतीचा आपल्या माणसाचा सगळ्यांना शेर करा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻*




_*समोरच्यामध्ये वाईटपणा दाखवणे ही सामान्य माणसाची ओळख असते. आणि वाईटपणात पण चांगले शोधणे हे मात्र खास माणसाची ओळख असते.*_


#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी




_*काही वस्तू ना मनाच्या आठवणीच्या कोपऱ्यातून कधीच काढता येत नाही. त्या शेवट पर्यंत गोड साथ देत राहतात.*_


#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी




_*मानसिक विकृत्या आणि अपेक्षांचं ओझं नसतं म्हणुन बालपण रम्य असतं...*_


#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी




📣 *विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त विशेष ऑफर💐💐*
*OFFER🔥*
🔰सर्व *कोर्सेस वर 90% डिस्काउंट*
🔰 *संपूर्ण अभ्यासक्रम तयारी*
★ *डिजिटल स्मार्ट बोर्ड वर रेकॉर्डेड व्हिडिओ*
★ *व्हिडिओ कितीही वेळा* परत पाहू शकता
★सर्वात *माफक फीस,Validity- वर्षभर*
★ *400+ video lectures*
🛜 *कोर्सेस*
🔺 *संपूर्ण पोलीस भरती कोर्स-499/*
https://bit.ly/3qdSbty

🔺 *संपूर्ण स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता सरळसेवा कोर्स-199/*
https://bit.ly/34SQMB7

🔺 *संपूर्ण पुरवठा निरिक्षक भरती कोर्स-499/*
https://bit.ly/3va36K1

🔺 *संपूर्ण SSC GD भरती कोर्स-499/*
https://bit.ly/4auPj0X

🔺 *संपूर्ण जिल्हा परिषद भरती कोर्स-499*/
https://bit.ly/45tA3xZ

🔺 *संपूर्ण आरोग्य भरती कोर्स-499/*
https://bit.ly/3weSB6D

🔺 *संपूर्ण तलाठी भरती कोर्स-499/*
https://bit.ly/3urZRKb

🔺 *संपूर्ण लिपिक टंकलेखक भरती कोर्स-499/*
https://bit.ly/3628ItS

🔰 *TCS/IBPS पॅटर्न ऑनलाईन महाटेस्ट सिरीज कोर्स-249/*
http://bit.ly/3Wr7cGs

*तसेच मोफत डेमोसाठी Study Hub Pune हे अँप डाउनलोड करा*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*हेल्पलाईन*
https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1
9552976452




_*भक्ती ही अशी प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते...*_


#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी



Показано 20 последних публикаций.