शिक्षक भरती - Raheman Pathan


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


🏵️संपुर्णतः पवित्र पोर्टल शिक्षक भरती साठी वाहून घेतलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सर्वात विश्वसनिय Telegram चॅनेल.
💠या चॅनेल वर तुम्हाला शिक्षक भरतीची A to Z माहिती मिळेल.
📲https://play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


https://www.youtube.com/live/sjWH5Q9vzcg?si=qcIxfP3CywmeWcH_

भेटुया आज रात्री 9 वाजता
   तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी


🔹श्री.स्वामी शिक्षण संस्था कोल्हापूर यांनी पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी Without Interview म्हणजे एका जागेसाठी एक उमेदवार अशी जाहिरात देण्याची परवानगी मागितली आहे💐
🔺अश्या संस्थांचा आदर्श इतर संस्थांनी घेतला तर नक्कीच खाजगी शिक्षण संस्थेमधील गैरव्यवहार बंद होईल
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

17.6k 0 45 46 394

फेज_2_व्यवस्थापणांसाठी_सुचना.pdf
944.7Кб
🔹पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात करण्यासाठी सर्व व्यवस्थापनांसाठी सुचना निर्गमित करण्यात आले आहेत💐
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿


0_ते_10_पटसंख्या_निवेदन_1.pdf
443.3Кб
✿┅═════❁●●❁═════┅✿
🔺मित्रांनो 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमल्याने आपल्या हक्काच्या जागांचे नक्कीच नुकसान होऊ शकते त्यामुळे ज्या अभियोग्यता धारकांना शक्य आहे त्यांनी स्वजिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना या Pdf ची एक प्रत द्यावी ज्यात Phase 2 आणि कंत्राटी भरती चा उल्लेख आहे💐

🔹सौजन्य:संदीप कांबळे सर
✿┅═════❁●●❁═════┅✿

22.5k 0 27 46 144

RRB-Ministerial-Isolated-CEN-72024.pdf
4.7Мб
🔹रेल्वे विभागात शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याची तपशीलवार माहिती💐
🔹ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी ही Pdf काळजीपूर्वक वाचा आणि खात्री वाटली तर पुढील प्रक्रिया करा🙏
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

23.3k 0 139 23 92

Phase 2 बाबत सुचना.pdf
1.8Мб
🔹पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कारवाई करणे बाबत आयुक्त कार्यालयाचे पत्रक💐
🔹20 जानेवारी पासुन पोर्टल कार्यान्वित होणार✔️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

35.4k 0 77 133 122

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪
💥जिल्हा परिषद अकोला तर्फे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या 30 जुलै रोजी लागलेल्या निवड यादी बाबत घेण्यात आलेला एक अति तात्काळ निर्णय😂
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪


पिंपरी_चिंचवड_कंत्राटी_भरती_जाहिरात.pdf
703.4Кб
💥पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये ठोक मानधन तत्वावर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे💐

🔹पवित्र पोर्टल मार्फत नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यास सदरील शिक्षकांची सेवा समाप्त होईल🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿


आपल्या ग्रुप मधील किती उमेदवार NET किंवा SET परीक्षेची तयारी करत आहेत?
Опрос
  •   मी करत आहे
  •   मी करत नाही
926 голосов


पवित्र_पोर्टल_कंपनी_प्रशासकीय_मान्यता.pdf
1.0Мб
💥पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या ऑनलाईन कामाकरिता कंपनी निवडीसाठी प्रशासकीय मान्यता घेण्याबाबत महत्वाचा GR💐

🔹आता Phase 2 ची जाहिरात दुर नाही🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅═════❁●●❁═════┅✿

37.3k 0 26 48 104

CTET साठी EWS मध्ये सवलत.pdf
468.5Кб
✿┅══════❁●●❁══════┅✿
🔴CTET मध्ये EWS च्या Category ला आरक्षण मिळणे बाबत शासनाचे महत्वाचे दोन्ही परिपत्रके👆

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪
👉शिक्षक भरतीच्या माहितीसाठी
Telegram चॅनेल Join करा
https://t.me/Rahemanpathan
✿┅══════❁●●❁══════┅✿


✿┅══════❁●●❁══════┅✿
🔵पवित्र पोर्टल च्या Official Website वर नविन शिक्षणमंत्री आणि आयुक्त महोदयांचे फोटो Update झाले आहेत👌
अपेक्षा व्यक्त करुया लवकरच अभियोग्यता धारकांसाठी पण पोर्टल उपलब्ध होईल💐
✿┅══════❁●●❁══════┅✿

46.8k 0 14 65 170

✿┅══════❁●●❁══════┅✿
🔵मित्रांनो डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या CTET परीक्षेचा निकाल Official Website वर जाहीर झाला आहे

🟣खालील लिंक ला टच करुन निकाल पाहु शकता
https://cbseresults.nic.in/CtetDec24/CtetDec24q.htm
✿┅══════❁●●❁══════┅✿


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️B.ed CET करिता नोंदणी करण्याची
अंतिम तारीख 28 जानेवारी 2025 आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

62.8k 0 240 29 81

➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️अर्धसत्य🤫
➖➖➖➖➖➖➖➖➖


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️नविन वर्षात TAIT परीक्षेसाठी परिपूर्ण बॅच वर 15% Discount चा आजचा शेवटचा दिवस🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 Mobile App लिंक:-
https://play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai
🖥️Laptop लिंक:-
https://appxcontent.kaxa.in/windows/Raheman_Pathan_Setup_0.0.1.exe
➖➖➖➖➖➖➖➖➖


TET_2024_पेपर_02_गणित_विज्ञान_अंतिम_उत्तरसुची_माध्यम_मराठी.pdf
232.7Кб
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2024 च्या मराठी माध्यम पेपर क्रमांक-02 गणित-विज्ञान विषयाची अंतिम उत्तरसुची💐

🔹# ने दर्शविलेले प्रश्न रद्द समजावे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


TET_2024_पेपर_02_सा_शास्त्र_अंतिम_उत्तरसुची_माध्यम_मराठी.pdf
245.2Кб
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2024 च्या मराठी माध्यम पेपर क्रमांक-02 सामाजिक शास्त्र विषयाची अंतिम उत्तरसुची💐

🔹# ने दर्शविलेले प्रश्न रद्द समजावे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


TET_2024_पेपर_01_अंतिम_उत्तरसुची_माध्यम_मराठी.pdf
231.9Кб
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2024 च्या मराठी माध्यम पेपर क्रमांक-01 ची अंतिम उत्तरसुची💐

🔹# ने दर्शविलेले प्रश्न रद्द समजावे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

52.7k 0 116 13 24

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परीक्षेची अंतिम उत्तरसुची Official Website वर प्रसिद्ध करण्यात आली आहे💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Показано 20 последних публикаций.