🛑 *महत्त्वाची सूचना*🛑
*Tentative Schedule Of Cet A. Y. 2024-2025*
*MH CET LAW च्या शैक्षणिक वर्ष 2024-2025 वर्षाकरिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या विधी सामाईक परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.*
*LL.B 3 Years Date - 12/03/2024 व 13/03/2024*
*LL.B 5 Years Date - 03/5/2024*
*अधिक माहितीसाठी*
https://t.me/MLSA_LawCET*दत्तात्रय निवृत्तीराव येरमुळे,*
*सीईटी सेल टीम मेंबर, मालसा ,महाराष्ट्र राज्य.*