Tricks Guru राजेश मेशे सर


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


👌 सर्व विषयांचे ट्रिक्स बुक 👌
Subscribe Youtube Trick channel :
http://www.youtube.com/channel/UCQVRqUPr8DUfc7uf21kuXBA
लेखक : राजेश मेशे सर - 7276771791
Created by - @RajeshMeshe
सर्व विषयांचे ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध आहेत

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


♦️शिक्षक नियुक्तीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील.

👉 मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये कार्यवाही.


♻️ Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर
🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर
🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर
🔹नागिन झील :- जम्मू-कश्मीर
🔹शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹राजसमंद झील :- राजस्थान
🔹पिछौला झील :- राजस्थान
🔹सांभर झील :- राजस्थान
🔹जयसमंद झील :- राजस्थान
🔹फतेहसागर झील :- राजस्थान
🔹डीडवाना झील :- राजस्थान
🔹लूनकरनसर झील :- राजस्थान

🔹सातताल झील :- उत्तराखंड
🔹नैनीताल झील :- उत्तराखंड
🔹राकसताल झील :- उत्तराखंड
🔹मालाताल झील :- उत्तराखंड
🔹देवताल झील :- उत्तराखंड
🔹नौकुछियाताल झील :- उत्तराखंड
🔹खुरपताल झील :- उत्तराखंड
🔹हुसैनसागर झील :- आंध्रप्रदेश
🔹कोलेरू झील :- आंध्रप्रदेश
🔹बेम्बनाड झील :- केरल
🔹अष्टमुदी झील :- केरल
🔹पेरियार झील :- केरल
🔹लोनार झील :- महाराष्ट्र
🔹पुलीकट झील :- तमिलनाडु एवं आँध्रप्रदेश
🔹लोकटक झील :- मणिपुर
🔹चिल्का झील :- उड़ीसा
━━━━━━━━━━━━━━━━━━━


अभिनंदन 💐

Upsc निकाल


😊 MPSC परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच..

👉 मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती..


MPSC update


CTET अर्ज भरण्यास मुदतवाढ..

5/04/2024 last date


MPSC परीक्षा तारखा जाहीर होणार..

आजच्या आयोगाच्या बैठकीत परीक्षा तारखा बद्दल निर्णय होण्याची शक्यता.🙏


♻️ सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे

1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड✅

२) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल✅

3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- लैक्टिक ऍसिड✅

4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅

5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅

6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- सायट्रिक आम्ल✅

7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅

8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅

9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅

10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर:- केरळ✅

11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- गुरुग्राम (हरियाणा)

12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर :- तिरुवनंतपुरम

13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर:- श्री हरिकोटा✅

14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:- नवी दिल्ली✅

15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर:- कटक (ओडिशा)✅

16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर :- भारत✅

17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर:- मेजर ध्यानचंद✅

18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- हरितगृह वायू✅

19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅

20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅

21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर:- 1912 मध्ये✅

22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅

23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- मनिला✅

24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- नैरोबी, केनिया✅

25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- जिनिव्हा.✅

26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅

27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- लंडन✅

28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- व्हिएन्ना✅

29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅

30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- जिनिव्हा✅

31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर:- space-x✅

32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅

33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- PSLV C37✅

34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर:- हिमाचल प्रदेश✅

35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर :-शिपकिला पास✅

36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- सिक्किम✅

37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅

38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- मणिपूर✅

39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर:- मध्य प्रदेश✅

40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर:- ओडिशा✅

41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक✅

42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- झारखंड✅

43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- महाराष्ट्र✅

44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅

45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर:- पंचायत शैली✅

46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर:- चारबाग शैली✅

47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर:- हुमायूनची कबर✅

48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर:- द्रविड शैली✅

49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर:- चोल शासक✅

५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तंजोर.✅

https://amzn.eu/d/hTRBjEz


SEBC प्रमाणपत्र वाटप लवकर चालू झाले नाही तर, आपण शासनाला पोलीस भरती फॉर्म ची DATE वाढवून मिळावी यासाठी संपर्क करणार आहोत.. 🙏


पोलीस भरती ज्यांचा ई-मेल टाकताना चुकला आहे त्यांना बदलण्यासाठी पोलीस भरती वेबसाईट वर लिंक उपलब्ध झालेली आहे.. चुकला असेल तर बदलून घ्या.
👇👇👇👇👇
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx


♻️ पोलीस भरती अपडेट ♻️

▪️महिला आरक्षण चा प्रॉब्लेम सॉल झाला आहे फॉर्म भरतांना आता नंबर नाही मागणार... 🔥

👉 महिला आरक्षणात आता YES केल्यानंतर नंबर टाकायची गरज नाही

👉 परवा संध्याकाळी याबाबत महाआयटी कंपनीला अनेकांनी मेल केला होता त्यानंतर ही अडचण दूर झाली आहे...


जाहिरात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2024.

अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 उपअभियांता 01
2 शाखा अभियंता 01
3 कनिष्ठ अभियंता 01
4 निरीक्षक 01
5 सुपरवायझर 01
6 वरिष्ठ लिपिक 01
7 कनिष्ठ लिपिक 06
8 वाहन चालक 05
9 शिपाई 08
10 वाचमन 08
11 सफाई कर्मचारी 01
12 माळी 01
एकूण 37

👉 ऑनलाईन अर्ज सुरु दि. 20 मार्च 2024

👉 शेवटची तारीख दि. 02 एप्रिल 2024


📚 पोलीस भरती साठी गुरू ठोकळा हे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल सर्वांनी नक्की वाचा....

😊 मी स्वतः गुरू ठोकळा वाचत आहे , खूप उपयुक्त आहे !

प्रचंड मागणी असल्यामुळे कमी प्रती शिल्लक आहेत 👇
https://amzn.eu/d/hTRBjEz
━━━━━━━━━━━━━━━━━
📚 सर्व विषयांच्या ट्रिक्स नुसार गुरू ठोकळा ट्रिक्सचा खजिना :-

⭐️ मराठी व्याकरण ट्रिक्स
⭐️ भूगोल ट्रिक्स (महाराष्ट्र, भारत, जग)
⭐️ 36 जिल्हे सविस्तर माहिती
⭐️ राज्यघटना ट्रिक्स
⭐️ इतिहास ट्रिक्स (महाराष्ट्र व भारत)
⭐️ समाजसुधारक ट्रिक्स
⭐️ विज्ञान ट्रिक्स
⭐️ पंचायराज ट्रिक्स
⭐️ गणित व बुद्धिमत्ता ट्रिक्स
━━━━━━━━━━━━━━━━━━
📚 पोलीस भरती गुरू ठोकळा

✒️ लेखक :- ट्रिक्स गुरू राजेश सर

🔴 प्रचंड मागणी मुळे मर्यादित प्रति आहेत
━━━━━━━━━━━━━━━━━━
📣 आजच जवळील बुक सेंटरवरून गुरू ठोकळा खरेदी करा व अभ्यासाला लागा !


आचार_संहिता_काय_करावे_काय_करू_नये.pdf
1.3Мб
आचार_संहिता_काय_करावे_काय_करू_नये.pdf


♦️महाराष्ट्रात लोकसभा मतदान कधी?

➡️पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

➡️दुसरा टप्पा 26 एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी

➡️तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले

➡️चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

➡️पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ.


पोलीस भरती गुरू ठोकळा उपलब्ध 😊😊

प्रचंड मागणी व प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद


🔸भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-

1) इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

2) उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात


3) काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

4) कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
- हिमाचल प्रदेश

5) गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश

6) जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

7) जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

8) टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

9) तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

10) तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

11) दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी - पश्चिम बंगाल

12) दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

13) नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

14) नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

15) नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

16) पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

17) पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

18) फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

21) बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

20) भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

21) भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

22) मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

23) रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

24) राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

25) सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

26) सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

27) हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━


मराठा आरक्षण




साधारणपणे येत्या 7 दिवसात येणाऱ्या combine गट ब , गट क जाहिरात सुरवातीला जवळपास अंदाजित खालीलप्रमाणे असेल.🙏

👉  प्रयत्न करणे आवश्यक राहील शेवटी पर्यंत पदे जास्त येण्यासाठी.. 🙏🙏

👉  ASO 54 पदे
👉  PSI 478 पदे
👉 STI 65 होते पण मराठा 10%आरक्षण मुळे यात बदल झालेला असेल जाहिरात आल्यावरच समजेल किती आहेत.. 🙂
👉  SR 9 पदे
👉  क्लार्क फक्त मंत्रालयीन 176,  बाकीच्या 550+
👉  TAX 482
👉 उद्योग निरीक्षक 33

Показано 20 последних публикаций.